Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू
    गुन्हे वार्ता

    शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    accident
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा ;- शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाला मागून भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना शनिवार दि. २ रोजी चोरवड येथे घडली. या अपघातात साहेबराव धोंडू पाटील (वय ७८) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील चोरवड येथे साहेबराव पाटील हे वृद्ध वास्तव्यास होते.  नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते फिरायला निघाले. दरम्यान, चोरवडकडून पारोळाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यामध्ये साहेबराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुल, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पारोळा पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif