जांभळाला बाजारपेठेत चांगली मागणी

0

जळगाव ;- सध्या जांभुळला बाजारात चांगली मागणी होत असल्याने आवकही वाढली आहे . मधुमेहींसाठी जांभूळ हे औषधीय गन असल्याचे तज्ञ सांगतात.

राज्यातील बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पुणे, मुंबई, जळगाव, अमरावती या बाजारांमध्ये जांभूळ जास्त येत आहे. तर जांभळाचे भावही सध्या चांगले दिसतात. चांभळाला गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल ५ हजार ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे. तर मोठ्या शहरांमधील भाव जास्त आहे. चालू जांभूळ हंगामात सध्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.