जळगाव शहरासह जिल्ह्यात विजेचा कडकडाट,ढगांचा गडगडाट अन सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळल्या सरी

0

जळगाव=जळगाव शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री नऊ वाजीह्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात विजेचा कडकडाट,ढगांचा गडगडाट अन सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.जळगाव शहरात विजेच्या कडकडासह पावसाच्या कोसळल्या.

हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत, खान्देश विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.