चोपडा तालुक्यात तरुणीने घेतला गळफास

0

चोपडा ;- तालुक्यातील पूणगाव येथेही २२ वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आलाय असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी कि, पुनगाव येथील रहिवाशी पूजा भगवान बाविस्कर हिने राहत्या घरात गळफास घेतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला जालगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.