Browsing Category

कृषी

तालुका कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह शासकीय कार्यालयातील…

एरंडोल; कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह…

दुर्दम्य इच्छाशक्ती अन द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राच्या लौकिकात जेवढ योगदान राजकीय, सामाजिक नेत्याचं राहील आहे, तेवढंच किंबहुना काळाच्या अंगाने विचारात घेता त्या पेक्षा जास्त  स्व.पद्मश्री…

यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा…

जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा मुबलक

जळगाव, (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) पुरवठा कमी होत असून खतांची उपलब्धता कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी…

भडगावात टाटा DBH739 बाजरीच्या वाणावर शेतकऱ्यांशी चर्चा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव येथे टाटा कंपनीतर्फे शेतकरी बांधवांसाठी बाजरी DBH739 या नवीन क्रांतिकारी वाणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.…

थंडीचा कडाका ! रब्बी पिकांना फायदा तर केळीला मोठा धोका

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळीसह मनवेल, थोरगव्हाण, शिरागड परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढलेला असून रात्रीच्या वेळी अति थंडी पडत आहे. वाढत्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या…

मक्याच्या गोण्या चोरणाऱ्या तिघांना अटक

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह जवळून भरलेल्या मक्याच्या गोण्या चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३…

आ. किशोर पाटलांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उषोषणाला…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील तारखेडा खु" येथील एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा…

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, भोकरबारी मध्यम प्रकल्प तालुका पारोळा, मन्याड  लघु प्रकल्प बोळा, सावखेडा, म्हसवा,…

गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे उपलब्ध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबीज चे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी…

ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक थेंब’ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात कृषि विभाग मार्फत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अल्प भूधारक शेतक-यांना ८० टक्के व महाभूधारक शेतकरी बांधवांना ७५…

मनवेल येथील शेतकरी पीएम किसान सन्मान अनुदानाच्या प्रतिक्षेत

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क दगडी  व मनवेल गावातील शेतकरी प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झाला नसल्यामुळे शेतकरी बँकेत चक्कर मारीत असुन निधीची प्रतिक्षा करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर…

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील गिरणा मोठे प्रकल्प, तालुका नांदगाव वरील पांझण डावा कालवा  तालुका नांदगाव वरील पांझण डावा कालवा तालुका चाळीसगाव,…

पाळधी येथे दादर बियाण्याचे मोफत वाटप

पाळधी (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथे अन्नसुरक्षा मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी, दादरचे फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत…

पीएम किसान साईट चालेना ! शेतकरी हैराण

लोकशाही न्यूज नेटवर्क एका आर्थिक वर्षामध्ये दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधी म्हणून देण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या वीस दिवसांपासून पीएम…

लंपी आजाराने लोहारा येथील तरण्याबांड खिलार बैलाचा मृत्यू

लोहारा ता. पाचोरा ( ज्ञानेश्वर राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोहारा पशुवैद्यकीय केंद्र हे (क) श्रेणीचे असून  नियुक्त कर्मचाऱ्यांनी लोहारा गावासह केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लसीकरण केलेले आहे. येथे काही वर्षापासून पदसिद्ध वैद्यकीय…

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग… १० डिसेंबर रोजी मतदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. दूध संघासाठी दि. १० डिसेंबर…

वसुबारसच्याच दिवशी लंपी रोगाने घेतला गाईच्या वासराचा बळी

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळीच्या मंगल दिनाला सुरवात झाली आहे. मात्र आज दिवाळीच्या पहिल्याच वसुबारसच्या दिवशी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेतकरी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या गाईच्या गोऱ्ह्याचा लंपी आजाराने बळी…

बापरे.. दहा कोटींचा रेडा ! सेल्फीसाठी लोकांची गर्दी

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहा कोटींचा रेडा (Buffalo) .. ऐकूनच तुम्ही थक्क झाला असाल. पण हे खरं आहे. या रेड्यासोबत  सेल्फी घेण्यासाठीही लोकांनी प्रचंड गर्दी झाली आहे. हा रेडा चांगलाच चर्चेत आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वादळी पावसाने नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे या नुकसान भरपाईबाबत शासनाने 15 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी भडगाव तहसिल कार्यालयासमोर…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! केंद्राकडून 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (Minimum Support Prices) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110…

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे थाटात उद्घाटन

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रिय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत खते विभागाचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे (Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra) उद्घाटन थाटात संपन्न झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…

न्हावी विभागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मुजोरीपणामुळे शेतकरी पशुपालक त्रस्त

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी पशुपालकांचे लंपी आजाराने मयत होत असलेले  पशुधन वाचवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. पण याच प्रयत्नांना खोडा देण्याचे काम तालुका यावल न्हावी विभागातील पशुवैद्यकीय…

तंटामुक्ती अध्यक्षांच्या गोडाऊनमधून १८ क्विंटल कापूस लंपास

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  नांद्रा ता. पाचोरा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांचे नांद्रा ते पहाण रस्त्याला लागून असलेले शेत गट क्रं. १४७ या ठिकाणी त्यांनी पत्राचे गोडाऊन शेतीचे अवजारे व शेतीचा माल ठेवण्यासाठी उभारले…

कृषीविभागाकडून दादरचे बियाणे वाटप

धरणगाव (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंप्री खु आणि चावलखेडा येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले. यावेळी पिंप्री खु. चे…

दिलासादायक ! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय…

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे. सदर…

25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार- देवेंद्र फडणवीस

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क रासायनिक खतांमुळे शेत जमिनीचा पोत खराब होत असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका वाढला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming) आणणार असल्याची माहिती…

भा.क.प, किसान सभा, शेतमजूर युनियनतर्फे रास्ता रोको…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर चोपडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु दहिवद फाटा ते अनेर नदी पुलापर्यंत खड्यांचे…

केंद्र सरकारने पुन्हा तीन कृषी कायदे लागू करावे- रयत क्रांती पक्ष

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शेतमालाच्या निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करून केंद्र सरकारने पुन्हा तीन कायदे लागू करावेत अशी मागणी केली असल्याचे…

शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी – गुलाबराव वाघ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज…

लम्पीला आळा घालण्यासाठी जनजागृती प्रचार रथाचा शुभारंभ

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात गुरांवरील लम्पी रोगाने थैमान घातले आहे.  यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  या रोगाबाबत माहिती व्हावी यासाठी पारोळा येथील साई हाॅस्पिटलचे डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने…

देशात ‘लम्पीचं’ थैमान; 82 हजार जनावरांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना (Covid 19) पाठोपाठ आता देशात लम्पी (Lumpy) आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा (cattle) मृत्यू झाला…

रोहिणी खडसेंनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज नुकसानग्रस्त…

जिल्ह्यात लम्पीचा कहर; पशुधनाचे लॉकडाऊन

लोकशाही संपादकीय लेख भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे दोन वर्षे अत्यंत जिकीरीचे गेले. लाखो लोकांना महामारीच्या नियंत्रणासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. साथरोग कायद्यातंर्गत कडक अंमलबजावणी करण्यात आली.…

पारोळ्यात शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क                        जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून…

काय सांगता ! आता म्हशींचेही आधार कार्ड बनणार; मोदींची घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतात प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य आहे. आता म्हशींचे देखील आधार कार्ड (Aadhaar card for Buffalo) बनणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषणा केली…

शेतकऱ्यांनो दोन दिवसात ई- केवायसी करा – तहसिलदार कैलास चावडे

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  केंद्र सरकारच्या आदेशानुसार पाचोरा तालुक्यात उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एम. किसान योजनेचा लाभ पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करण्याचे काम युद्ध…

कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती -…

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हयात रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे. मात्र बैलांचे लम्पी स्कीन या…

शेती क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले महत्वाचे निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात…

नवीन समुदाय आधारीत संस्थांना अर्ज सादर करण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक बँक अर्थसहाय्य तथा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे…

शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रीय कृषी विकास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन २०२२-२३ अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करुन सुक्ष्म सिंचनाचा लाभ…

बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान; भाजप-सेना सरकारची ठोस कृती – आ. भोळे

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तातडीने ४७०० कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष…

मंत्रिमंडळाचा पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे.…

पोटॅशयुक्त खतांचे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते, ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे, त्यांच्या वहनासाठी व वनस्पतींची…

शेतकऱ्यांना दिलासा ! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP for Sugarcane) मान्यता दिली आहे.…

ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरु; जाणून घ्या नवीन बदल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. गत वर्षी पासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी…

पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील शेतकऱ्याने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मांडले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ चे सन २०२० मध्ये काम चालू असताना रोड तयार करतेवेळी वडीलोपार्जित शेती…

तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी, कृषि उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे  योगदान मिळेल. राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना…

भीषण वास्तव.. शिंदे सरकारच्या 23 दिवसांत 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण थाबंत नाहीय, त्यातच एक खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या…

पीएम किसान लाभार्थ्यांना 31 जुलैपर्यंत इ-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शासनाकडुन आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC प्रमाणीकरण केलेले नाही, अशा लाभार्थ्यांकरीता e-KYC प्रमाणीकरण…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिंपळकोठा येथे राजू सुकलाल मराठे (वय 53) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास…

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांच आश्वासन

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज हवामान विभागातर्फे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट वर्धा येथील पूर परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. यावेळी, फडणवीसांनी…

हा भाजपचा मास्टरक्लास – राहुल गांधी

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ( Congress ) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर उच्च कर ( Tax ) आणि बेरोजगारीवरून (Unemployment) जोरदार निशाणा साधला आणि जगातील सर्वात वेगाने…

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेतमालाचे अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जैन…

बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत करण्याच्या रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश आले.  शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या शापाला बळी पडले असल्याचे रयत…

नाल्याचे पाणी शेतात गेल्याने पिकाचे नुकसान

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. ९ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने लोहारा- एकुलती रस्त्यावर असलेल्या दुध्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला.  रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या नाली प्रवाहाचा विसर्ग व प्रवाहाचा वेग…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त (Heavy Rain) शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या…

शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत येथे वृक्षांची नैसर्गिक तटबंदी

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत घनकचरा येथे सोन नदीच्या काठावर वड वृक्षांची नैसर्गिक तटबंदी उभारणीचाउपक्रम राबविण्यात आला. दरम्यान शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया…

बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प करुया..

लोकशाही न्यूज नेटवर्क  आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या संपूर्ण देशाचं ओझं बळीराजाच्या खांद्यावर आहे. देशासह महाराष्ट्रात देखील शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. आजच्या आधुनिक…

वरणगावला विजतारा तुटल्याने बैलजोडी जागीच ठार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    कपाशीच्या शेतात सकाळी कोळपणीचे काम करीत असताना विद्युत खांबावरील तारा अचानक तुटून बैल जोडीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तर औत हकणारा विजेच्या स्पर्शाने दुर फेकला गेल्याने…

आमोदा गावात कृषिदूतांकडून कृषि उपयोगी ॲप्सविषय जनजागृती

आमोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी आमोदा गावात आले असून, गेल्या काही दिवसांपासून गावात विविध उपक्रम राबवत आहेत. तसेच यावेळी त्यांनी…

कृषि संजिवनी मोहिमेचे जिल्ह्यात आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी २५ जून ते १ जुलै दरम्यान जळगाव शहरात कृषि संजिवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी…

खजूर विक्रीच्या माध्यमातून नाथाभाऊंनी दिला कार्यकर्त्यांना रोजगार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ,…

चोपडा तालुक्यात मुबलक खत बियाण्यांची उपलब्धता – कृषी विभाग

लासुर ता. चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरीप हंगामास सुरुवात झाली असून ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी १ जून नंतर कापूस लागवड सुरू केलेली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणीसाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत. बाजारात…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पंधरा गावातील केळी वादळाने भुईसपाट झाली. प्रत्येक…

गोरगावले बुद्रुक येथे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात दि.९ जून रोजी रात्री काही भागात वादळीवारा विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्यात गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील गोरगावले बुद्रुक, वडगावसीम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगाव, गोरगावले खुर्द, वडगाव…