Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगावात तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले !
    उत्तर महाराष्ट्र

    जळगावात तरुणाला भरधाव ट्रकने चिरडले !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मानराज पार्क जवळील घटना ; चालक ताब्यात

    जळगाव ;-दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ घडली. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले .संजोग सुरेश सपकाळे (वय २०, रा. गाढोदा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

    सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोद हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले.

    खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळून तो मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झडा घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जात होती. यावेळी त्याच्य कुटुंबियांनी एकच आक्रोश केल होता. संजोग याच्या पश्चा आई, वडील, मोठा भाऊ अस् परिवार आहे.

    अपघातात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडल्यानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जिलहापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif