Browsing Tag

Lokshahi Agralekh

नेत्यांच्या जाहीर सभांनी जिल्ह्यात प्रचार शिगेला…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी…

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख ‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष…

खा. उन्मेष पाटील, करण पवार हाती मशाल घेणार ?

लोकशाही संपादकीय लेख भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची जळगाव मतदार संघातून उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून खासदार उन्मेष पाटील कमालीचे नाराज होते. स्थानिक राजकारणातून…

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

जळकेकर महाराजांचा नाथाभाऊंवर हल्लाबोल…

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून ते सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात असतात. निसंशय नाथाभाऊ हे भाजपमधील…

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

वाळू माफियांच्या विरुद्ध महसूल संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा जिल्ह्यातील महसूल प्रशासन संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या आरटीओ विभागावर महसूल…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

लोकशाही संपादकीय लेख येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण…

महापालिका व सा.बां. विभागात समन्वयाअभावी गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांची शासनाने मंजूर केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शहराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती महापालिकेला असल्याने घराघरांसाठी नळजोडणी, भुयारी…

समांतर रस्त्याची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झालेले असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतुकीची कुचंबना होते आहे.…

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

लोकशाही संपादकीय लेख कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर…

पाडळसे धरणा बाबतच्या श्रेयवादासाठी चढाओढ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प हा होय. परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून निधी अभावी रखडलेला रखडलेल्या…

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

वाळू माफियांना रोखण्यात शासकीय यंत्रणेला अपयश

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचा शासकीय यंत्रणेमार्फत कसोशीने प्रयत्न केला जात असला तरी दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. अवैध वाळू वाहतूक…

जळगावला योग्य नेतृत्वाची गरज

लोकशाही संपादकीय लेख; जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावला योग्य नेतृत्व अभावी त्याची पीछेहाट झाली आहे, अशी खंत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. १९८० ते २००० च्या कालावधीत जळगाव शहराचा झपाट्याने…

नाडगाव उड्डाणपूल बांधकामात भ्रष्टाचार

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु रीतसर उद्घाटन सोहळा करून त्याचे लोकार्पण होणे बाकी होते. त्यामुळे सदर उड्डाण…

जिल्ह्यातील तीन मंत्र्यांना एकच आमदार भारी?

लोकशाही संपादकीय लेख सोमवारी जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर इतर दोन मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते. कालच्या…

वाळू तस्करांवर दंडाऐवजी हद्दपारीची कारवाई हवी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या गिरणा आणि तापी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी शनिवारी पहाटे जिल्हा पोलीस, महसूल, आरटीओकडून मोठी कारवाई करण्यात आली. गिरणा…

आ. चंद्रकांत पाटलांची अभिनंदनीय कृती

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ नागपूर रेल्वे मार्गावरील बोदवड रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेला रेल्वे फ्लाय ओवर ब्रिज गेल्या तीन-चार महिन्यापासून बांधून पूर्ण तयार होता.  परंतु उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना…

आयुक्त विद्या गायकवाडांवर अविश्वास ठरावाचा उडाला फज्जा

लोकशाही स्पेशल वैयक्तिक दबाव तंत्रासाठी स्वयंघोषित साकळी उपोषण पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाची माहितीच नव्हती भाजप श्रेष्ठींकडून उपोषण आंदोलन…

लागेबांधे आयुक्तांचे की नगरसेवकांचे?

लागेबांधे आयुक्तांचे की नगरसेवकांचे लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड हटावसाठी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी तीन दिवसांचे साखळी उपोषण केले. शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची चाचपणी होणार

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे शुक्रवार दिनांक १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलतर्फे राज्य अधिवेशन होत आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…