Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वृध्दाला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण; ५ जणांवर गुन्हा
    जळगाव

    वृध्दाला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण; ५ जणांवर गुन्हा

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 9, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील एका सेवानिवृत्त व्यक्तीला जुन्या वादातून शिवीगाळ करून स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शेख शकील शेख दगु (वय ६५, रा. फैजपूर ता. यावल ह.मु.फातेमा नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शेख शकील यांच्या सोबत अल्ताफ सैय्यद यांच्याशी जुना वाद झालेला आहे. रविवार ८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेख शकील हे घरी असतांना त्याठिकाणी अल्ताफ सैय्यद, तब्बसुम अल्ताफ सैय्यद, गोलू अल्ताफ सैय्यद, शिरीन अशपाक शेख , अशपाकचा साला (नाव माहित नाही) सर्व रा. फातेमा नगर यांनी शेख शकील यांना शिवीगाळ करून स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केले.

    दरम्यान त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेख शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अल्ताफ सैय्यद, तब्बसुम अल्ताफ सैय्यद, गोलू अल्ताफ सैय्यद, शिरीन अशपाक शेख , अशपाकचा साला (नाव माहित नाही) सर्व रा. फातेमा नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif