Browsing Category

महाराष्ट्र

चोपडा तालुक्यात तरुणीने घेतला गळफास

चोपडा ;- तालुक्यातील पूणगाव येथेही २२ वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आलाय असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि, पुनगाव येथील रहिवाशी पूजा भगवान बाविस्कर हिने राहत्या…

व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि पाच लाखांसाठी विवाहितांचा छळ

जळगाव ;- माहेरहून व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी दोन वेगवेगळ्या घटनेत विवाहित महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, कुसुंबा…

शेतातली बोरं तोडली म्हणून वृद्धास जबर मारहाण

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर येथील वनवाद गाव शिवारात बोरं खाण्यासाठी तोडल्याच्या कारणावरून एका वयोवृद्ध इसमास शेतकऱ्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस उघडीस आली आहे. या संदर्भातील मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात…

नवापूर- पुणे बसचा अपघात; २० प्रवाशी जखमी

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवापूर- पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात दुपारी अपघात झाला आहे. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती…

धानोरा येथे कारवाई, अवैध वाळू वाहणारे १२ तराफ्यांची होळी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात वाळू गटाचे लिलाव झालेले नसल्याने वाळूउपसा बंद आहे. वाळूमाफियांवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग ठिकठिकाणी कारवाई करत आहे. तरीही चोरून, लपून वाळूमाफिया वाळूउपसा करून त्याची वाहतूक करताना दिसतात. वाहने…

नाशिकमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र; बिल्डर्स, उद्योजक रडारवर

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळपासून नाशिकमध्ये आयकर विभागाने धाडसत्र सुरू केलं आहे. बीटी कडलग यांच्या घरी आज सकाळी दहा गाड्यांच्या ताफ्यासह आयकर विभागाचं पथक दाखल झाले. कडलग यांचे अनेक राजकिय नेत्यांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची…

सोन्या चांदीचे दर घसरले ; पहा आजचे भाव

जळगाव ;- जळगावच्या सुवर्ण बाजारात आज ३१ जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एकीकडे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असताना आज दुपारी दोन वाजेपर्यंत सोने प्रति दहा ग्रामला ४४० रुपये तर चांदी ३०…

संतापजनक; प्रसादाचं नाव करत २३ वर्षीय तरुणीवर ५ जणांनी केला अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाप्रसादाच्या बहाण्याने एका 23 वर्षीय तरुणीला तालुक्याच्या ठिकाणी आणले. पण परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी अत्याचार केला आहे. रात्रभर हा सामूहिक अत्याचार झाला असून, त्यावर…

जळगावात दोन बस चालकांच्या डोक्यात घातला दगड

जळगाव :- बसची तपासणी करण्यात यावी या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद होऊन एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. ही घटना सोमवार दि. २९ जानेवारी रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध…

सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा

जळगावः - शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर शनिपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. ही कारवाई मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केली,…

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा

लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात…

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने रामचंद्र पाटील (वय ५८, रा. रामेश्वर कॉलनी) हे ठार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पाटील…

जुन्या भांडणातून चिमुकलीसह तिच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव : जून्या भांडणातून चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने १० वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडीलांवर हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी सुप्रिम कॉलनी परिसरात घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता, हल्लेखोर…

थोरगव्हाण येथे दारु बंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासह दारु विक्रेत्याच्या घरावर काढला मोर्चा…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण गावात ग्रामपंचायतने आयोजीत केलेल्या ग्रामसभेत गावात सुरु असलेली अवैध दारु विक्री कायम स्वरुपी बंद करण्याचा ठराव करीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व गावातील…

आमदार अनिल बाबर यांचे निधन

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार यांनी वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बाबर यांची पाणीदार…

जिल्ह्यातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या

जळगाव : वैद्यकीय किंवा कौटुंबीक कारणावरुन जिल्हा पोलीस दलातील ७६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. तर सहा कर्मचाऱ्यांच्या - बदलीपात्र कर्मचाऱ्यांना स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी…

अमळनेरच्या भुऱ्याची ठाण्यात तर जामनेरच्या माकू याची कोल्हापुरात रवानगी

जळगावः अमळनेर पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२, रा. मुठेचाळ, स्टेशन रोड, अमळनेर) व जामनेर पोलीस ठाण्यात ६ गंभीर गुन्हे दाखल असलेला योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय ३२,…

अकलूद येथे बंद घर फोडले ; ११ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव : - सेमीनार साठी मुंबई येथे गेलेल्या प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दि. २९ जानेवारी रोजी यावल तालुक्यातील अकलूद येथे घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

बापरे ! नवऱ्याशी झालं भांडण, बायकोने घरच पेटवले

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील मात्र छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एन-२ परिसरातील नालंदा सोसायटीत राहणाऱ्या नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. या…

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यासाठी मंत्री अनिल पाटलांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे अश्या सुचना मदत व पुनर्वसन…

ब्रेकिंग ! राष्ट्रवादीला धक्का, संजय गरूड समर्थकांसह भाजपात.. (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत…

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच…

प्रवाशांनो लक्ष द्या ! पुणे- अमरावती विशेष रेल्वेला मुदतवाढ

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने अमरावती व पुणे या दोन शहरादरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेला…

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

लोकशाही न्यूज नेटवर्क जेष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर !

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी एक महिन्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यानंतर फेब्रुवारी महिन्यात…

नाशिक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. मात्र एका विद्यार्थ्याने…

वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई पोलिसांनी बनावट वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका वॉर्ड बॉयसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी इंजेक्शन देऊन लोकांची बोटे मोडायचा आणि नंतर रुग्णाला डॉक्टरकडे पाठवून बनावट…

८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथमेश देवरे याला सुवर्णपदक

जळगाव ;- चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रथमेश देवरे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले.…

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव ;- जळगाव तालुका पोलिसांनी दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींनाजळगाव शहरातील दाणा बाजार येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिमाउल्ला खान अलहउल्ला खान (वय- ६०) व…

धक्कादायक: बापानेच मुलाला संपवले, कोल्ड्रिंकमध्ये विष..

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे धक्कादायक घटना सोलापुरात घडली…

धूमस्टाईलने दोघा भामट्यानी महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

जळगाव;- दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी रस्त्याने घरी जात असताना महिलेच्या गळ्यातील ७४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना शहरातील हनुमान कॉलनी परिसरात सोमवारी २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास…

४३ कोटी रुपयांची थकहमी जिल्हा बँकेला मार्च अखेर मिळणार

जळगाव;-  जळगाव जिल्हा बँकेची राज्य शासनाकडे साखर कारखान्यांची ४३ कोटी ७७ लाखांची थकहमी घेणे आहे. ती मिळावी यासाठी नव्याने समिती नियुक्त करण्याचे आदेश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले असून ही थकहमी मार्च अखेर पर्यंत जिल्हा…

गावठाण जागा मालकी हक्क व नकाश वाटप मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ज‍िल्ह्यात दोन द‍िवसात ९५० सनदांचे वाटप जळगांव;- प्रजासत्ताक द‍िन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महास्वाम‍ित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव ज‍िल्ह्यात शुभारंभ…

जळगाव येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा

लोकशाही न्युज नेटवर्क राज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या डॉ.तानाजी सावंत मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने…

देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हतनूर वारकरीला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा किताब

वरणगाव ;- जळगाव येथे पार पडलेल्या देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये चातक नेचर कंझर्वेशन सोसायटीचे पक्षीशास्त्रज्ञ अनिल महाजन यांच्या सकल्पनेतून साकारल्या गेलेल्या हतनूरचे वारकरी या माहितीपटास सर्वोत्कृष्ट बहुमान मिळाला महाराष्ट्रातील…

दहावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, असं करा डाऊनलोड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट बुधवार म्हणजेच उद्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार…

रेल्वेच्या धडकेत तरसोद येथील प्रौढाचा मृत्यू

जळगाव : रेल्वेच्या धडक लागून विष्णु जुलाल पाटील (वय त ४८) , रा. तरसोद, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २८ जानेवारी रोजी तरसोद जवळील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

मनपा आयुक्तांना उच्च न्यायालयाने बजावले जामीनपात्र वॉरंट

जळगाव : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणींना हजर न राहिल्याने जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. दि.१४ फेब्रुवारी रोजी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह हजर…

२२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिनकर उर्फ पिण्या दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : २२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (वय २६, रा. सुप्रिम कॉलनी) याला दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. तरी देखील तो हातात तलवार घेवून दहशत माजवित असतांना एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध…

चोपड्यात ५२ लाखांचा गुटखा पकडला !

चोपडा : - मध्यप्रदेश मधून चोपडामार्गे जळगावात घेवून येणाऱ्या गुटख्याच्या आशयरवर आयजींच्या पथकाने कारवाई केली. आयशरमधून सुमारे ५२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अकुलखेड गावाजवळ केली.…

लाडू गँगचा टोळी प्रमुख डोया आकाशसह ‘काल्यागण्या’ हद्दपार

जळगाव : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत व मालमत्तेचे नुकसान यासह २० गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लाडू गँगचा टोळी प्रमुख आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २३) व त्याचा साथीदार गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (वय २४, दोघ रा.…

जळगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - घरात कोणीही नसतांना शामसुंदर ओमकार पाटील (वय ५२, रा. जोशी पेठ) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना रविवार दि. २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून…

कासव गतीने होणाऱ्या बायपास कामाला जबाबदार कोण?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात अनेक जणांचा बळी जात असल्याने पाळधी ते तरसोद असा १८ किलोमीटरच्या बायपास मार्गाला २०१४ मध्ये मंजुरी…

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे नाशिक विभागस्तरावर घेण्यात आलेल्या ६९ व्या नाट्य महोत्सवाच्या नाशिक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जळगावच्या ललित कला भवन कामगार वसाहततर्फे…

मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार…

भाजप शहराध्यक्षपदी जे के भारंबे तर उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड

सावदा ;- भारतीय जनता पक्षात संघटनात्मक नियुक्ती नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यातील सावदा शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष जेके भारंबे यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी रितेश पाटील यांची…

रिक्षात सोन्याची पोत असलेली बॅग तासाभरात शोधून दिली परत

चाळीसगाव :- चाळीसगाव शहर पोलिसांनी रिक्षात राहिलेली 60 हजार रुपये किंमतीची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असलेली हरवलेली बॅग  एका तासाच्या आत  शोधून ती परत केली आहे. सुदाम सोपानराम माकोडे (रांजणगाव, एमआयडीसी, जि. छत्रपती संभाजीनगर) हे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार ?

जळगाव /नवी दिल्ली ;- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे  वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे .…

ब्रेकिंग ! राज्यसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली. १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २…

भयंकर: उपोषण मंडपातच धरणग्रस्ताची आत्महत्या

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून खळबळजनक घटना समोर आलीय.  येथील तहसील कार्यालयासमोर  गेल्या 254 दिवसांपासून अप्पर वर्धा धरणग्रस्ताचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधीने…

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य -दीपक केसरकर

मुंबई-;- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे. मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व…

देशी कट्टा बाळगणाऱ्याकडून पैसे न मिळाल्याने सोन्याची बाळी काढणारा पोलीस निलंबित

जळगाव;- देशी कट्टा बाळगणा-या संशयिताकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणी महामार्ग पोलिस…

धावत्या रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

जळगाव;- जळगाव शहराजवळ जवळ असलेल्या रेल्वे रूळावर एका अनोळखी अंदाजे २५ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस…

भुसावळातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार

भुसावळ :- शहरातील एका परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय महिलेवर वर्षभर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात 25 वर्षीय पीडीता वास्तव्यास आहे.…

संपूर्ण कुटुंबच संपलं, कंटेनरच्या धडकेत भीषण अपघात

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर मन होरपळून जाणारी घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये…

कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून भाजीपाला विक्रेत्याला दमदाटीसह शिवीगाळ

भुसावळः शहरातील सोमानी गार्डन परिसरात कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

झाडाला गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

जळगाव :- मुलाच्या घरी जात असताना वाटेतच एका झाडाला चिंतामण किसन जोगी (वय ७५, रा. एकलग्न, ता. धरणगाव) यांनी गळफास घेतला. मात्र हा प्रकार याच रस्त्याने जाणाऱ्या काही नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी जोगी यांना खाली उतरवल्याने त्यांचा जीव…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

जळगाव : दशक्रिया विधीसाठी जात असलेल्या कमलाकर मोतीराम पाटील (वय ६४, रा. जळके, ता. जळगाव) यांना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने चिरडले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पळासखेडा मिराचे गावाजवळ घडली.…

भूकंपाने हादरला कोयना धरण परिसर, नागरिकांमध्ये प्रचंड भीती

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साताऱ्यातील कोयना धरण परिसर तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे.  यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला…

जळगाव जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदली करुन खांदेपालट करण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय…

मराठा आरक्षणाचा हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा एकजूट करण्याचे खरे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचेच आहे. एक साधा,…

अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीला जमावाने पेटवले

लोकशाही न्यूज नेटवर्क अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही कारवाई दुपारी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा एक गाडी आढळून आल्याने, अज्ञातांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या…

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना मिळाला लाभ

पालकमंत्र्यांनी केला "शावैम" च्या अधिष्ठातांसह टीमचा गौरव जळगाव ;- महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या वर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

जळगाव,;- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिस ( Combined Defence Service - CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव,;- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित…

वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त ; तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव;- विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टवर तालुका पोलीसांनी कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील डिकसाई येथील गावाजवळील रोडवरून…

जळगाव शहरातील रस्ते होतील चकाचक ; १०० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

जळगाव,;- जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या या कामांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे…