Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
    गुन्हे वार्ता

    डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 29, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव :- धामणगावातील दुचाकीस्वाराचा भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास घडली . उमाकांत गणेश सपकाळे (22, रा.धामणगाव, ता.जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

    जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी उमाकांत सपकाळे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी उमाकांत सपकाळे हा तरुण रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धामणगाव येथून दुचाकी (एम.एच.19 डी.ई.6377) ने धामणगावकडून जळगावकडे येत असताना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने येणारा डंपर (क्रमांक एम.एच.14 जी.सी.2423) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला फेकले गेले व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमाकांत सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव डंपर देखील उलटले.

    अपघातानंतर डंपरचालक हा घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा केला व मयताची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif