केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.
त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक…