पुष्पलता नेवे

0

चाळीसगाव – येथील खरजई रोडवरील रहिवासी पुष्पलता त्र्यंबक नेवे (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवे पेपरचे संचालक सुहास नेवे व सुधीर नेवे यांच्या त्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.