गं.भा.यशोदाबाई केदार

0

धरणगाव : येथील साहिल नगरातील रहिवासी गं.भा. यशोदाबाई श्रीपत केदार (८१) यांचे वृद्धापकाळाने दि.६ मे रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या पोलीस निरीक्षक पंकज सपकाळे, प्राध्यापक अजय सपकाळे यांच्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.