हिंगोणा, ता.यावल : येथील रहिवाशी बेबाबाई भास्कर तायडे (८५) यांचे दि.१३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या यावल तालुक्याचे माजी सभापती सूर्यभान तायडे यांच्या आई होत.