Browsing Tag

Cricket

रोहित शर्माने एका शतकातून मोडले तीन विक्रम

नवी दिल्ली:-  अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. तब्बल ४० वर्षांपासून हा विक्रम कोणीच मोडू शकला…

रोहित शर्माने षटकार मारत मोडला ख्रिस गेलचा विक्रम

नवी दिल्ली;-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारत वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आज अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकार लगावत जगातला नंबर वन सिक्कर…

कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली ;- जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर उभा आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या…

विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…

विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला…

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान…

नेदरलँडच्या खेळाडूने केली विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती…

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवारी येथे पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली पाकिस्तानच्या…

क्रिकेट विश्वचषक; विश्वजेत्या इंग्लंडवर न्यूझीलंडचा एकतर्फी विजय…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेची…

आशियाई क्रीडा स्पर्धा; क्रिकेट सेमी-फायनलमध्ये भारतासमोर या संघाचे तगडे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आधी आशियाई खेळ सुरू आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या संघाचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी, तरीही सामन्यांचा एक वेगळाच थरार असतो.…

आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात युवा टीम इंडिया नेपाळ सोबत भिडणार… बघा संपूर्ण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सोमवारी मलेशियाने थायलंडचा 194 धावांनी पराभव करत गट फेरी संपवली.…

माजी कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या निवृत्तीचा आनंद घेत आहे. धोनी त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना तर कधी अमेरिकेत यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसतो. त्याचबरोबर माही वेळोवेळी जाहिरातींच्या…

भारत-इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक सुरू व्हायला आता फक्त ५ दिवस उरले आहेत. तत्पूर्वी त्याआधी भारतीय आणि इंग्लंड संघांची तयारी मजबूत करण्याचे मनसुबे उधळले गेले. गुवाहाटी येथे दोन्ही संघांच्या पहिल्या सराव सामन्यात…

टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…

भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशियाई क्रीडा 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत, सुवर्णपदकासाठी अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. या…

श्रेयस अय्यरची दमदार खेळी, वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी दावा मजबूत

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्टेलिया कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने या…

अबब; ICC ने वर्ल्ड कप 2023 मध्ये पैस्यांचा पाऊस… विजेत्याला मिळेल इतकी रक्कम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषक 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. एकूणच, साखळी टप्प्यात ४५ सामने जिंकणाऱ्या सर्व संघांसाठी बक्षिसांची…

Asian Games च्या पहिल्याच सामन्यात शेफालीने रचला इतिहास…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधील भारत आणि मलेशिया महिला संघ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या शफाली वर्माने धमाका केला आणि केवळ…

मोहम्मद सिराजचा आणखी एक पराक्रम, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाआधी मोहम्मद सिराज वनडे क्रिकेटमध्ये नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. आयसीसीने वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांची…

राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या…

सिराजपुढे श्रीलंकेची शरणागती; टीम इंडियाला जिंकण्यासाठी ५१ धावांचे लक्ष्य…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना जोरदार झटका दिला आहे.…

पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दहा हजारी… अनेक विक्रम मोडले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. कर्णधार रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.…

विराटच्या शतकानंतर सोशल मिडियावर “फादर ऑफ पाकिस्तान” ट्रेंड…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतासाठी एक नाही तर अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन आला आहे. जिथे रविवारी डावाच्या सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांनी…

न्यूझीलंड विश्वचषक संघाची अतिशय वेगळ्या पद्धतीने घोषणा…(व्हिडीओ)

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) 2023 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. टीमने ट्विट करून ही माहिती दिली. पण काही वेळाने टीमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आणखी एक…

पाकिस्तानची क्रिकेट विश्वात नाचक्की…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडत आहेत. आशिया चषकाचे अनेक सामने पावसामुळे खंडित झाले आहेत. अशा स्थितीत आणखी एक बाब समोर आली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली…

क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचे कर्करोगाच्या आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया कपचा महासंग्राम सुरु असतांना क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी हिथ स्ट्रीक…

सचिन पुन्हा सक्रीय… मात्र आता असणार नव्या भूमिकेत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना राष्ट्रीय आयकॉन बनवले आहे. आता सचिन नॅशनल आयकॉन म्हणून निवडणूक आयोगासोबत नवी इनिंग…

विश्वचषकापूर्वीच या स्टार खेळाडूची निवृत्ती…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतीय भूमीवर 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना मागच्या वेळच्या अंतिम सामन्यातील प्रतिद्वंदी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 2019 चा एकदिवसीय…

या गोलंदाजाची कमाल; T20 सामन्यात केला विश्वविक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मलेशियाचा वेगवान गोलंदाज सियाजरुल इद्रसने टी-20 इंटरनॅशनलमध्ये अशी कामगिरी केली आहे, ज्याचे आयसीसीनेच कौतुक केले आहे. T20 विश्वचषक आशिया बी क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात चीन…

भारतीय संघाला ऋतुराज सोबतच अजून नवीन कर्णधार मिळणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विंडीज दौऱ्यानंतर आयर्लंडला जाणाऱ्या टीम इंडियामधून हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. विंडीजविरुद्धची पांढऱ्या चेंडूंची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ तीन…

शिखर धवनचे करियर संपले का? चाहत्यांचा BCCI ला सवाल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने अशा…

भारत वेस्ट इंडिजचा सामना नक्की कसा बघायचा ? क्लिक करा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; मागच्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघ उद्यापासून पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये नव्या चॅम्पियनशिप साखळीला आपली सुरुवात करत आहे.…

मराठमोळा अजित आगरकर झाला मुख्य निवडकर्ता…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने…

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा… युवा खेळाडूंवर भर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुढील महिन्यात विंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दोन्ही संघांचे नेतृत्व करेल. कसोटी संघात प्रथमच…

मौका मौका… आशिया चषकात भारत पाकिस्तान तीनदा भिडू शकतात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: करोडो चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून आशिया क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक स्पर्धेच्या संकरित मॉडेलला अधिकृत मान्यता दिली आहे आणि स्पर्धेवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ही…

WTC फायनल जिंकण्यासाठी भारतापुढे ४४४ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; WTC फायनल अंतर्गत, लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान आहे. रोहित आणि गिल क्रीजवर आहेत.…

WTC फायनलपूर्वी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: “जर्मन स्पोर्ट्स ब्रँड” Adidas आता भारतीय संघाचा किट प्रायोजक बनला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. आता भारतीय संघाच्या जर्सीवर ADIDAS चा लोगो…

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली…

कोहली आणि टीम सिराजच्या घरी बिर्याणी पार्टीसाठी…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोहम्मद सिराजचे विराट कोहलीबद्दलचे प्रेम कुणापासून लपलेले नाही. सिराज आणि विराट कोहलीचा जबरदस्त बॉन्ड मैदानावरही पाहायला मिळतो. सिराजसोबत जेव्हा कधी संवाद होतो तेव्हा तो अनेकदा विराट…

विराट कोहली ने सुर्याकुमार यादवला म्हटले असं काही…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: सूर्यकुमार यादवच्या 49 चेंडूत 103 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध टी-20 सामन्यात 5 विकेट गमावत 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली.…

एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळवण्यात येणारा फिफ्टी-फिफ्टी विश्वचषक अजून खूप दूर आहे. मात्र यासंबंधीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. एका आघाडीच्या वेबसाइटच्या वृत्तानुसार, पुरुषांचा…

KL राहुल IPL आणि WTC फायनलमधून बाहेर… कृणाल पंड्या कर्णधार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल (KL राहुल) दुखापतीमुळे IPL आणि WTC फायनलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम…

कोहली-गंभीर वादावर बीसीसीआय ची मोठी कारवाई…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील जोरदार वादानंतर बीसीसीआय कारवाई करत आहे. बोर्डाने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक या तिन्ही खेळाडूंना मोठा दंड ठोठावला आहे. विराट कोहली…

WTC Final; भारतीय संघाची घोषणा… माजी कर्णधाराचे पुनरागमन…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) मंगळवार, 25 एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 फायनलसाठी (WTC Final) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा डब्ल्यूटीसी…

रोमहर्षक सामन्यात गुजरातने लखनौला नमवले…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL 2023 च्या 30 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा एका रोमहर्षक लो-स्कोअरिंग सामन्यात 7 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या आणि…

हेनरीने पाकिस्तान विरुद्ध रचला इतिहास… ठरला इतक्या क्रमांकाचा खेळाडू (व्हिडीओ)

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने विकेट हॅट्रिक घेत इतिहास रचला आहे. हेनरीने सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमध्ये १३ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमदला सलग दोन…

मुंबई इंडियन्स संघाची खुर्चीवरून चाहत्यांकडून जोरदार ट्रोलिंग…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात उत्साहवर्धक नव्हती. पहिल्याच सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आणि आता टीम रोहित…

किम कॉटन ठरल्या पहिल्या महिला अम्पायर… पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग करण्याचा बहुमान न्यूझीलंडच्या महिला पंच किम कॉटन यांनी मिळवला आहे. त्यांनी बुधवारी आज 5 एप्रिल रोजी न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri…

अरिजितच्या कृतीने क्रिकेटचे चाहते भावूक…

क्रिकेट, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशभरात सर्व क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वात पाहत होते तो क्षण काल आला. म्हणजेच क्रिकेटचा वेगवान फॉरमॅट आयपीएल ला सुरुवात झाली आहे. मात्र ओपनिंग सेरेमनीमध्ये एक दृश्य पाहून चाहते अजूनच…

यंदाच्या आयपीएलमध्ये हा होणार बदल

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क आयपीएलच्या 16 व्या सिझनला अवघ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. दरम्यान आयपीएल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना एक नवा नियम लागू होणार  आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच बदल पहायला मिळतायत.…

खुशखबर; रिषभ पंतची फायनलसाठी संघात वापसी…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: येत्या जून महिन्यात ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवला जाणार आहे. यामध्ये नेमकं कोणत्या खेळाडूंची वर्णी लागते याकडे सर्व खेळाडूंसह…

यंदाच्या IPL मधील हे बदल माहितीये का?

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL ची वाट सर्वांनाच लागलेली आहे. आणि यावेळी IPL अनेक मोठ्या बदलांसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. यंदाचा आयपीएलचा 16वा सीजन खऱ्या अर्थाने वेगळा असणार आहे. कारण अनेक नवीन नियमांचा समावेश या…

आता उमेश यादवही महाकाल चरणी लीन…

लोकशाही न्यूज नेटवर्क : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) महाकालचे दर्शन घेतले होते. तर केएल राहूल (KL Rahul) देखील उज्जैनमध्ये दिसला होता. अशातच आता टीमचा स्टार गोलंदाज उमेश यादवने…

सनरायजर्स हैदराबादने IPL च्या या हंगामासाठीच्या जर्सीचे केले अनावरण…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: यंदाच आयपीएल 2023 हे तब्बल १४ दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी सरावच संघ जय्यत तयारी करतांना दिसत आहे. तर काही संघ आपल्या मुख्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे पर्याय शोधतांना दिसत आहे. तर सनरायजर्स…

‘एक तेरा’ ‘एक मेरा’ बघा अश्विन-जडेजाची धमाल… (व्हिडीओ)

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी) अनिर्णित राहिला. भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीने…

अश्विनचा निर्णय; गोलंदाजी सोडणार ?

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: कसोटी क्रिकेटची सध्या सर्वत्र धूम सुरु आहे. आधी कंटाळवाणे वाटणारे कसोटी क्रिकेटचे सामने आता शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना खिळवण्यात यशस्वी ठरत आहे. त्यात भारत विरुद्ध…

इंदोर येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात ह्या खेळाडूला मिळू शकते संधी

लोकशाही, न्यूज नेटवर्क लवकरच आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूर (Indore) येथे सुरू होत आहे. खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी आपल्या घाम तासन तास मैदानात गाळत आहे. या कसोटीत भारतीय संघाची…

उपकर्णधार पदापरून “के एल राहुलची” हकालपट्टी

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क बऱ्याच दिवसापासून के एल राहुल वरून वाद सुरु होते. त्याची कामगिरी चांगली नसून सुद्धा त्याला टीम मध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली होती. यावरून के एल राहुल (KL Rahul) चांगलाच ट्रोल झाला होता. एवढाच नाही तर…

भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवला पितृशोक…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं आज निधन वयाच्या 74 व्या वर्षी झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिलक यादव…

“केएल राहुल” मुळे माजी खेळाडूंमध्ये वाद !

लोकशाही, न्यूज नेटवर्क सध्या काही दिवसांपासून केएल राहुल फॉर्मात दिसत नाही आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये केएल राहुलला स्थान देण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह…

यंदाची IPL दिसणार मोफत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) आता jio cinema वर लाईव्ह…

पृथ्वी शॉ च्या अडचणीत वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पृथ्वी शॉ यावर सेल्फी घेण्यासाठी काही जणांनी बळजबरी केल्याची घटना थोड्या दिवसांपूर्वी घडली. आणि तेथून बाद अजून चिघळत जात आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) च्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.…

IPLच्या सोळाव्या हंगामाचं वेळापत्रक आले समोर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आयपीएलची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. आणि आता लवकरच आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. आयपीएलच्या १६ व्या सिजनचे वेळापत्रक समोर आल आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला सुरू होणार आहे. पहिला सामना गतवर्षी…

चेन्नई-गुजरात लढतीने IPL 2023 ची होणार सुरुवात…

मुंबई. लोकशाही न्यूज नेटवर्क: पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिला सामना ३१ मार्चला होणार आहे. कोट्यवधी क्रिकेटप्रेमी बऱ्याच दिवसांपासून वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत होते.…

मुंबईत ‘पृथ्वी शॉ’ वर हल्ला..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या खेळाडू सोबत सेल्फी घेण्याचं मोह प्रत्येकाला असतो. पण हा मोह कधी कधी त्या खेळाडूच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मुंबईत (Mumbai) 'पृथ्वी शॉ' (Prithvi Shaw) वर हल्ला झाला आहे. सुदैवाने पृथ्वी शॉ या…

‘भारतीय संघ’ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या नागपूर (Nagpur) मध्ये कसोटी सामने खेळले जात आहे. भारतीय संघाने (Indian team) नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) शतक,…

क्रिकेटपटू शुभमन गिल त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत

लोकशाही, न्यूज नेटवर्क शुभमन गिल (Shubman Gill) 'सारा' मुळे चर्चेत आला आहे. बऱ्याच दिवसांपासून असं म्हंटले जात आहे कि तो 'सारा' ला डेट करत आहे. पण ती 'तेंडुलकर' आहे कि 'खान' यात मात्र तफावत आहे. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या त्याच्या…

अमेरिकेची टी-20 लीग चक्क NASA मध्ये…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC)  स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२०…

.. तर विश्वचषक संघात स्थान मिळणार नाही – कॅप्टन कुल धोनीचा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क आर श्रीधर यांनी त्यांच्या ‘कोचिंग बियॉंड’ या पुस्तकात खुलासा केला आहे की, धोनी 2014 साली खेळाडूंवर खूप चिडला होता. श्रीधरने पुस्तकात लिहिले की, ‘2014 मध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळत होती.…

भारतीय पीचेसवर बॉलिंग करणं कठीण असेल; लान्स मॉरिस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही सीरीज सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने आपले शस्त्र खाली ठेवले आहेत. बॉर्डर-गावस्कर सीरीज…

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत…