ज्ञानदेव चौधरी

0

भुसावळ : विरोदा, ता. यावल येथील मुळ तथा शहरातील राम मंगल कॉलनी तापीनगर येथील रहिवासी सेंट्रल रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानदेव वासुदेव यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जितेंद्र व योगेश चौधरी यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.