Browsing Tag

jalgaon

दहिगाव येथे पोलीसांची वाहने अडवून धक्काबुक्की; 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन समुदायांमध्ये वाद झाल्याने धार्मीक भावना दुखावल्याच्या कारणामुळे दगडफेक झाली होती. मध्यस्थी आणि कायदा सुव्यवस्थेच्या व शांततेसाठी आलेल्या पोलीसांची वाहने…

केसीईच्या कान्ह ललित कला केंद्राला गांधर्व मंडळाच्या परीक्षा केंद्राची मान्यता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केवळ खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य, तसेच देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त असलेली उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून खान्देश कॉलेज एज्युकेशन…

नाशिराबादच्या आरोग्य उपकेंद्रातून साहित्यांची चोरी

जळगाव ;- नशिराबाद च्या प्राथमिक आरोग्याचे उपकेंद्रच्या स्टोअर रूम मधूनविविध साहित्य असा एकुण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

बंद घर फोडून हजारोंचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील जाणता राजा नगर परिसरातून समोर आली आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात…

तरुणावर प्राणघातक हल्ला ; पाच जणांना अटक

जळगाव ;- जुन्या वादातून कुसुंबा येथील एका तरूणाला चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळ घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच…

पो.नि.राकेश मानगावकर यांची जळगाव पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली

लोकशाही न्यूज नेटवर्क यावल शहर प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी…

गोंडगाव येथे चोरट्यांचा दोन घरांवर डल्ला

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर व अंगणवाडी फोडून काही ऐवज लांबवला. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. गोंडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून दोन डॉक्टरांची घरे व…

जळगावात एकाच्या डोक्यात हॉकी मारुन गंभीर दुखापत

जळगावः ;- रुकसार माझ्यासोबत बोलते म्हणून तिला तु तुझ्या घरी का येवू देत नाही, तु आमच्या आतमध्ये येत आहे असे म्हणत अरमान याकुब पटेल (वय ४२, रा. अयोध्यानगर) यांच्या डोक्यात हॉकी मारुन गंभीर दुखापत केली. ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी अजिंठा…

भरदिवसा जळगावात मुख्य चौकात निघाले पिस्तूल !

जळगाव ;-शहरातील मुख्य चौक असलेला स्वातंत्र्यविर चौकातील हॉटेल रूपाली समोर दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले. झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन…

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक…

पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग !

भुसावळ तालुक्यातील प्रकार : वरिष्ठांचे होतेय्‌ दुर्लक्ष जळगाव ;- शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला भ्रष्टाचाराची किड लागली असून पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे दिसून येत…

ज‍िल्ह्याच्या व‍िकासासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेत ६०७ कोटींचा नियतव्यय…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या व‍िशेष प्रयत्नातून यात ९७ कोटींची वाढ जळगाव, ;- ज‍िल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थ‍िक वर्षासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) साठी…

ए.टी.नाना पाटील असू शकतात सेनेचे उमेदवार?

ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी : सामाजिक समीकरणावर भर! जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त झाले असून भाजपाच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी विरोध एकत्र आले असून पूर्वाक्षमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी…

पाच टर्मपासून भाजपाचा वरचष्मा!

जळगाव लोकसभा मतदारसंघ : विरोधकही शह देण्याच्या तयारीत जळगाव ;- पुर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघाची जळगाव मतदारसंघ अशी निर्मिती झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपली मोट बांधली असून गेल्या पाच टर्मपासून भाजपाचा या मतदार संघावर वरचष्मा कायम…

मद्यधुंद टोळक्याने केली रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्यांसोबत हुज्जत घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या वेळी तेथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी…

ब्रेकिंग; उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूच्या डंपर वर कारवाईसाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निवासी उपजिल्हाधिकारी…

मनपा अभियंता मारहाणी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचा सर्वच प्रभागात विकास कामाचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. गेल्या दहा वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनित्सारण योजनेमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. अनेक कॉलन्यांमध्ये रस्त्यांबरोबर गटारी सुद्धा…

जळगावात आंदोलन पेटले, रस्त्याववरील वाहनांची तोडफोड

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावमध्ये आरक्षण आंदोलन पेटलं जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन संतप्त करणाऱ्या संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडतोड करण्यात येत असल्याने आंदोलन…

जळगावात दोन गटात हाणामारी ; ६ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- कोणतेही कारण नसताना दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅट यांचा वापर करून मारहाण झाल्याची घटना शहरातील गुरुनानक परिसरात ३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत ६ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

अश्लील व्हिडीओ डिलीट करण्याच्या नावाखाली वृद्धाला ४३ लाखांत गंडविले

जळगाव ;- जळगाव शहरातील एका ६३ वार्षीय वृद्धाचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून तो डिलीट करण्याच्या नावाखाली ४३ लाख ३ हजार रुपयांना गंडविल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

भाजपचे दोन्ही उमेदवार पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार – गिरीश महाजन

जळगाव ;- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल वसंत स्मृती कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे…

रेल्वे रुळावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव :- हरिविठ्ठल नगर नजीक रेल्वे लाईन लगत असलेल्या आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वे रुळावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाचे वय अंदाजे ३५ वर्ष वयोगटातील आहे. रेल्वे डाऊन लाईनवर आज दि. ४ फेब्रुवारीला दुपारी तीन…

मनपाच्या सहाय्यक आयुक्तपदी तुषार आहेर

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी तुषार आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार आहेर हे सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. दोन दिवसात ते जळगाव महापालिकेत रूजू होणार असल्याचे…

महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार

आंधळं दळतंय आणि कुत्र खातंय’ हा वाक्प्रचार जळगाव महापालिकेच्या प्रशासनाला तंतोतंत लागू पडतो. एका वर्षभरात पिण्याचे पाणी वितरणाच्या एकूण १९०० गळती झाल्या आणि त्या गळती दुरुस्तीवर कोट्यावधींचा खर्च झालाय. पिण्याचे पाणी वितरण करताना एवढ्या…

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर – गुलाबराव पाटील

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण  जळगाव शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे…

जळगावतून अल्पवयीन मुलीला पळविले ; एका विरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील शनिपेठ  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका परिसरातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत…

आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

जळगाव ;- ‘कुठल्याही व्यक्तीला, दोषाला सुधारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, कडक अनुशासन करणारे गुरुजन, आई-वडील त्याला वाईट दिसतात हे वास्तव आहे. आपले ज्याच्याशी वैर आहे त्याविषयी आपण जेवढा क्रोध करत नाही तेवढा आई-वडील, सासू-सासरे यांच्याविषयी…

११ गंभीर गुन्हे दाखल असलेला ‘माया’ला दिली कोल्हापूर कारागृहाची ‘छाया’ !

जळगाव : मारहाण, जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे यासह नाशिकसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रवी उर्फ माया महादेव तायडे (वय २५, रा. मुक्ताईनगर) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

बळीरामपेठेत भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बळीराम पेठ येथे आज दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेत असलेल्या…

“हाई झुमका वाली पोर” फेम अभिनेत्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या लग्नसराई मध्ये अहिराणी गाण्यांची धूम बघायला दिसून येत आहे. मात्र त्यामध्ये गाजत असलेल्या अत्यंत लोकप्रिय गाण्याच्या कलाकारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. ते गाण दुसर कोणत नसून…

जळगावात प पू प्रवीण ऋषीजी म सा यांच्या ‘ब्लिस फूल कपल’ कॅम्पचे आयोजन.

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उपाध्याय प्रवर पूज्य गुरुदेव श्री प्रवीण ऋषीजी म सा हे एक तत्वज्ञानी आणि वैचारिक जैन धार्मिक गुरू आहेत, ज्यांनी धर्माचे अतिशय सहज आणि सोपे स्पष्टीकरण देऊन आजच्या प्रत्येक पिढीची मने…

‘बाय-बाय हार्ट अटॅकवर उद्या कार्यक्रम

डॉ. रतन राठोड आणि डॉ. सचिन परब करणार मार्गदर्शन जळगाव : `बाय-बाय हार्ट अॅटॅक` हा हृदयरोगावर मात करण्यासाठीचा मार्गदर्शनपर कार्यक्रम उद्या रविवार दि. 4 फेब्रुवारी, संध्याकाळी 5.30 वाजता ब्रह्माकुमारी विद्यालयात आयोजित केला आहे. बदलती…

सुप्रीम कॉलनीत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव ;- तरुणाने तणावातूनस्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनी येथे आज शनिवारी दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. .या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश…

महापालिकेत ५ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव : - महापालिकेत आयुक्त स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून या लोकशाही दिनात नागरिकांनी आपले मुळ तक्रार अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी केले आहे. दि.५…

जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील येणार !

जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर येथील मुळचे युवराज पाटील हे आपला लातूर येथील पदभार सोडल्यानंतर पुढील…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा

भुसावळ : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय २५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी गोरे याने…

विवाहितेशी नोंदणी विवाह करून केला अत्याचार ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : - बँकेत विवाहितेची एका जणाशी ओळख झाली, त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम झाले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा; पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा…

मनपा अभियंत्यास कानशिलात लगावली ; एकावर गुन्हा

जळगाव : गटारीचे बांधकाम रोखत मनपाच्या युनिट कार्यालयात येवून भुपेंद्र प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावल्याची घटना दि.२ रोजी दुपरी १ वाजेच्या सुमारास घडली.…

जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या ; जळगावात शीतल राजपूत येणार

जळगाव : जळगाव तालुका तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक तहसीलदारांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार पंकज लोखंडे यांची नंदुरबार येथे बदली झाली असून…

जनसंपर्क वाढवण्यासाठी भाजपचे गाव चलो अभियान

मुंबई : भाजपतर्फे ४ फेब्रुवारीपासून व्यापक जनसंपर्क वाढवण्यासाठी गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री…

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या…

…तर डॉ. उल्हासदादा – नाथाभाऊ लढत ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्पाने लोकसभा निवडणुकांची चाहूल दिली असून त्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही…

अमळनेर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४…

मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्य घटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असतांना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान…

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.  २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून…

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची पावणेबारा लाखांत फसवणूक

जळगाव : - सोशल मीडियावरील शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंचे बास्केटबॉलच्या पंच व…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक…

जळगावात दुचाकी चोरट्याला अटक ; ५ दुचाकी हस्तगत

जळगाव ;- दोंडाईचा येथील रहिवाशी असलेल्या एका दुचाकी चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची…

शाळेच्या आवारातून १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविले

जळगाव ;- तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे हायसुलच्या आवारातून १४ वर्षीय विद्यार्थ्याला फूस लावून पाळविल्याचा प्रकार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

१७ वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव - राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन १७ वर्षीय तंजीलाबी शेख अन्सार (रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) या मुलीने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारासआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील नशिराबाद येथे उघडकीस आली आहे. तिच्या आत्महत्येचे…

गळफास घेत तरुणाने संपविले जीवन

जळगाव ;- घरात कोणीच नसतांना २८ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

मोदींची उमेदवारीच देणार भाजपाला ‘बुस्टर डोस’ !

जळगाव, लोकशाही विशेष लेख  लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप फुंकला गेला नसला तरी भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देवून भाजपाला 'बुस्टर डोस' देण्याचा प्रयत्न केला…

स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या – ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या…

नगरपर‍िषद व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा जळगांव;- माझी वसुंधरा व स्वच्छता अभ‍ियानात नगरपाल‍िकांनी ह‍िरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन…

कर्जमाफी संदेशापासून राहा सावध आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन

जळगाव;- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.…

साहित्य संमेलनात निवडणूक आयोगाचा स्तुत्य सहभाग

दिनांक २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेवर…

तोल जाऊन खाली कोसळल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

जळगाव : इमारतीला रंगकाम करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने अजय राजकुमार यादव (वय २४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी) या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी…

मतदान टक्केवाढी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या –…

जळगाव,;- मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत मतदार आले पाहिजेत. मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मतदारांमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्थानिक पातळीवरील विविध संघटना, समूह व…

लग्नाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरातून सुपडे साफ !

जळगाव : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी सुपडा साफ केल्याची घटना मोहाडी रोड परिसरातील शिवशंभू नगरात बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी रोकडसह देवघरातील चांदीची मुर्ती असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी एमआयडीसी…

ब्रेकिंग! जळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. ते मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदाचा पदभार सोपवल्यानंतर येत्या दोन दिवसानंतर पदभार…

मराठी साहित्य संमेलनात तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान विषयावर मुख्य निवडणूक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'तृतीयपंथी समुदायाचे…

चोपडा तालुक्यात तरुणीने घेतला गळफास

चोपडा ;- तालुक्यातील पूणगाव येथेही २२ वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आलाय असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि, पुनगाव येथील रहिवाशी पूजा भगवान बाविस्कर हिने राहत्या…

व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि पाच लाखांसाठी विवाहितांचा छळ

जळगाव ;- माहेरहून व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी दोन वेगवेगळ्या घटनेत विवाहित महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, कुसुंबा…

धानोरा येथे कारवाई, अवैध वाळू वाहणारे १२ तराफ्यांची होळी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात वाळू गटाचे लिलाव झालेले नसल्याने वाळूउपसा बंद आहे. वाळूमाफियांवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग ठिकठिकाणी कारवाई करत आहे. तरीही चोरून, लपून वाळूमाफिया वाळूउपसा करून त्याची वाहतूक करताना दिसतात. वाहने…

सोन्या चांदीचे दर घसरले ; पहा आजचे भाव

जळगाव ;- जळगावच्या सुवर्ण बाजारात आज ३१ जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एकीकडे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असताना आज दुपारी दोन वाजेपर्यंत सोने प्रति दहा ग्रामला ४४० रुपये तर चांदी ३०…

जळगावात दोन बस चालकांच्या डोक्यात घातला दगड

जळगाव :- बसची तपासणी करण्यात यावी या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद होऊन एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. ही घटना सोमवार दि. २९ जानेवारी रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध…

सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा

जळगावः - शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर शनिपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. ही कारवाई मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केली,…

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा

लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात…

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने रामचंद्र पाटील (वय ५८, रा. रामेश्वर कॉलनी) हे ठार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पाटील…

जुन्या भांडणातून चिमुकलीसह तिच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव : जून्या भांडणातून चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने १० वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडीलांवर हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी सुप्रिम कॉलनी परिसरात घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, हल्लेखोर…

जिल्ह्यातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या

जळगाव : वैद्यकीय किंवा कौटुंबीक कारणावरुन जिल्हा पोलीस दलातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. तर सहा कर्मचाऱ्यांच्या - बदलीपात्र कर्मचाऱ्यांना स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी…