Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खड्डे खोदण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण
    गुन्हे वार्ता

    खड्डे खोदण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2024No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ;- तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायत गावठाणच्या जागेत कम्पाऊंडसाठी खड्डे खोदण्याच्या कारणावरून एकाला लोखंडी वस्तूने आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. शिवाय भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाला देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडे येथे निंबा मुरलीधर पाटील वय ५४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत कंम्पाऊडसाठी खड्डे करण्याचे काम सुरू होते. निंबा पाटील यांनी खड्डे खोदण्याचे काम सुरू असतांना गावातील रविंद्र मुरलीधर पाटील, निखील रविंद्र पाटील, स्वप्निल रविंद्र पाटील, सुनंदा रविंद्र पाटील रा. चिंचखेडे ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तू आणि दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हे भांडण सुरू असतांना भांडण सोडविण्यासाठी आलेल्या निंबा पाटील यांची पत्नी आणि मुलगा यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेनंतर गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश मांडोळे हे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif