Browsing Tag

pune

जिवलग दोस्तांचा शेवट बघून गाव हळहळले !

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन जीवलग मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे लहाणपणापासून एकत्र होते आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील…

शेतकऱ्याचा नाद खुळा….! : म्हशीच्या आठवणीत बनवले ४५ हजाराचे पेंटिंग

पुणे शेतकरी आणि प्राणी यांचे अनेक वर्षांपूर्वीचे नाते आहे. बैल, गाय, म्हैस, कुत्रा हे प्राणी शेतकऱ्यांशी जोडलेले असतात. या प्राण्यांसाठी शेतकरी काहीही करायला तयार होतो. यातच मावळ तालुक्यातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या…

राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीमध्ये हरियाना, टे-टेमध्ये पंजाबला तर कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशला सांघिक…

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय स्पर्धेचा समारोप पुणे,;- अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीमध्ये हरियाना संघाने विजेते तर महावितरणने उपविजेतेपद, टेबल टेनिसमध्ये…

..तर तिने गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. या प्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…

धक्कादायक : पुण्यातील IT कंपन्यांचे राज्याबाहेर स्थलांतर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क आयटी इंजिनियर्सचे भविष्य धोक्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमुळे या परिसराचा विकास झाला. मात्र यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाल्याने या आयटी कंपन्या आता महाराष्ट्राबाहेर स्थलांतर…

आमदारकी कुठे, कशी वापरायची कळत नाही ? 

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्याच्या कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्याने अजित पवारांसाठी मोठी अडचण निर्माण झाली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

सुखद वार्ता : यंदा मान्सून धुवांधार बरसणार … !

नवी दिल्ली: - भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज सोमवारी व्यक्त केला. नैऋत्य मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. पुढच्या पाच दिवसांत केरळात मान्सूनसाठी…

विशाल अग्रवालांचा वकिल शरद पवारांचा !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप सुरुच आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद…

दहावीचा ९५.८१ टक्के निकाल जाहीर ; कोकण विभाग ठरला अव्वल

पुणे ;- दहावीचा निकाल  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेजाहीर केला असून यात कोकण विभागने यंदाही अव्वलस्थानी कायम राखले असून तर नागपूर विभागाने ९४.७१ टक्के निकालासह सर्वात कमी निकाल लागल्याची नोंद केली आहे.दहावीच्या…

पुणे अपघाताने संताप, दादा का आहात नाराज ?

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या अपघाताने एकूणच देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने रविवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथे अश्विनी…

पुणे पोर्श अपघात; अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’ असल्याचे आढळले…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; पुणे पोर्श घटनेमुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय चित्र बदलले आहे. पोर्शची घटना हा आता महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा विरोधक करत आहेत. ताजी माहिती…

स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस 

पुणे ! लोकशाही न्युज नेटवर्क - पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून,…

पुणे कार अपघात : बाप आणि मुलगा आज दोन वाजता कोर्टासमोर

पुणे लोकशाही न्युज नेटवर्क - पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन…

सराफ दुकानातील दरोडा प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

जळगाव : सराफ बाजारातील दुकानात -पहाटेच्या सुमारास तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी  सशस्त्र दरोडा टाकला. त्याठिकाणाहून दरोडेखोरांनी ३२ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दरोडा टाकणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी पुणे…

पोर्शे गाडी अपघात प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या भीषण अपघात अपघातातील पोर्शे…

अतिवेग नडला ,जीवावर बेतला ; दुचाकी वीज खांबाला धडकून एकाचा मृत्यू ,एक गंभीर

पुणे : - पुण्यात भरधाव वेगातील बाईकला झालेल्या अपघातात एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे येथे झाला. जखमी झालेल्या…

‘चूक तुमची; जाब आम्हाला का विचारता ?’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती, तर आज ‘हू इज धंगेकर’ हा प्रश्नच विचारण्याची वेळ आली नसती. त्या वेळेस तुमचा निर्णय चुकला आणि आता आम्हाला जाब कशाला विचारता ? असा पवित्रा एका…

पाण्यासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन… 

लोकशाही विशेष  अलिकडच्या काळात, भारतातील पाण्याचे संकट अतिशय गंभीर बनले आहे, ज्यामुळे भारतातील लाखो लोक प्रभावित झाले आहेत. 2019 मध्ये, बिहार, केरळ आणि आसाममधील लोकांना तीव्र पुराचा सामना करावा लागला, तर झारखंड आणि पश्चिम बंगालच्या…

ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवे तसे ते करतात – अजित पवार

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विधान केले असून यात त्यांनी "शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.", असं अजित…

ईव्हीएम ची केली पूजा केल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…

हलगर्जी नको, प्रत्येकावर माझी नजर, सर्वांचे ऑडिट होणार !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क ‘पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघांतील महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आले पाहिजेत. जो काम करेल, ज्याचा निकाल चांगला आहे, त्यांच्या पाठिशी मी आहे. शिरूर, बारामती; तसेच मावळमध्ये ‘कमळ’ नव्हते म्हणून…

राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा

पुणे :- पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता ही सभा होणार आहे. बारामती लोकसभा…

काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगलींचा हंगाम !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगली होत होत्या. पण, 2014 नंतर एकही बॉम्ब स्फोट झाला नाही की दंगल झाली नाही. ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है. ही निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची असून येथे केवळ…

पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात ‘ही’ खास पगडी !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. बडे बडे नेते संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. भाजपाचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या…

मोदींची सोमवारी पुण्यात जाहीर सभा

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा रेसकोर्स मैदानावर येत्या सोमवारी 29 एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. पोलिसांकडून या सभास्थळी सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला आहे. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान पंडित…

महिला उमेदवार देत आहेत चुरशीची लढत ! प्रमुख पक्षांकडून तब्बल चौदा महिला उमेदवार : प्रचाराचा…

पुणे ;- महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून 14 महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या. महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो. तर याच लोकसभेत महाराष्ट्रातूनही…

पुण्य कमावून स्वर्ग प्राप्तीचे आमिष दाखवीत वृद्ध डॉक्टरला साडेपाच कोटींचा गंडा

पुणे :- व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली. तसेच,…

धक्कादायक : पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला

पुणे: वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे, असा बनाव मुलीने रचला होता. परंतु, मुंबई येथील एका नातेवाईकाने…

नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन मित्राने केला तरुणीचा खून

पुणे : - एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या…

पुण्याच्या ससून रुग्णालयातील आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

पुणे:- ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना…

धक्कादायक: जळत्या सरणावरून वृद्धेचा मृतदेह फेकला

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक   प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला.  जमिनीच्या वादातून हा प्रकार…

ब्रेकिंग ! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष इतके आहे. प्रतिभाताई पाटील…

पुण्यात दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून

पिंपरी ;- दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. हे घटना रविवारी (दि. १०) मोशी येथे घडली. जयश्री मारुती बावना (वय ४७, रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंगसमोर शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या…

नागपूर ते संभाजीनगर 4 तर पुणे अवघ्या 2 तासात अंतर गाठता येणार

मुंबई ;- नागपूर ते संभाजीनगर हा २३० किलोमीटर लांबीचा होऊ घातलेला 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे पाहिला तर यामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. तर संभाजीनगर वरून पुणे अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे.…

नागपुरात प्रेस फोटाग्राफरची गोळ्या झाडून हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पुणेकर असं मृतकाच नाव असून ते जुने प्रेस फोटोग्राफर असण्याची माहिती मिळत आहे.…

शरद मोहोळनंतर अजून एका गुंडाची भररस्त्यात हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यासह मुंबई आणि अँनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड…

बाबरी मशिदीची ‘ती’ वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात दाखल झाले आहे. ही वीट काही दिवसांपूर्वी माणसे नेते बाळा…

“आपल्याला शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात. जर शेतकरी दु:खी असतील तर ग्राहक ही निरोगी…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; एका ऐतिहासिक मेळाव्यात, १०,००० शेतकरी नैसर्गिक शेतीचे यश साजरे करण्यासाठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभावाबद्दल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या…

गजा मारणे, बाबा बोडके, यांच्यासह कुख्यात गुंडाची निघाली धिंड

लोकशाही न्यूज नेटवर्क विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खुनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांमुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या…

शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून…

पुण्यात साॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पिंपरी चिंचवड;- हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. वंदना द्विवेदी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निगम याला…

पुणे विमानतळावर साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढलं आहे. नुकतच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डीआरआयने ६ किलो सोन जप्त केलं आहे. तसंच सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून…

अभिनेत्रीवर बलात्कार, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका युवकाने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करुन तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात…

राज्यात थंडीचा कडाका, या भागात पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून  विविध भागातील तापमानात मोठी घट झाल्याने राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबई पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानातही मोठी घसरण पहायला मिळत आहे. या कडाक्याची…

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ १६ गाड्या २५ दिवस रद्द

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. पुण्याहून उत्तरेत आणि दक्षिणेत जाणाऱ्या महत्वाच्या गाड्या या…

“.. तर तलाठी भरती रद्द”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  तलाठी भरतीचा निकाल लागला असून त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी…

गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्यांचे नाव आले समोर !

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. पुण्यात भरदुपारी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. कुख्यात गुंड मोहोळची हत्या…

मोठी बातमी; कुख्यात गुंड शरद मोहोळची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला. बाईकवरून…

धक्कादायक; कोयत्याचा धाक दाखवत ग्राहकांना लुटले

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी वाढ होत असतांना नुकतेच एका दारूच्या दुकानात तीन जणांनी दरोडा कोयता, सुरगड दाखवत ग्राहकांकडून लूट केली आहे. दरोडेखोरांनी दुकानात घुसताच दुकानाचे शटर बंद केले. तसेच काही काही…

पुण्याजवळ भीषण अपघात, ५ वाहने धडकली एकमेकांवर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून ५ वाहन एकमेकांवर धडकली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे. अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस…

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – अजित पवारांचे प्रतिपादन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात;…

ब्रेकिंग : कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात देखील पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच आता राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज…

प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष रेल्वे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे - मुजफ्फरपुर दरम्यान विशेष गाडी चालिण्यात येणार आहे. ०५२८६ पुणे  - मुजफ्फरपुर सुपरफास्ट एसी साप्ताहिक…

पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव बस झाडावर आदळली आहे. अपघात झाला त्यावेळी शाळकरी मुले देखील बामध्ये होते. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार…

पुण्यात धुक्यांमुळे भीषण अपघात, ३ जण जागीच ठार, २ जणांची प्रकृती गंभीर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला.…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

धक्कादायक: समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.  समलैंगिक संबंधातून झालेल्या वादात एका महाविद्यालयीन तरूणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सदर तरूण बीजीएस कॉलेज…

PF Scam; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रासह देशात नावाजलेले पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल…

भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा ; तातडीने पुण्यात उपचार

पुणे ;- चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था…

राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता – प्रकाश आंबेडकर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका निशाणा साधला.  ६ डिसेंबर नंतर देशात काहीही होऊ शकतं, पाच…

राहुल निकम यांच्या ‘ संवर्ग ’ या कथासंग्रहास कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर

जळगाव;- ' कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक ' यांचेवतीने देण्यात येणारा यावर्षीचा ' कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ' जळगाव येथील राहुल निकम यांच्या पद्मगंधा प्रकाशन, पुणे या प्रकाशक संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘ संवर्ग ’…

बायकोची पतीला जबर मारहाण, पतीचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क झोपमोड केल्याच्या रागातून भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला. ही घटना ताजी असतानाच आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. शहरातील वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पत्नीने पतीची…

धक्कादायक; पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यामधून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे

लोकशाही न्यूज नेटवर्क चारीत्र्याच्या संशयावरून पटीने पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. ४५ वर्षीय पतीने पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगरमध्ये घडला…

दिवाळीनंतर सोने -चांदीचे दर वधारले, पहा नवीन दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या पाश्वभूमीवर सोने चांदीच्या भावात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 ते 400 रुपयांनी वाढला आहे. लगीनसराई…

भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा सोहळा यावेळी दोन दिवस…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाख अनुयायी येण्याचा अंदाज असून, त्यासाठी सरकार पातळीवर देण्यात…

धक्कादायक; पुण्यात युवकाची तलवार भोसकून हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क नांदेड शहरात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका युवकाचा तलवारीने घाव घालून खून करण्यात आला आहे. नांदेड शहरातील सराफ भागात रात्री ही घटना घडली. हा सर्व पारकर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. केशव पवार आणि सागर यादव…

आमदाराच्या पत्नीकडे १५ कोटींची मागणी, तोतया ED अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात…

पुण्यात शुल्लक कारणावरून दोन ठिकाणी चाकू हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क शुल्लक कारणावरून शहरातील दोन ठिकाणी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पहिली घटना रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात घडली. तर दुसरी घटना ही डेक्कन ओरिसारात घडली आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट, १ जणाचा मृत्यू

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. रूगनवाहिका जाळून खाक झाली आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्नावाहिकेला आग लागून तिचा स्फोट झाला…