Browsing Tag

जळगाव

गावठी कट्ट्यांसह दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; दोन दिवसात गावठी कट्ट्याच्या दोन कारवाया जळगाव ;- शहरातील मेहरूण उद्यान येथे तीन जण गावठी कट्टे घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून दोन जणांना पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक…

जळगाव शहरासह जिल्ह्यात विजेचा कडकडाट,ढगांचा गडगडाट अन सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळल्या सरी

जळगाव=जळगाव शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री नऊ वाजीह्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात विजेचा कडकडाट,ढगांचा गडगडाट अन सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.जळगाव शहरात विजेच्या कडकडासह…

हद्दपार आरोपी एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव;-पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपणीय माहीती मिळाली की, जळगाव जिल्हयातुन 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे रा रामेश्वर कॉलनी जळगाव हा रामेश्वर कॉलनी परीसरात आलेला असून बाबतची माहीती मिळाल्यावरुन सांयकाळी…

यावल येथे गुजरातच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग तस्कराला अटक

यावल : गुजरात राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग्स तस्कर तरुणाला यावल- भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दर्ग्याजवळ रविवारी सायंकाळी सिनेस्टाईल ताब्यात घेतले असून त्याचे इतर तीन साथीदार मात्र पसार होण्यात यशवी झाले.मोबीन…

किरण कुमार बकाले यांना पोलिस कोठडी

जळगाव :- निलंबित  पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे.त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते  १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस…

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांची कोल्हापूर ,अमरावती कारागृहात रवानगी

जळगाव :-यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश…

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला सव्वातीन लाखांचा ऐवज

जळगाव:-घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आठ प्रवेश करून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील द्रोपती…

महिलेचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पब्लिकने ‘ धुतले ‘ !

जळगाव:- शहरातील चित्रा चौकापुढे कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडखानी करणाऱ्या एका टवाळ खोराला महिलेसह नागरिकांनी चांगलाच धुतल्याची घटना 19 रोजी गुरुवारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात…

जिल्ह्यातील अमृत कलक्षांचे वाजत-गाजत जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची उपस्थिती जिल्ह्यातील  कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार जळगाव ;-जिल्ह्यात 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले 'अमृत कलश' आज…

प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नामुळे एका महिन्यातच कुपोषित बालकांची संख्या ४१० घटली

जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे जळगाव,:- मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी…

मेहरूण तलाव परिसरात महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

जळगाव:- शहरातील एकाच भागात राहणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर मेहरून तलाव परिसरात बलात्कार करून तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी अंगलटपणा करून तिला त्रास देणाऱ्या तरुणांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला…

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून मनपा दवाखान्याची पाहणी

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात जाऊन तपासणी केली. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू…

जळगावचे सराईत दुचाकी चोरटे जाळ्यात

नाशिक : जळगाव येथील सराईत दुचाकी चोरट्यांना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दुकलीच्या अटकेने नाशिक, जळगाव, छ. संभाजीनगर आणि मध्यप्रदेशातील चोरीचा उलगडा झाला असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली…

जळगावात मुस्लीम बांधवांतर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना

कोजळगाव;-महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पुष्कळ ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे, जनावरांचे व संपूर्ण मानव जातीचे अतोनात हाल होत असून पावसा साठी व्याकूळ झालेले आहे म्हणून पाऊस यावा त्यासाठी सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे…

बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून महिलेस साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव ;- बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

जळगाव : जळगाव शहरातील अमृत योजनेच्या ८०० मी.मी. व्यासाची पिंप्राळा मुख्य जलवाहिनी जोडणी गिरणा पंपींग रोड येथे दि.५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात…

पद्मश्री कविवर्य ना.धो. महानोर अनंतात विलीन

जळगाव ;- पद्मश्री कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पळसखेड या मुळ गावी सायंकाळी ‘सुलोचना बाग’ या महानोरांच्या शेतात…

भडगाव बालिका अत्याचार, खूनप्रकरणी आरोपीला फाशी द्यावी

ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव ;-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिवसेना…

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. पंकज आशिया

जळगाव - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील…

रेव्हपार्टीतील खर्‍या गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करा!

जळगाव दि. 2- कुठं जातंय आपलं जळगाव, 31 डिसेंबर साजरा करावा का नाही,रेव्ह पार्टीची अपसंस्कृती आपल्या पर्यंत का पोहोचली, यावर लोक लाईव्ह स्टुडिओत झालेल्या चर्चेत शिवसेनेचेे नेते गजाजन मालपुरे, संघ चालक डॉ.विलास भोळे,काँग्रेसचे नेते…