Browsing Tag

Suicide news

लग्न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्न होत नसल्यानेनैराश्यात गेलेल्या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला.  तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम अरूण पाटील (वय ३०, …

सुनेची मागणी वडिलांनी नाकारली; मग मुलाने आणि सुनेने केलं…

नंदूरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: घरात लहान मोठे वाद होणे नेहमीचे असते. काही ठिकाणी वाद हे हसत खेळत किंवा सुसंवादातून मिटवले जातात, तर काही ठिकाणी ते इतके विकोपाला जातात कि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी होते.…

३२ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात…

जळगावात १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी…

जळगावात शिक्षकाची राहत्या घरात आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील वाघनगरमधील ४३ वर्षीय शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. मयत शिक्षकाचे नाव राजेश बन्सीलाल फुलपगारे आहे. ते विवेकानंद…

जळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर (Samata Nagar) भागात राहणाऱ्या तरुणाने महाबळ (Mahabal) परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (suicide) केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

शिंदी येथे वृद्धाची आत्महत्या; १५ जणांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील शिंदी येथील नाना उखा मराठे (वय ५८) या वृद्धास जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १५ जणांवर भडगांव पोलिस स्टेशनला…

वाघूर धरणाजवळ तरुणाने झाडाला घेतला गळफास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाघूर धरणाच्या (Waghur Dam) भिंतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण रामकृष्ण कोळी (वय ३४, रा. कंडारी ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद…

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manvel) येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या संदर्भात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात…

१७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील सांगवी येथील विद्यार्थी वैभव बाळु पाटील (वय १७, रा. सांगवी) या विद्यार्थ्यांने १३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सारवे शिवारातील रशीद खाटीक यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला सुती…

फुलगाव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. १२ सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली. राहुल मुरलीधर गोसावी (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून सोमवारच्या रोजी…

गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजी नगरातील लाकूडपेठ येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आहे. संगिता उमेश मोघे (वय ४०, रा. लाकुडपेठ, शिवाजी नगर, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.…

धावत्या रेल्वेखाली प्रौढाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा शिरसोली दरम्यान दापोरा शिरसोली रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वेखाली ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस  आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

२२ वर्षीय तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तरूणाने आसोदा रेल्वे गेट (Asoda Railway Gate) समोर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपुर्वी तरूणाच्या वडीलांनी देखील धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…

मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क  अकोल्यामधून (Akola) एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रिंटींग प्रेस (Printing press) चालवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्या (Journalist Suicide ) केली. विशेष म्हणजे सुसाईड नोटमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी (CM…

२५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा येथील २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.  पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेले अनिल बागुल (वय २५, रा. जवाहर हौसिंग सोसायटी) या तरूणाने…

२० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे सलमान खान गफार खान (वय २०, रा. पोलिस…

संतापजनक.. दोघांच्या त्रासाला कंटाळून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील‎ लोणजे येथे दोघांच्या त्रासाला‎ कंटाळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल…

१८ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील अठरा वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूजा रविंद्र तायडे (वय…

धक्कादायक.. व्हिडीओ व्हायरल करून तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  'हॅलो गायीज् आज में आत्महत्या करणे वाला हु, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक' हा नऊ सेकंदाचा व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत एका २२ वर्षीय…

ओढणीने गळफास घेवून विवाहितेची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील खंडेराव नगरातील विवाहितेने ओढणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात…

वयोवृध्दाची गळफास घेत आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील ७३ वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घटना उघडकीस आहे. संतोष माधवराव कोळी (वय ७३, रा. उत्राण ता. एरंडोल) असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे.…

३० वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नांद्रा येथे उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात…

धक्कादायक.. चिमुकल्या मुलासह आईने गळफास घेत संपवले जीवन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरूड येथे माहेरी राहत असलेल्या महिलेने  आपल्या पाच वर्षांच्या  मुलासह गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. दि. १७ जूनच्या मध्यरात्री ही घटना घडली.  वडील वसंत पाटील हे सकाळी उठल्यावर वरच्या…

कौटुंबिक वादातून एकाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील धनगर वाड्यात कौटुंबिक वादातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज ११ जून रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. गणेश आत्माराम बडगुजर (वय ४८, रा. धनगर…

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    वरणगाव येथील आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जळगाव शहरातील अहुजा नगर परिसर येथे बहिणीकडे आलेल्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महेंद्र देवीदास पाटील (वय 22 रा. आनोरे ता. अमळनेर) असे मयत…

बदनामी सहन न झाल्याने सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेने सुसाईड नोट लिहीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या सुसाईड नोटवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली विश्वनाथ पाटील…

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तरुणाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील म्हसास येथील एका २९ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत नैराश्यातुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरीची नोंद शुन्य…

सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेवून आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव ; सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल. कर्जबाजारीला कंटाळून अहुजा नगरातील ३९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी…

नागपुरातील प्रसिद्ध ढाबा संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : शहरातील फूड लव्हर्सचा आकर्षणाचा विषय असलेला ‘परम का ढाबा’चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत (वय ३६) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावलीत राहणारा सोनी याचा उत्तर नागपुरात ढाबा होता.…

वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत घेतली उडी,

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर: येथे मंगळवारी महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरावर रिघ लागली असताना कुही तालुक्यातील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक ; नाशिक जिल्ह्यातील बाडगीचा पाडा (ता. दिंडोरी) येथे श्रतिका गणेश जाधव (२१) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. श्रतिकाचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. मात्र अनेक महिन्यांपासून ती माहेरी बाडगीचा पाडा…

विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या; गळा व पोटावार चाकूचे वार

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती परतवाडा: विवाहित प्रेमीयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील येणी पांढरी येथील एका शेतशिवारात उघडकीस…

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या . फुलेवाडी रिंगरोडवरील माऊली नगरात एका महाविद्यालयीन तरुणीने घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रिया केरबा जाधव (वय २१) असे…