Browsing Tag

#erandol

शिक्षकांची बदली थांबविण्यासाठी एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह दोघांना लाच…

जळगाव ;- एरंडोलच्या शिक्षकांच्या बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारताना तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या एका शिक्षण…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

एरंडोल येथे अधिकाऱ्यांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कासोदा व एरंडोल येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी केली व कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग, जादा दराने विक्री, काळाबाजारी होणार नाही…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी करण पाटील…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पक्षाच्या एरंडोल विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपच्या एरंडोल…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

६१ लाखांच्या गांजाप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

एरंडोल - एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारात नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी तब्बल 61 लाखांचा गांजा पकडल्याची कारवाई केली होती मात्र मुख्य संशयित पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गोपनीय माहितीच्या आधारे…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

खेडीकढोली येथील ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराजवळ १५ किमी अंतरावर असलेल्या खेडीकढोली (ता. एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विषारी द्रावण प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास…

जळगावचे रहिवासी एरंडोल बसस्थानकावरून बेपत्ता…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथून धुळे जात असलेले पती-पत्नी बस एरंडोल बसस्थानकावर थांबतच पती लघुशंका करून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील विश्रामनगर…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

पद्मालय गणपती देवस्थान परिसराचा कायापालट होणार

लोकशाही विशेष लेख जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्ही सोडण्याचे गणपती मंदिर अति प्राचीन व जगातील एकमेव मंदिर होय. पांडवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला लाभलेली आहे. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथे परदेशी गल्लीत घराच्या छताला साडी बांधून एक 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहूल संजय पाटील (२०) या युवकाने सोमवारी दुपारी आपली जीवन यात्रा संपवली आहे.…

आडगाव येथे महावितरणची 70 वीजचोरांवर धडक कारवाई

कासोदा ता, एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या कासोदा कक्षांतर्गत आडगाव येथे महावितरणच्या एरंडोल उपविभागातर्फे गुरुवारी (9 मार्च) वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली. यात 70 जणांनी वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आडगावमध्ये…

एरंडोल येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी संशयितासोबत २ पोलिसांना अटक

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील तिन मोटार सायकल चोरी प्रकरणी एरंडोल पोलिसांनी एका संशयित आरोपी सोबत दोन संशयित पोलिसांना अटक केली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनवरून मिळालेल्या माहिती नुसार दि.१०/०७/२०२० रोजी रात्री ११ ते…

एरंडोलला राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या 24 डिसेंबर 2022 शनिवारी एरंडोलला राष्ट्रीय ग्राहक दिनाचे तहसिल कार्यालयामार्फत आयोजन करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाली असल्यास अथवा तालुक्यातील शासकीय कार्यालयाबाबत तक्रार असल्यास सोडवणूक करण्यासाठी…

एरंडोल; कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह…

हृदयद्रावक; बारागाड्यांच्या खाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे (At Talai in Erandole Taluk) चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामस्थांची व भाविकांची मोठ्या प्रमाणावर…

कासोद्यात जिनींगला आग… २९ लाखांचे नुकसान…

कासोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील भडगाव एरंडोल रोड वरील पद्मावती जिनींगला अचानक दि.१९/११/२०२२ रोजी रात्री १:३०च्या सुमारास जिनिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे जिनिंग मधील एकूण २८ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या…

एरंडोल येथे पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार तसेच तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागाचे प्रविण देशमुख, रोहन…

शेतात तूर आणि मक्याच्या आड पिकवला गांजा…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खडके सिम येथे एरंडोल-कासोदा रस्त्यालगत अंजनी धरणाच्या जलसाठा परीसरात सुमारे १० एकर क्षेत्रात आजूबाजूला तूर आणि मका मात्र मध्यभागी गांजाची (Marijuana) शेती असल्याचे निष्पन्न झाल्याचे…

एक दिवसाचे बाळ घरी अन् आई गेली देवा घरी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे विखरण रोडलगत आशाबाई उर्फ स्वाती ऋषिकेश मराठे (वय २१) या विवाहितेची एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तिची प्रस्तुती झाली. तिने बाळाला जन्म दिला. त्याचा आनंद ती घेत असताना अवघ्या २४ तासात तिची…

धक्कादायक ! मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला…

अंजनी धरणात 26.60 टक्के जलसाठा

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल धरणगाव तालुक्याचे लाईफ लाईन असलेले अंजनी धरण आत्तापर्यंत 26.60% पाण्याने भरलेले आहे अंजनी धरण क्षेत्रात गेल्या दोन महिन्यात 220 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊनही संपूर्ण पाणी पाणलोट…

वयोवृध्दाची गळफास घेत आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील ७३ वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घटना उघडकीस आहे. संतोष माधवराव कोळी (वय ७३, रा. उत्राण ता. एरंडोल) असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे.…

ट्रकला व्हॅगनारची धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जळगावकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर थांबलेल्या ट्रकला मागून व्हॅगनारने धडक दिली. त्यात चंद्रकांत नामदेव पाटील (वय ४५, रा. नगाव, धुळे) हे जागीच ठार झाले तर त्यांचे…

दुचाकी स्लिप झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील कामे आटोपून म्हसावद मार्गे मामा नगराज भरत पाटील व भाचा पंकज दुचाकीवरून घरी परत येत असताना उमरदे खदानी जवळ वळणावर समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने दुचाकीचा तोल जाऊन स्लिप…

‘त्या’ तरूणाचा खून करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरूणाचा खून करणाऱ्या दोन चुतल्यांसह इतर पाच जणांवर एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबा भगवान महाजन हे आपल्या पत्नी व दोन…

एरंडोल येथे बर्निंग ट्रकचा थरार, जीवित हानी टळली

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भल्या पहाटे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना भल्या पहाटे दादाश्री पेट्रोल पंपासमोर घडली सुदैवाने प्राणहानी झाली नाही या वाहनातील चालक…

बदनामी सहन न झाल्याने सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेने सुसाईड नोट लिहीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या सुसाईड नोटवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली विश्वनाथ पाटील…

पापड विक्रीसाठी जातांना भीषण अपघात; सासू- जावईसह एक ठार,२ जखमी

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क येथून मंगळवारी मध्यरात्री पापड-कुरडया,गव्हले इ. विक्रीसाठी ५ जण जालना येथे जाण्यास निघाले. सिल्लोड येथे त्यांनी भल्यापहाटे चहा घेतला. राञी उशिर झाल्याने भोकरदन नजिक रिकाम्या जागेत पिकअप गाडी उभी करून…

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा एरंडोल येथे बेमुदत संप

कासोदा ता. एरंडोल लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील महसूल कर्मचाऱ्यांचा शासनाकडून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. एरंडोल येथील तहसील कार्यालय आवारात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत. त्यांच्या शासन निर्णय…

भरधाव आयशरची जोरदार धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली. शिवम बाप्पू हटकर (वय २२ रा. पिंपळकोठा ता.एरंडोल) हा दुचाकी (एमएच १९ डीजे १२०४) मध्ये पेट्रोल…

एरंडोल येथे एसटी कर्मचाऱ्यांचे भिक मांगो आंदोलन

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क ३ महिन्यांपासून एसटीचे राज्यव्यापी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी भिक मांगो आंदोलन केले. आंदोलनाआधी कर्मचाऱ्यांनी शासकीय ध्वजारोहणास उपस्थिती दिली. यावेळी आ. चिमणराव पाटील यांची भेट घेऊन…

पाच महिन्याचे मृत अर्भक आढळले; परिसरात खळबळ

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉट भागात पाच महिन्याचे मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आडगाव येथील…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

गालापूर वस्ती शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन

निपाणे, ता.एरंडोल  वार्ताहर महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर फिट इंडिया मोहीम अंतर्गत महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा प्राप्त सूचनेनुसार क्रीडा सप्ताह आजपासून सुरू करण्यात आला असून…