Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»विराट कोहलीचा ‘सुवर्ण पदक’ देऊन सन्मान, ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ व्हायरल
    क्रीडा

    विराट कोहलीचा ‘सुवर्ण पदक’ देऊन सन्मान, ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ व्हायरल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    २०२३ च्या विश्वचषकाची सुरुवात यजमान भारताच्या विजयाने झाली आहे. भारतीय संघाने सोप्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २ धावांवर तीन फलंदाज गमावले होते. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर याना खाते देखील उघडता आले नाही. मग अडचणीत सापडलेल्या इंडियाला सावरण्याची जबाबदारी मात्र विराट कोहलीच्या खांद्यांवर आली. विराट आणि लोकेश राहुल यांनी शानदार भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यादरम्यान कोहलीनेही पदक तोंडात धरून जोरदार सेलिब्रेशन केले. किंह कोहलीच्या भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

     

    Gold medal Virat Kohli
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif