Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पिकांवर अज्ञाताने फवारले तणनाशक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
    जळगाव जिल्हा

    पिकांवर अज्ञाताने फवारले तणनाशक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील दहिगाव येथील युवराज वेडू चौधरी यांनी केलेल्या फेडच्या शेतात अज्ञात इसमाने कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारणी केल्याने कांद्याचे रोप व मुगाचे रोप जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्याचे  25 हजाराचे नुकसान झाल्याचा दावा पंचनामा पीक संस्थेने केला आहे.

    दहिगाव येथील युवराज चौधरी यांनी छगन पवार यांचे शेत गट नंबर 377 एक दोन मधील 14 वाफे कांद्याचे रोप लागवड केली होती.  या रोपावर अज्ञात इसमाने तणनाशक फवारणी केल्याने हे रोप जळून खाक झाले आहे.  याचबरोबर कांदा रोपाच्या बाजूला असलेल्या मुगाच्या पिकावरही फवारणी केल्याने मुंगपीकही जळून खाक झाले आहे.

    याबाबतचा पंचनामा युवराज चौधरी यांनी पीक संस्थेला सांगितल्यावरून संस्थेचे चेअरमन रमेश पाटील व सचिव नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.  या अज्ञात इसमाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत आहे. अशा अनेक घटना परिसरात  घडत आहेत.

    Dahigaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif