Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
सततच्या पावसामुळे साकळी परिसरात शेतातील मक्याला फुटले कोंब!
मनवेल ता. यावल
साकळीसह मनवेल, थोरगव्हाण पथराडे शिवारात परिसरात पावसाळा संपल्यानंतरही गेल्या महिन्याभरापासून अधून-मधून अवकाळी पाऊस जोरदारपणे हजेरी लावत असल्याने परिसरातील शेतांमधील सर्वच काढणीला आलेली खरीप पिके खराब होत असून…
पपई पिकावर मोझॅक रोगाची लागण : शेतकरी चिंतेत
लोकशाही न्यूज नेटवर्क
सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला दिसून येतोय. अश्यात आता पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. काढणीवर आलेल्या…
निवडणुक आचारसंहिता लागल्याने पंचनाम्याला खोडा
सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यासाठी जाहीर झालेली आचारसंहिता यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पंचनामे अद्यापही रेंगाळली आहे.
आचारसंहिता सुरू होताच बुधवार पासून निवडणुकांच्या…
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच गिफ्ट दिले आहे. सरकारने सहा रब्बी पिकांसाठी नवीन किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली. यामध्ये मोहरी आणि गव्हाच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ करण्यात आली…
सोयगाव तालुक्यात आठ तास संततधार
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. ११) रात्री आठ वाजेपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शनिवारी (दि. १२) पहाटे चार वाजेपर्यंत संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान आठ तासात…
शेतकऱ्यांचा संताप : थेट कार्यालयाची केली तोडफोड
लोकशाही न्यूज नेटवर्क
गतवर्षी पिकांचा विमा काढल्यानंतर देखील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त शेतकरी विमा कंपनीत गेले असता तेथूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद न…
परतीच्या पावसाच्या नुकसानीसाठीही ७२ तासांचा अल्टिमेटम
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगावसह तालुक्यात बुधवरी सायंकाळी झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पोर्टलवर ७२ तासांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तक्रारी करता येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस…
शिरपूरात मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान
धुळे
राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही भागात मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिरपूर तालुक्यात…
तालुक्याच्या विकास व स्वाभिमानासाठी शेतकरी व कार्यकर्ता मेळावा
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ता मेळावा कोळगाव येथील राज मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी भडगाव तालुक्यातील व पाचोरा तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
१८ हजार ८१३ शेतकऱ्यांना ९.१४ कोटींचे अनुदान
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सोयगाव तालुक्यातील…
पिकविम्याबाबत तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी – शेतकऱ्यांची मागणी
सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असताना पीकविमा कंपनीने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा वितरणाची रक्कम कमी स्वरूपात दिली. असा थेट कंपनीवर आरोप करत तातडीने तालुका तक्रार निवारण…
पिकवणाऱ्याला रडवले मात्र केंद्र सरकार मालामाल
लोकशाही न्यूज नेटवर्क
किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. परंतु ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहे. त्यामुळे कांद्याने पुन्हा एकादा ग्राहकांसह शेतकऱ्याच्या…
शेतकऱ्यांची दिवाळी ‘गोड’ होणार !
पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेवर काही हजार कोटी रुपये खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या विविध योजनांसह विकास प्रकल्पांना निधीची चणचण जाणवत आहे. पीक विमा योजनेचे पैसे मिळत नसल्याने जोरदार टीका होत असताना…
शेती हेच शाश्वत उद्योगाचे साधन, शेतकरी हा पोशिंदा : पालकमंत्री
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आणि शेतकरी हा पोशिंदा आहे.त्यामुळे शेती व्यवसाय म्हणून करतांना आधुनिकतेची कास धरवी लागेल. आता पीक विमा पण मिळतो…
ओला दुष्काळ जाहीर करून आचारसंहितेपूर्वी नुकसान भरपाई द्यावी
बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क
बोदवड तालुक्यात जुलै महिन्यापासुन सतत संततधार पाऊस पडत असल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. अश्यात गेल्या…
सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा पिकांना फटका
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगावसह तालुक्यात बुधवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत तीन तास संततधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात च दोनदा झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या…
शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ दिवशी पैसे!
नवी दिल्ली
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला वर्ग होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केले जाईल. 18…
अखेर शेती साहित्य चोरी प्रकरणातील ट्रॅक्टर जप्त
खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क
घाटपुरी शिवारातील शेतीतील साहित्य चोरी प्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी 24 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर जप्त केले आहे. घाटपुरी शिवारात पत्रकार गणेश रामेश्वर भेरडे (रा. गोपाळनगर) यांचे शेत आहे. या शेतामधून…
खूशखबर! दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रासह विविध राज्यातील सरकारे जनतेच्या हितासाठी विविध योजना सुरु करत आहेत. यातीलच एक योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ही योजना लागू…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा…
शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी ‘हायटेक’ पाऊल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर- ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा…
कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द, मात्र…
मुंबई
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले, विशेष म्हणेज निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात…
“शेतकऱ्यांनो सोयाबीन, उडीद काढून घ्या..!”
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
येत्या काळात राज्यभरात हवामान कोरडे राहणर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 11…
कांदा, सोयाबीन, धान उत्पादकांना मोठा दिलासा
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या…
बाई पण भारी देवा ! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
सातबारा उताऱ्यावर आता आईचेही नाव लावण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याचा निर्णय झाल्यानंतर…
खुशखबर ! किसानचा 18 वा हप्ता लवकरच मिळणार
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत…
‘या’ भागातील पाऊस ओसरणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पावसासंदर्भात महत्वाची बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांतील पाऊस ओसरला आहे तर काही भागात पाऊस अद्यापही धुमाकूळ घालत आहे. अशातच आज रायगड, रत्नागिरी,…
राज्यात ‘या’ तारखेपर्यंत पडणार पाऊस
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता 12 सप्टेंबर पर्यंत वर्तवण्यात आली आहे. मात्र 12 सप्टेंबर नंतर जवळपास 22 ते 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच दहा ते अकरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात…
सोयाबीन काढणीस पाऊस विश्रांती घेणार?
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाने या वेळी दिलेले बहुतांश अंदाज खरेही ठरले आहेत. आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानाबाबत आणि सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती…
रावेरमध्ये सीसीआयचे 4 कापूस खरेदी केंद्र सुरु होणार
मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
रावेर लोकसभा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र…
ई-पीक पाहणी : या तारखेपर्यंत करा नोंदणी
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
ई- पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई- पीक पाहणी व्हर्जन 2 हे अद्यावत अॅप्लीकेशन - गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे.सर्व शेतकऱ्यांनी…
मुसळधार पावसामुळे कापूस पिकावर आकस्मिक मर रोग
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणत: आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले…
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करावे
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व…
भुसावळ तालुका अति पावसामुळे ओल्या दुष्काळाच्या छायेत !
कृषीमध्ये 518.3 तर महसूल मध्ये 754.6 एवढ्या पावसाची नोंद
भुसावळ (उत्तम काळे), लोकशाही न्युज नेटवर्क
यावर्षी पावसाचे प्रमाण अपेक्षा पेक्षा जास्त असल्यामुळे शेतकरी वर्ग ओल्या दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. ठिंबक कपाशीच्या…
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदवार्ता !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह सात मोठ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी…
पंजाबराव डख यांचे सोयाबिन गेले वाहून
परभणी, लोकशाही न्युज नेटवर्क
हवामान खात्याचा अचूक अंदाज वर्तवरणारे हवमान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबराव डख यांचा हवामानाचा अंदाज गतवर्षी चुकला होता. मात्र, आपण वर्तवत असलेल्या हवामान अंदाजामुळे हजारो शेतकऱ्यांचा फायदा होतो,…
सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने…
31 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे आवरून घ्या!
परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात 30 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. पण, ही परिस्थिती थोड्याच दिवसांसाठी राहणार आहे. कारण की सप्टेंबरच्या सुरुवातीलाच…
गृहिणींचे बजेट कोलमडणार; लसणाचे भाव वाढले !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना लागणाऱ्या गरजोपयोगी गोष्टींचे भाव साततत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. अशातच गृहिणींच्या स्वयंपाक घरातील लसणाची…
सावधान! राज्यातील ‘या’ 12 जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. अशातच आता पुढील 24 तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या…
आता दिवसाही अखंडित वीज मिळणार !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट
मुंबई
राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट,…
शेतात पाणीच पाणी : पिके सडण्याची भीती
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यभरात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका शेती पिकाला बसत आहे. दरम्यान आता मागील दोन- तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे शेतातील…
आजपासून महाराष्ट्रातील या भागात जोरदार पाऊस
परभणी, लोकशाही न्युझ नेटवर्क
राज्यात आज पासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे. आज पासून विदर्भा कडून पाऊस सुरू होईल, तो 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस…
बदलत्या हवामानाचा कपाशीवर गंभीर परिणाम
लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु होता. दरम्यान पावासने काहीशी उसंत घेतली मात्र यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अश्यात आता ढगाळ…
सोयाबीनची विक्री थांबली? बाजार समितीत शुकशुकाट
लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मालाला मातोमोल भाव मिळत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेल्या सोयाबीनला चार हजार इतकाच भाव मिळत असल्याने विक्री थांबली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन अजूनही…
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहिणी खडसेंचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते. परंतु सत्ताधारी हे कृषी क्षेत्राकडे आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यात शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, प्रोत्साहनपर…
तुमच्या भागातही उन्हाचा तडाखा आहे का?
मुंबई
राज्यातील पावसासंदर्भातील मोठी अपडेट्स समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता…
आज राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट
मुंबई
हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स जारी केली आहे. आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' भागात पावसाचा…
ऑगस्टच्या ‘या’ तारखेपर्यंत राज्यात कडक ऊन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कडक उन्हाची सुरुवात झाली असून जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट पासून ते १९ ऑगस्ट पर्यंत राज्यात…
सोयाबीनवरील किडींचे असे करा व्यवस्थापन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयाबीन पिकावर पिवळा मोझेइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो जर यावर्षी कुठे आढळून आल्यास खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.
पिवळा मोझेंइकची लक्षणे (Yellow…
सुरुवातीच्या अवस्थेतच कपाशीला सुरक्षित ठेवायची आहे?
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषका किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दूसऱ्या आठवड्यापासून आढळून…
जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्यांसाठी शेतकरी धडकले !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी, 2022 व 2024 चे थकीत तुषार सिंचनची रक्कम देण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी…
जळगावमध्ये भरला रानभाजी महोत्सव
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ ऑगस्ट २०२४…
खासदारांच्या गळ्यात कांद्याच्या माळा !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, हमीभावाचा (एमएसपी) कायदा करावा, निर्यातबंदी उठवावी आदी मागण्यांसाठी इंडियाच्या अनेक खासदारांनी संसदेच्या मकर द्वारावर अनोख्या पद्धतीने निदर्शने केली.…
“चूक झाली, माफ करा; आता कांदा निर्यातबंदी नाही”
नाशिक
आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलतांना अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी…
नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजू नका, अन्यथा…
पिंपळगाव हरेश्वर
नागपंचमी हा 'नाग' या जीवाच्या संरक्षनासाठी साजरा केला जाणारा पारंपारिक सण आहे. हल्ली नागाच्या प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते. तसेच वारुळावर जाऊन दूध, लाह्या हळदी-कुंकू वाहील्या जातात; परंतु कुणीही नाग,…
खासगी सावकारीच्या कर्जाचा डोंगर ‘वाढता वाढता वाढे’
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याचे नावच घेत नाहीये. मागील आठवड्यात दोन शेतकरी आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या अश्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी डोक्यावर असलेल्या…
कोरड्याठाक नदी नाल्यांना दमदार पावसाची आतुरता
लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क
हर्षल राजपूत
शेत परिसरातून म्हसाद्या, लोंदडी, लेंडी, डंकीन ही नाले परिसरात प्रसिद्ध आहेत. परिसरात पाऊस होवो किंवा न होवो उगमस्थानावर या नाल्यांना खळखळून पाणी वहायचे किंवा पूर यायचा. यामुळे…
पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तातडीने भरपाई द्या !
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता अती…
‘कांद्या’चा बांगलादेश हिंसाचारामुळे झाला ‘वांधा’
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बांगलादेशात प्रचंड अराजकता माजली आहे. याचे परिणाम सर्वत्र पहायला मिळत आहे. आता बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल ३ हजार टन कांदा शंभरहून अधिक…
‘झडी’ने शेतीपिकांना पुरते झोडपले !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या आठवड्याभरापासून सुर्यदर्शन होत नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. सततच्या ‘झडी’ने शेतकऱ्यांना पुरते झोडपले असून पीक पाण्याखाली तर बळीराजा ऑक्सिजनवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या…
जळगावला आज पावसाचा येलो अलर्ट
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पावासने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा जोर धारला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. जळगाव आणि इतर काही…
शेतकऱ्यांनो ‘या’ तारखे पर्यंत करा ई- पिक पाहणीची नोंदणी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक…
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुकी पासून सावध राहावे
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापारी यांच्याशीच विक्रीचा व्यवहार करावा तसेच बाजार समितीने सुध्दा नवीन व्यापारी केळीच्या व्यापारात येतील यासाठी…
शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक
लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ…
पुढील ५ दिवस हा भाग राहणार कोरडा…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. खान्देशात आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार…
निम्न तापी पाडळसरे धरणाला फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता
अमळनेर
निम्न तापी पाडळसरे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होताना दिसत असून नुकतीच या धरणाला केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि जल परिवर्तन मंत्रालयाने फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याने या…
धानोऱ्याचे केळीखोड पोहोचले परप्रांतात!
धानोरा, ता. चोपडा
दिलीप महाजन
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या आणि चोपडा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या धानोरा व परिसरातील देवगाव, पारगाव, पुनगाव, मितावली, लोणी, पंचक, खर्डी, वरगाव्हण,…
भिज पावसाने शेती कामे खोळंबली; जनजीवन विस्कळीत !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या सहा दिवसांपासून वरुणदेवाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविली असली तरी भिज पावसामुळे शेती कामांना ब्रेक लागल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झालेला आहे. शेतात काम करतांना अडचणींचा सामना करावा लागत असून शेतात…