भाजप युवा मोर्चाची जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी घोषित

0

भुसावळ : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नूतन जिल्हाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस तसेच ११ चिटणीस  आहे.

कार्यकारिणीत सरचिटणीसपदी जितेंद्र कोळी, संदीप सावळे, संदीप पाटील, पवन पाटील यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून स्नेहदीप गरुड, सागर भारंबे, मुरलीधर पाटील, भूषण नेहते, राम आहुजा, मुकेश पाटील, मेघराज नाईक, सोपान झाल्टे, रहस्य महाजन, चिटणीसपदी शुभम पाटील, विशाल भोई, भूषण फेगडे, विक्रम वरकड, दीपक पाटील,वैभव राजपूत, जीवन राणे, सुमित बऱ्हाटे, भरत पाटील, अक्षय सरोदे, मयूर बडगुजर तर सोशल मीडिया प्रमुखपदी अजिंक्य वाणी तसेच सदस्य म्हणून अजय भालेराव, गोपाल बरकले, चंदू ठाकरे, मनोज घाटे, संदीप पाटील, सुनील शिंपी यांची निवड करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिरा चौधरी, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परिक्षीत बऱ्हाटे, आतिश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.