Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बदनामी सहन न झाल्याने सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या
    जळगाव

    बदनामी सहन न झाल्याने सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 9, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेने सुसाईड नोट लिहीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या सुसाईड नोटवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रुपाली विश्वनाथ पाटील (वय ३४, रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या विवाहितेने २३ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. रुपाली पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून त्यात एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. मयत रुपाली हिचे पच्छात नऊ वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी, पती असा परिवार आहे.

    याप्रकरणी श्रीराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, राजेश पाटील तपास करीत आहेत.

    #erandol Erandol Suicide News jalgaon Suicide news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif