सारजाबाई दाभाडे

0

खडकदेवळा, ता. पाचोरा : येथील माजी ग्रा. पं. सदस्या सारजाबाई भीका दाभाडे (१००) यांचे दि. १६ रोजी सकाळी ६ वा. निधन झाले. त्या गुरुदत्त भजनी मंडल अध्यक्ष तुकाराम दाभाडे, माजी ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण दाभाडे, शिक्षक कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष रामदास दाभाडे यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.