Browsing Tag

lokshahi Editorial

आ. शिरीषदादा चौधरींची राजकारणातून निवृत्ती…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील चौधरी घराण्याला सेवा कार्याचा मोठा वारसा आहे. काँग्रेसमध्ये जिल्ह्यात असलेले एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवशी राजकारणातून निवृत्त होत असल्याची…

जळगाव मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी जळगाव शहरातले रस्त्यांचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागलेला आहे, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी अनेक रस्त्यांच्या…

मतदानाची टक्केवारी घसरण्याच्या कारणावरून कवित्व सुरू…!

लोकशाही संपादकीय लेख; लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी परवा मतदान पार पडले. महाराष्ट्रातील १३ आणि देशातील ४९ लोकसभेच्या जागांसाठी पाचव्या टप्प्यासाठी मतदान झाले. महाराष्ट्रातील चार टप्प्यात एकूण ३५ जागांसाठी मतदान पार…

सुरेश दादांच्या पाठिंब्याने भाजपच्या गोटात आनंदोत्सव..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकारणापासून पूर्णपणे निवृत्ती घोषित केले. राजकारणातून निवृत्त जरी झालो असलो, तरी समाजकारणात…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण..?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे.…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…

गिरीश महाजन यांची विकास कामात आघाडी..!

विशेष संपादकीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारी विकास कामे होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

वाळू माफियांचा हौदोस सुरूच : उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफ यांचा हौदोस सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल यंत्रणेची टीम तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा वाळू तस्करी सुरूच आहे.…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

कासव गतीने होणाऱ्या बायपास कामाला जबाबदार कोण?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात अनेक जणांचा बळी जात असल्याने पाळधी ते तरसोद असा १८ किलोमीटरच्या बायपास मार्गाला २०१४ मध्ये मंजुरी…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

रावेर लोकसभेसाठी चुरशीची लढाई होणार

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागांवर आतापर्यंत भाजपचे…

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

लोकशाही संपादकीय लेख कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर…

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

अमळनेर विधानसभा निवडणुकीपूर्व अतीशबाजी

लोकशाही संपादकीय लेख  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांचे सोबत जाऊन मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. जळगाव जिल्ह्यातील एकमेव…

जळगाव कोळी समाज आरक्षणासाठी आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी कोळी समाज गेल्या २२ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत असून काल कोळी समाजाने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून आपले आंदोलन आक्रमक केले. महामार्ग…

१३७ कोटी दंडाच्या नोटीसीमागे राजकारण?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरण सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्याची सातोड शिवारातील खडकाळ येथील असलेली जमीन एकनाथ खडसे परिवारातील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे,…

जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंना कोर्टाचा दिलासा

लोकशाही संपादकीय लेख कथित भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार…

जळगाव जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारणी

लोकशाही संपादकीय लेख आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजप नगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव जिल्हा पूर्वीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज…

मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

लोकशाही संपादकीय लेख १७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या…

प्रशासक विद्या गायकवाडांवर कामाची मोठी जबाबदारी

लोकशाही संपादकीय लेख रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जळगाव मनपा लोकनियुक्त प्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. 18 सप्टेंबर पासून मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नगर विकास…

आमदार मंगेश चव्हाण यांची मतदार संघात भरारी

लोकशाही संपादकीय लेख चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कार्याची लक्षवेधी चुणूक दाखवून दिली आहे. आमदारकीच्या अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत मंगेश चव्हाण…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी…

निधी वाटपावरून भाजप नगरसेवक आक्रमक

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रशासनाचा कारभार येत्या महिनाभरात संपुष्टात येतोय. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होईल.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

विकास प्रकल्पापासून जळगाव जिल्हा वंचित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना तसेच त्या महाविद्यालयातील कामासाठी ७५ एकर जागा सुद्धा जळगाव जिल्ह्याने देऊ केली असताना जळगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला…

मनाला चटका लावणारी पत्रकार केऱ्हाळेंची एक्झिट

लोकशाही संपादकीय लेख टीव्ही नाईन चे जळगाव येथील पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन सर्वांना चटका लावणारे आहे. अवघ्या वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले. चार वर्षांपूर्वी त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने अनेक…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशाच..!

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापूस पिकाचे उत्पादन चांगले झाले. शासनाने ६३०० रुपये प्रतिक्विंटल हा हंगामी भाव जाहीर केला असला तरी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कापसाला बाजारात ९३०० पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत होता. त्यानंतर केंद्र शासनाने…

अतिक्रमण वाढण्यास महापालिकाच जबाबदार

लोकशाही संपादकीय लेख नागरी सुविधा देण्यास जळगाव महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरातील वाढते अतिक्रमण ही जळगावकरांसाठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे. शहरातील फुले मार्केट हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या मार्केटमध्ये विविध प्रकारची…

पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…

मधुकर साखर कारखाना विक्री प्रक्रियेला कथित स्थगितीमुळे संभ्रमावस्था

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर (Faijpur) येथील पंचेचाळीस वर्षे जुना मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Sugar Factory) आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

कासव गतीने कामे करणारी जळगाव महानगरपालिका

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिका प्रशासनाची शहर विकासाची कामे दिरंगाईने करण्यासंदर्भात वर्ड गिनीज बुकात नोंद करावी लागेल. महापालिकेतील प्रशासनावर लोकप्रतिनिधी तर्फे वचक नाही किंवा लोकप्रतिनिधींचे प्रशासन ऐकत नाही. त्यामुळे शहरातील…

आरटीओची हफ्तेखोरी थांबेल का..?

लोकशाही संपादकीय लेख  आरटीओ कार्यालयातील दलाल आणि आरटीओची हफ्तेखोरी ही एक अनेक वर्षांपासूनची जटील समस्या सुटता सुटत नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हे अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यात माहीर आहेत.…

अवैध वाळू वाहतुकीने आणखी किती बळी घेणार ?

जळगाव जिल्ह्यासाठी अवैध वाळू वहातूक आणि वाळू माफिये ही डोकेदुखी ठरतेय. काल मोहाडी रोडवर 13 वर्षाच्या सुजय सोनवणे या बालकाच्या हृदयद्रावक मृत्यूने मन सुन्न झाले. सुजय सोनवणे हा मृत बालक मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा आहे. मोहाडी…