Browsing Category

क्रीडा

विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार; तर हा मोठा खेळाडू होऊ शकतो प्रशिक्षक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान भारतीय संघाचे प्रभारीपद भूषवण्याची शक्यता आहे. विश्वचषक…

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाच्या बाहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ल्ड कपमध्ये येणाऱ्या रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याबाबत आहे. तो अजून दुखापतीतून बरा झाला नाही, आणि त्यामुळे वर्ल्ड कपचे…

धर्मशाला येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, आजचा सामना रद्द होण्याची शक्यता !

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील पाचवा सामना खेळणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना न्यूझीलंडविरद्ध खेळाला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल. दोनही संघानी या…

आफ्रिकेने केला गतविजेत्या इंग्लंडचा 229 धावांनी पराभव…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाच्या 20 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने…

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार बदल – प्रशिक्षक राहुल द्रविड

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाला आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपला पुढचा सामना उद्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या…

मुंबई इंडियन्सच्या संघात लसिथ मलिंगाची घर वापसी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या हंगामात 5 वेळा ही ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये मोठा बदल केला आहे. एकेकाळी फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा खेळाडू…

हार्दिकच्या दुखापतीमुळे होऊ शकते ‘या’ खेळाडूंची एन्ट्री

लोकशाही न्यूज नेटवर्क बांग्लादेश विरुद्ध दमदार विजयानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला आपला प्रमुख खेळाडू हार्दिक पांड्याशिवाय खेळावं लागू शकत. कारण हार्दिक पांड्या काल बांग्लादेश विरुद्ध…

कोहलीचे दमदार ४८वे शतक; टीम इंडियाचा विजयरथ कायम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा…

झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्ञानेश नाफडेला रौप्यपदक

भुसावळ - भंडारा येथील एम डी एम फ्युचर स्कुल लाखनी येथे आयोजित केलेल्या ’सी बी एस ई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ २०२३-२४ स्पर्धेत भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी ज्ञानेश कुंदन नाफडे ह्याने ६० किलो…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

भारताने सलग 8व्यांदा पाकिस्तानचा केला विश्वचषकात पराभव…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:  एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.…

टीम इंडियाला पाकिस्तानवर विजयासाठी 192 धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून वंचित ठेवले. आणि…

मांत्रिक पंड्याने केली जादू; आणि गंडली पाकिस्तानची विकेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने इमामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमामला फक्त 36 धावा करता आल्या. पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकातील…

रोहित शर्माने दिले शुभमन गिलबाबत मोठे अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 सामना उद्या 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सराव सत्रात दोन्ही संघ मेहनत…

आता ऑलिम्पिकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावेळी प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली.…

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन

मुंबई ;- क्रिकेट विश्वचषकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. पण यावेळी ही क्रेझ काही खास असणार आहे. या मालिकेत, क्रिकेट विश्वचषकाचा सुपर हॉट सामना म्हणजेच…

समालोचक हर्षा भोगले यांना डेंग्यूची लागण ; भारत -पाकिस्तान सामन्यात नाही राहणार उपस्थित

नवी दिल्ली ;- एकीकडे शुभमन डेंग्यूमधून सावरलेला असताना दुसरीकडे हर्षा भोगलेंना डेंग्यूचं निदान झालं आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: हर्षा भोगलेंनीच आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन दिली आहे.…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये चोपडा ची प्रज्ञा तर मुलामध्ये भुसावळचा पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…

खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे २ री खुली राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

रोहित शर्माने एका शतकातून मोडले तीन विक्रम

नवी दिल्ली:-  अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. तब्बल ४० वर्षांपासून हा विक्रम कोणीच मोडू शकला…

रोहित शर्माने षटकार मारत मोडला ख्रिस गेलचा विक्रम

नवी दिल्ली;-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारत वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आज अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकार लगावत जगातला नंबर वन सिक्कर…

टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मा दुखापतग्रस्त !

लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सामना लवकरच खेळाला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल हा आजारपणामुळे ऑस्ट्रेलियानंतर…

कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली ;- जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर उभा आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या…

मॉडर्न पेंटयथलॉन स्पर्धेत सेट लॉरेन्स व जी एच रायसोनी शाळेचे वर्चस्व

जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या.…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चाळीसगावची अवंती तर जळगावचा दुर्वेश प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १४ वर्षा आतील गटात मुलांमध्ये जळगाव कीड गुरुकुल स्कूल चा दुर्वेश कोळी तर मुलींमध्ये चाळीसगाव पोदार शाळेची अवंती महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना…

विराट कोहलीचा ‘सुवर्ण पदक’ देऊन सन्मान, ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क २०२३ च्या विश्वचषकाची सुरुवात यजमान भारताच्या विजयाने झाली आहे. भारतीय संघाने सोप्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २ धावांवर तीन फलंदाज गमावले होते. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर याना…

भारतीय हॉकी संघाचा विजयाबद्दल हॉकी जळगावतर्फे जल्लोष

जळगाव ;- एशियन गेम मध्ये भारताने 14 वर्षानंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच प्रथमता शंभर पदकाच्या वर कमाई केल्याने शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव तर्फे जल्लोष करण्यात आला व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.…

विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…

विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला…

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान…

नेदरलँडच्या खेळाडूने केली विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती…

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवारी येथे पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली पाकिस्तानच्या…

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे…

महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर

जळगाव ;- वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न…

क्रिकेट विश्वचषक; विश्वजेत्या इंग्लंडवर न्यूझीलंडचा एकतर्फी विजय…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेची…

BCCI झालं ट्रोल, सव्वा लाख आसनक्षमता असलेलं स्टेडियम रिकामेच

लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वनडे वर्ल्डकापला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाकच भरले असेल,…

अभिमानास्पद; स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये सुवर्ण पदक, या दोन खेळाडूंनी रचला इतिहास

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू या दोघांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. सुवर्ण आपल्या नवे करताच त्यांनी इतिहास रचला आहे. भारतीय स्क्वॉश जोडीने उत्तम कामगिरी करत मलेशियाचा २-० अशा फरकाने…

आशियाई क्रीडा स्पर्धा; क्रिकेट सेमी-फायनलमध्ये भारतासमोर या संघाचे तगडे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आधी आशियाई खेळ सुरू आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या संघाचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी, तरीही सामन्यांचा एक वेगळाच थरार असतो.…

भालाफेक स्पर्धेत इंडियाने रचला इतिहास; नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी, भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की ते आता ट्रॅक आणि फील्डमध्ये एक नवीन उदयोन्मुख शक्ती आहेत.…

आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात युवा टीम इंडिया नेपाळ सोबत भिडणार… बघा संपूर्ण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सोमवारी मलेशियाने थायलंडचा 194 धावांनी पराभव करत गट फेरी संपवली.…

ICC ने विश्वचषकासाठी हे मुख्य नियम बदलले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभ “एकदिवसीय विश्वचषक 2023” भारतात सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत काहीतरी खास आणि वेगळे पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच…

माजी कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या निवृत्तीचा आनंद घेत आहे. धोनी त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना तर कधी अमेरिकेत यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसतो. त्याचबरोबर माही वेळोवेळी जाहिरातींच्या…

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा: उपांत्य फेरीत धडक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकी सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना 10-2 ने जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने आशियाई…

भारत-इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक सुरू व्हायला आता फक्त ५ दिवस उरले आहेत. तत्पूर्वी त्याआधी भारतीय आणि इंग्लंड संघांची तयारी मजबूत करण्याचे मनसुबे उधळले गेले. गुवाहाटी येथे दोन्ही संघांच्या पहिल्या सराव सामन्यात…

टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…

विभागीयस्तरावर-फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत योगेश मधुकर जाधवने पटकवला प्रथम क्रमांक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील गाळण बु.येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक माध्य व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु.पाचोरा जि. जळगाव येथील 2012 वी कला (आर्टस) शिकणारा विद्यार्थी 20 सप्टेंबर-2003 रोजी,…

भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशियाई क्रीडा 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत, सुवर्णपदकासाठी अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. या…

श्रेयस अय्यरची दमदार खेळी, वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी दावा मजबूत

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्टेलिया कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने या…

आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात, भारताने केली ‘इतक्या’ पदकांची कमाई

लोकशाही न्यूज नेटवर्क आशियाई क्रीडा स्पर्धांना (Asian Games) प्रारंभ झाला असून, पदकांची कमाईत भाताचे खातेही उघडले आहे. अर्जुन आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर महिला नेमबाजी संघानेही रौप्य पदकाची कामे केली आहे. भारतीय…

पोदार इंटरनॅशनल स्कुलचा मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा क्रीडा विभाग जळगाव व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या, मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे…

टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघ आता कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये नंबर वन…

अबब; ICC ने वर्ल्ड कप 2023 मध्ये पैस्यांचा पाऊस… विजेत्याला मिळेल इतकी रक्कम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषक 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. एकूणच, साखळी टप्प्यात ४५ सामने जिंकणाऱ्या सर्व संघांसाठी बक्षिसांची…

विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच… (व्हिडीओ)

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित…

Asian Games च्या पहिल्याच सामन्यात शेफालीने रचला इतिहास…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधील भारत आणि मलेशिया महिला संघ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या शफाली वर्माने धमाका केला आणि केवळ…

मोहम्मद सिराजचा आणखी एक पराक्रम, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाआधी मोहम्मद सिराज वनडे क्रिकेटमध्ये नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. आयसीसीने वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांची…

राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या…

CWC 2023 मध्ये रणवीर सिंह चमकणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतात ५ ऑक्टोबर पासून यंदाचा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशातच आयसीसीने (ICC) एक पोस्ट शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यांनी अभिनेता रणवीर सिंह ला एक महत्वाची जबाबदारी…

MCA आंतरराज्य वरिष्ठ महिला T-20 क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांचे निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत.…

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३…

सहकाऱ्यांच्या वाईट वागणुकीमुळे चेतेश्वर पुजारावर बंदी !

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंगंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पुजाराची गणना टीम इंडियाच्या…

फुटबॉल संघटना व क्रीडा अधिकारी कार्यालय लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा घेणार – रवींद्र नाईक

फुटबॉल १९ वयोगटात डी एल हिंदी भुसावळ विजयी तर रायसोनी,जळगाव उप विजेता जळगाव ;- क्रीडा संकुल येथे फुटबॉल संघटनांचे माध्यमाने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धा…

सिराजपुढे श्रीलंकेची शरणागती; टीम इंडियाला जिंकण्यासाठी ५१ धावांचे लक्ष्य…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना जोरदार झटका दिला आहे.…

ना. गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या निधीला मान्यता

जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली…

पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…

राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद

लोकशाही न्यूज नेटवर्क  आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दहा हजारी… अनेक विक्रम मोडले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. कर्णधार रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.…

विराटच्या शतकानंतर सोशल मिडियावर “फादर ऑफ पाकिस्तान” ट्रेंड…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतासाठी एक नाही तर अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन आला आहे. जिथे रविवारी डावाच्या सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांनी…

क्रीडा संघटनांच्या २१ मागण्याची पूर्तता करणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे क्रीडा संघटनांना आश्वासन

जळगाव ;- जिल्हा एकविध क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून भौतिक सुविधा, आर्थिक अनुदान व विविध समस्येबाबत वाद उद्भवला असून त्याबाबत क्रीडा संघटना या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार व तोंडी…

न्यूझीलंड विश्वचषक संघाची अतिशय वेगळ्या पद्धतीने घोषणा…(व्हिडीओ)

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) 2023 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. टीमने ट्विट करून ही माहिती दिली. पण काही वेळाने टीमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आणखी एक…

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार

जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार जळगाव :- ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात…

पाकिस्तानची क्रिकेट विश्वात नाचक्की…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडत आहेत. आशिया चषकाचे अनेक सामने पावसामुळे खंडित झाले आहेत. अशा स्थितीत आणखी एक बाब समोर आली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली…

क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचे कर्करोगाच्या आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया कपचा महासंग्राम सुरु असतांना क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी हिथ स्ट्रीक…