Browsing Category

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी; मुस्लिम नेते आणि मौलानांचा विरोध…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गट आणि हिंदू संघटनांनी ही मागणी…

ऐकाव ते नवलच; मुंबईतील माणसाने यावर्षी ऑर्डर केले तब्बल ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ; स्विगीचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने आपल्या वार्षिक अहवाल 'How India Swiggy'd in 2023' मध्ये या वर्षाचे ठळक मुद्दे उघड केले आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने गुरुवारी सांगितले की…

यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल घसरून मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटर सायकल घसरून अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील…

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आयुष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची…

अरे बापरे; कोरोना परतला ! सावधान पुन्हा कोविडच्या मोठ्या लाटेची भीती…

कोविड विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क; आग्नेय आशियाई देश पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीने हैराण झाले आहेत. कोविड-19 शी संबंधित नवीन प्रकारांमुळे श्वसन संक्रमणाचा झपाट्याने प्रसार होण्याची चिंता सरकारांना वाटू लागली आहे. या…

केंद्रीय पथकाने केली चाळीसगावातील दुष्काळाची पाहणी

जळगाव;- चाळीसगाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…

जिल्ह्यातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट ; आशा व आरोग्य सेविकांचे अथक प्रयत्नाचे फलित

जळगाव,;- जिल्ह्यातील माता मृत्यू दरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.२०२२-२३ मध्ये ४१ माता मुत्यू झाल्या होत्या. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यात ११ माता मुत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण…

मासिक पाळीच्या काळात सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध !

लोकशाही न्यूज नेटवर्क महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यसभेत राजद खासदार मनोजकुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी…

राज्यस्तरीय क्युटीकॉन कॉन्फरन्समध्ये डॉ.सागरिका ढवण यांचे पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव - गोवा राज्यातील पणजी येथे ९ व १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी व्हेनेरोलॉजी अ‍ॅण्ड लेप्रोरोलॉजीतर्फे आयोजित क्युटीकॉन गोवा २०२३ या सातव्या राज्यस्तरीय सोहळ्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय…

आयआयटी मुंबई आणि विद्यापीठात सामंजस्य करार

जळगाव ;- आय.आय.टी. मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ हा उपक्रम राबविण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ…

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना बेमुदत संपात सहभागी

जळगाव ;- मार्च 2023 मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी प्रलंबित मागण्यांसाठीजुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप आदोलन छेडले होते. या मागणीबाबत लेखी हमी देऊन इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : - शहरातील 43 वर्षीय महिलेचा विनयभंग करत पतीसह मुलाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात भरत बेंडाळे व विशाल बेंडाळे यांच्याविरोधात…

दुबईत ‘कॉप-२८’ परिषदेत भवरलालजी जैन यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा केला जागर

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि अभेद्य जैन यांचा सहभाग संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एक्स्पो सिटी, दुबई येथे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या २०० देशातील सदस्यांचे 'कॉप २८' परिषदेचे २८ वे सत्र…

मोफत गॅस सिलिंडर कसा मिळवायचा ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यवधी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत. तप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडर हवा असेल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करून या योजनेअंतर्गत मोफत गॅस…

केस मागे न घेतल्याने जावयाने केले सासू सोबत भयंकर कृत्य

लोकशाही न्यूज नेटवर्क पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात चालली केस सासू मागे घेत नाही. याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चक्कूने वार केल्याची घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. या घटनेत अलका…

मोहन यादव यांनी घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

मोहन यादव मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भव्य सोहळ्यात भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते मोहन यादव यांनी बुधवारी मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल…

वीटभट्टीला भीषण आग, चिमणी कोसळून ३ जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी (१३ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला, त्यात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे चिमणी कोसळून ३० पेक्षा…

सोन्या चांदीने घेतली जबरदस्त उसळी ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत असताना आज १४ रोजी सकाळी ११ वाजता जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दराने जबरदस्त उसळी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल जळगावच्या सराफ बाजारात सोने…

अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

जळगाव :-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १२ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. यावेळी मंचावर…

चोपड्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना सात वर्षाची शिक्षा

अमळनेर : चोपड्यातून अल्पवयीन मुलीला धमकी देऊन पळून नेणाऱ्या दोन जणांना येथील अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (२४, रा. मिल्लतनगर, चोपडा) आणि शेख मुज्ञ्जकीर…

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला सव्वातीन लाखांचा ऐवज

जळगाव:-घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आठ प्रवेश करून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील द्रोपती…

जळगावच्या तरुणाने पैसे घेऊन पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती

ठाण्यातून अटक : एटीएसची कारवाई मुंबई :-पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देणाऱ्या जळगावच्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असून गौरव पाटील असे अटक केलेल्या…

जळगाव येथील गंभीर गुन्हे असलेला आरोपी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव ;-शहरातील एमआयडीसी परिसरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे. ललित…

नागरिकांनी मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पाटील

जळगांव: - महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना -20२३ दोन टप्पांमध्ये जाहिर केलेली असुन पहिल्या टप्यात हि योजना दि. ०१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील नोंदणीकृत / अनोंदणीकृत निष्पादीत दस्तऐवजांसाठी देय असणा-या मुद्रांक…

भवरलालजी जैन यांच्या ८६ व्या जयंतीदिनी सहकारी मदन लाठी यांचे ८६वे रक्तदान

जळगाव ;- रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन…

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

१०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जळगाव,;- रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ…

जळगाव शहरात 34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे दाखल

जळगाव;- सार्वजन‍िक ठ‍िकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत ज‍िल्हा आरोग्य व‍िभागाच्या पथकाने आज शहरातील 34 जणांवर गुन्हे दाखल करत 6 हजार रूपयांचा दंड वसूल केला. जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने…

धक्कादायक : लोकसभेबाहेर फटाके फोडून दोघांचा सभागृहात घोषणाबाजीसह गोंधळ ; सर्वांचीच उडाली तारांबळ…

नवी दिल्ली ;- संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला . संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत येऊन तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.…

मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करणार’ – एकनाथ शिंदे

नागपूर - मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करण्या संदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. मराठा नोंदी शोधण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त…

आव्हाने शिवारातून चार दुचाक्या चोरल्या

जळगाव ;- जळगाव कानळदा रोडवरील आव्हाने शिवाराजवळील उड्डाण पुलाजवळ असलेल्या गोडाऊन नजीक लावलेल्या चार दुचाक्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १० डिसेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

परप्रांतीय तरूणाचा धावत्या रेल्वेून पडल्याने दुदैवी मृत्यू

जळगाव-;-उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात…

जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्यचा वर्षांपासून ते घशाच्या…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा जबरी अत्याचार ;एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नराधमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस…

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

अबब ३० फूट उंच केळी बाग ; आठ महिन्यात केळीबाग काढणीस तयार जळगाव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचा १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यात प्रामुख्याने त्यांच्या ८६ व्या…

पार्किंग लोकेशन अन् व्हॉईस असिस्टंस सोबत TVS ची दमदार बाईक लाँच !

लोकशाही न्यूज नेटवर्क टीव्हीएसने मोटोसोल २०२३ या कार्यक्रमात आपल्या Apache RTR गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं. यामध्ये कित्येक मेकॅनिकल अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहे. ही बाईक एकाच कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. टीव्हीएस…

पंढरपुरातील विठुरायाच्या लाडूचा निकृष्ट दर्जा ; लेखा परीक्षणाचा धक्कादायक अहवाल

नागपूर -महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल लेखापरीक्षणातून समोर आला आहे. नागपूर येथे…

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती

नागपूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागेवर नागपूरमधील निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर याआधीच…

दिशा मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन

मुंबई : चित्रपटसृष्टीतील टॅलेंट मॅनेजर, तसेच दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे नेतृत्वाखाली पथकाची…

धुळ्यात गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

धुळे : शहरात राहणाऱ्या चार जणांना पकडून त्याच्याकडून गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला. यात ५८० बाटल्या, ३४० गोळ्यांचे स्ट्रिप असा १ लाख ३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई…

घरात घुसून अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग

जळगाव : महिला घरात एकटी असतांना तिच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कमलाकर साहेबराव अहिरे (वय ३७, रा. राजमालतीनगर) याच्याविरुद्ध…

भुसावळ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक

भुसावळः भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून…

महिला बचतगटांद्वारे उत्पादित दर्जेदार वस्तूंचे ब्रॅण्डिंग करावे – श्री अंकित

बचतगटांच्या 'नवतेजस्विनी' महोत्सवाचे उद्घाटन जळगाव:-  महिला बचतगटांद्वारे तयार करण्यात येत असलेल्या वस्तु या दर्जेदार असतात. त्यांच्या विक्रीसाठी आकर्षक पॅकिंग करून ब्रॅण्डिंग करावे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित…

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे – जिल्हाधिकारी 

,  जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही २१ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज…

मनपा प्रशासनावर शहरवासीयांची नाराजी

लोकशाही संपादकीय लेख   जळगाव महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन तीन महिने होत आले. मनपावर प्रशासकांच्या नियुक्तीनंतर कामकाज गतिमान होईल ही अपेक्षा होती. तथापि ती अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि…

बापरे; भागवत कथेपूर्वीच संत रहस्यमयरीत्या बेपत्ता…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तराखंडमध्ये लोकांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. आता दिगंबर आखाड्याशी संबंधित एक साधू संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाले आहे. 10 डिसेंबरपासून हरिद्वार येथील बैरागी कॅम्प…

Amazon ने असे काय पाठवले कि, पार्सल उघडताच त्या व्यक्तीचा राग अनावर झाला…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजकाल लोक आपला वेळ वाचवण्यासाठी ऑनलाइन वस्तू ऑर्डर करतात. त्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि ते दुकानातील गर्दी टाळतात. जेव्हापासून ऑनलाइन ऑर्डर करण्याची सुविधा लोकांपर्यंत आली आहे,…

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची एक लाखांची रोकड लांबवली

अमळनेर :-– मुलांना पैसे पाठवण्यासाठी भरणा करायला गेलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे १ लाख रूपये चोरट्यानी लांबवल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली…

समता नगर खूनप्रकरणी दोन आरोपी जेरबंद

जळगाव ;- शहरातील समता नगर परिसरातील अरुण सोनवणे खून प्रकरणातील दोन संशयित आरोपी जेरबंद झाले आहेत. यातील एका संशयितास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. अशोक महादु राठोड (रा.झाकिर हुसैन कॅालनी,संत…

हिवाळ्यात डिंक खाल्ल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; हिवाळा येताच अनेक खाद्यपदार्थ आहाराचा अविभाज्य भाग बनतात. ऋतुमानानुसार खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल होऊ लागतात. थंडी टाळण्यासाठी आहारात गरम पदार्थांचा समावेश केला जातो. अशा वेळी…

आता UPI द्वारे करा डॉलरमध्ये पेमेंट…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताने गेल्या काही वर्षांत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) डिजिटल पेमेंटमध्ये प्रचंड वाढ पाहिली आहे. एक आनंदाची बातमी आहे की भारताचा UPI आता जागतिक स्तरावर जाण्याच्या मार्गावर आहे.…

जळगाव जिल्ह्यातील ११ गावांमध्ये १२ रोजी पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा

ग्रामस्थानी घेतला केंद्राच्या १७ योजनांचा लाभ जळगाव ;- जिल्ह्यात पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा रथ विविध गावांमध्ये पोहचत असून केंद्र शासनाच्या १७ योजना वंचित असलेल्या लाभार्थ्यानपर्यंत पोहचविण्याचा…

भडगाव बसस्थानकावर विवाहितेची पर्समधून रोकड लांबविली

भडगाव :- भडगाव बसस्थानकावर बसची प्रतीक्षा चाळीसगाव शहरातील विवाहिता करीत असताना अज्ञात 50 ते 55 वर्षीय महिलेने लबाडीने महिलेच्या पर्समधील 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवार, 11 रोजी दुपारी 12.20 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात…

भाजपची अजून एक खेळी; पहिल्यांदाच निवडून आलेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड केली आहे.…

हुंडा न दिल्याने मोडला विवाह ;महिला वकिलाची फसवणूक ,गुन्हा दाखल

चोपडा : - महिला वकिलाचा ओळख परीचयातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून साखरपुडा होवून विवाह निश्चिती झाली. मात्र सासरकडील मंडळींनी हुंड्यात चारचाकीसह महागड्या ऑफिससाठी मोठी रक्कम मागितल्याने ती न दिल्याचा राग येवून सासरच्या मंडळींनी विवाह…

जळगाव येथील बालकल्याण समिती तात्काळ बरखास्त करा – मनविसे

जळगाव ;- गेल्या काही महिन्यांन पूर्वी एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील कै.य.ब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालगृहातील झालेल्या अत्याचार प्रकरणी बालगृहातील अल्पवयीन पाच मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला. हा प्रकार पीडित…

नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका ; घरगुती उपाय

एखाद्या विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. पण या सुरकुत्यांपासून (wrinkles) सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला घरगुती उपाय करता येतात. सुरकुत्या येणे हा अर्थातच वाढत्या वयाचा संकेत आहे. पण आजकाल इतकं तणावग्रस्त आयुष्य असतं,…

रिजुल मैनी हिने पटकावला मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार

वॉशिंग्टन डीसी: मिशिगनमधील वैद्यकीय विद्यार्थिनी रिजुल मैनी हिला न्यू जर्सी येथे आयोजित वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार मिळाला आहे.या कार्यक्रमादरम्यान मॅसॅच्युसेट्स येथील स्नेहा नांबियार हिला मिसेस इंडिया यूएसए म्हणून…

श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण

फैजपूरः- अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले. दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम…

चोपडा येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा ;- शहरातील सुंदरगढी झोपडपट्टी भागातील रहिवासी असलेले मोहन उर्फ सुरेश सोमनाथ महाजन (वय ४९) यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहयोग कॉलनीमधील भाडे कराराने घेतलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना…

सोयगावच्या माता पिता गोशाळेतील गायीवर बिबट्याचा हल्ला

पिंपळगाव हरेश्वर ;- सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात माता-पिता गोशाळा येथे आज बिबट्याने गाईवर हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून गोशाळेतील कर्मचाऱयांनी बिबट्याला वेळीच हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला . जखमी झालेल्या गायीवर…

आंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धेत मुलांमध्ये मु.जे.कॉलेज विजयी

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आयोजित आंतर हॉकी स्पर्धा डॉ अण्णासाहेब. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,यांनी पोलिस कवायत मैदानावर दि 10 घेण्यात आल्या . स्पर्धेत एकूण मुलांचे सहा संघ होते…

स्वतःसाठी , रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे प्रतिपादन ; "संसर्गजन्य रोग" विषयावर कार्यशाळेचे आयोजन जळगाव ;- स्वतःच्या व रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव मूल्यवान आहे. त्यासाठी मानवी मूल्य…

काय सांगता…? QR कोड आहे ३००० वर्ष जुना

लोकशाही न्यूज नेटवर्क आपला इतिहास आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींची माहिती देतो. जगभरात बऱ्याच ठिकाणी उत्खननातून इतिहासाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळते. पण बऱ्याच अशा गोष्टी आढळून येतात. त्यामुळे बऱ्याचदा वैज्ञानिकही अचंबित होतात. असाच एका…

Happy Birthday Rajnikant : ‘बस कंडक्टर’ ते ‘थलायवा’, असा आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा जीवनप्रवास

मुंबई ;- दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलेले अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1950 ला जन्मलेल्या रजनीकांत यांनी वयाची 73 वर्ष पूर्ण केली आहेत. वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांच्यावर जगभरातील…

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जैन हिल्स कृषिमहोत्सवात मॉरिशसच्या शेतकऱ्यांची भेट जळगाव;- ऊसा चे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने…

Google Pay वापरताय..? मग ‘हे’ माहित असणे खूप गरजेचे

लोकशाही न्यूज नेटवर्क लोक ऑनलाईन पेमेंटचा आजच्या काळात जास्त वापर करत आहे. Paytm आणि Google Pay सारखे प्लॅटफ़ॉर्म सर्वत्र वापरले जात आहे. अनेक वेळा लोक Google Pay वरून हिस्ट्री डिलीट कशी करावी याचा शोध घेत असतात. परंतु, त्यांना योग्य ती…

धक्कादायक; कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोष मोहीम सुरु कारली आहे. कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन…

बांधकाम साहित्य चोरणाऱ्यांसह घेणाऱ्याला अटक

जळगाव : तालुक्यातीलचिं चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून…

अमरावतीमध्ये अवैध शस्त्र साठा जप्त ;6 जणांना अटक

अमरावती :-अमरावती शहर गणेश शाखेचा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत 102 खंजीर दोन देशी कट्टे आणि दोन चायना चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली या घटनेचे धागेदोरे मुंबई नांदेड…

जालन्यात खोतकर समर्थकाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या

जालना :- जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर…