देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हतनूर वारकरीला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा किताब

0

वरणगाव ;- जळगाव येथे पार पडलेल्या देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये चातक नेचर कंझर्वेशन सोसायटीचे पक्षीशास्त्रज्ञ अनिल महाजन यांच्या सकल्पनेतून साकारल्या गेलेल्या हतनूरचे वारकरी या माहितीपटास सर्वोत्कृष्ट बहुमान मिळाला

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ व चातक नेचर सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या सकल्पनेतून जळगाव येथे देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हतनूरचे वारकरी या माहितीपटाची हतनूर ‘ मेहुण , मुक्ताई -भवानी व्याघ्र संरक्षीत क्षेत्र आपण राहतो त्या परिसराला धार्मीक , संस्कृतीक महत्व आहे त्याच बरोबर संत , मंहताची भुमी असून सोबत जैव विविधतेने समृद्ध आहे हतनूर धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये दर वर्षी देश विदेशातून हजारो पक्षी स्तलांतर करून तीन ते चार महिण्याच्या मुक्कामास थांबतात या समृद्धीची माहिती व्हावी यासाठी इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत या महातीपटचे सादरी करण्यात आले होते वारकरी संप्रदायाच्या ऐतिहासिक जडण घडणीतील अंतर्गत वैचारिकअभिसरणा असलेल्या या माहितीपटास उत्कृष्ट किताब मिळाला
या माहितीपटाचे निर्दर्शक अरविंद गजानन जोशी , सह दिग्दर्शक सौरव महाजन , कार्यकारी निर्माता समीर नेवे यांनी काम केले आहे तर तातकालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष सहकार्य केले
दि २७ व र २८ जानेवारी रोजी कवित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवगीरी शार्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये “हतनुरचे वारकरीच्या निर्मात्याना मानचिन्ह प्रशिस्त पत्र देऊन गौरविण्यात आले

 

Leave A Reply

Your email address will not be published.