इंदुमती मुंदडा

0

जळगाव – येथील मोहननगरातील रहिवासी इंदुमती नवीनचंद्र मुंदडा (९७) यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मुंदडा यांच्या त्या आई तर अशोक, लौकिक, मोहित व मुकुल मुंदडा यांच्या आजी होत,

Leave A Reply

Your email address will not be published.