भिकन कोतकर

0

चाळीसगाव – येथील नेताजी चौकातील रहिवासी भिकन त्र्यंबक कोतकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आशापुरी किराणाचे संचालक जयवंत, प्रमोद व मनोज कोतकर यांचे ते वडील होत,

Leave A Reply

Your email address will not be published.