अनिल भामरे

0

चाळीसगाव – येथील पाटणादेवी रस्त्यावरील आदित्य नगरातील रहिवासी तथा साप्ताहिक सुवर्णताराचे संपादक अनिल बाबुराव भामरे (५६) यांचे निधन झाले. मेडिकल व्यावसायिक निलेश भामरे यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.