आमोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी आमोदा गावात आले असून, गेल्या काही दिवसांपासून गावात विविध उपक्रम राबवत आहेत.
तसेच यावेळी त्यांनी इंटरनेटचा शेतीसाठी उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला गावातील महिला, विविध गट, लक्ष्मी महिला कृषि विज्ञान मंडळ आमोदा, रिद्धी सिद्धी महिला कृषि विज्ञान मंडळ आमोदा गट उपस्थित होते.