Browsing Tag

#bhadgaon

महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे वर कडक कारवाई करावी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य 'महात्मा ज्योतिबा फुले' आणि 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या…

गोंडगाव प्रकरणाचा खटला चालविण्यास ॲड. उज्वल निकम यांची तयारी

भडगाव ;- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदतीचा धनादेशही दिला . जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न…

गोंडगाव येथील घटनेबाबत वाक ग्रामस्थांकडून कँडेल मार्च

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथे आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत बलिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. या बाबत तालुक्यातील वाक ग्रामस्थांनी काल सायंकाळी गावात कँडल मार्च काढत घटनेचा निषेध करत आठ वर्षीय बालिकेला…

पाचोरा येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर येथील नराधमाने अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारले त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी पाचोरा येथे…

गोंडगाव येथील पीडित बालिकेच्या कुटुंबियांचे आ. मंगेश चव्हाण यांनी केले सांत्वन

कजगाव - गोंडगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीच्या घरी आज आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिली व परिवाराचे सांत्वन केले. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील ; पिडित बालिकेच्या कुटुंबाची सात्वंनपर भेट जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस…

भडगाव शहरात कडकडीत बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या निषेधार्त भडगाव शहरासह तालुक्यात गोंडगाव, कजगावसह काही गावांमध्ये दि. ५ रोजी शनिवारी सकाळपासुन दिवसभर शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात…

चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याकरणी आरोपीला कोठडी

जळगाव : भडगाव तालुक्यातील एका गावामधील सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण व खून केल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ३०' जूलै रोजी सात…

गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी भडगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे निष्पन्न झाल्या कारणाने भडगाव येथे तहसीलदार मुकेश हिवाळे, यांना निवेदन देऊन या विकृत बुद्धी अमानुषपणे कृत्य करणाऱ्या नराधमाला फास्टट्रॅक…

भडगाव बालिका अत्याचार, खूनप्रकरणी आरोपीला फाशी द्यावी

ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव ;-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिवसेना…

“त्या नराधमास” अटक… ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जीवे मारले होते…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला अत्याचाराच्या घटना संपूर्ण देशासह जिल्ह्यातही अधिक प्रमाणात घडतं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात एक हादरवणारी घटना भडगाव…

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मणिपूर घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर घटनेच्या व एरंडोल खडके येथील घटनेचा निषेध…

भडगाव ते नाचणखेडा रस्ता तात्काळ करावा व शहरातील शिवनेरी गेट नगरदेवळा गेटचा प्रश्न मार्गी लावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील शेतकरी व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणारे शिवनेरी गेट ची आहे. त्या नावासहित उंची वाढवावी व भडगाव ते नाचनखेडा हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता तत्काळ करावा. या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी…

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे संभाजी भिडेंचा महिला दक्षता समितीने केला जाहीर निषेध

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहनरॉय, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतीय संविधान व असंख्य भविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल संभाजी भिड़े गेल्या काही दिवसांपासून…

गोंडगाव येथून आठ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

भडगाव;- तालुक्यातील गोंडगाव येथून अज्ञात इसमाने ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 30 जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडला. मुलीचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलीस…

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १ डंपर, २ ट्रॅक्टरांवर कारवाई

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदी पात्रात मध्यरात्री अवैध वाळू उपसा ट्रॅक्टर व डंपर द्वारे सुरु असतो. या बाबत भडगाव महसूल विभागाच्या पथकाने सलग दोन दिवसात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक डंपर वर…

रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला तिघांनी लुटले

भडगाव :- तालुक्यातील कजगाव येथून कनाशी येथे पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ दुचाकी वरून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोकड लुटण्याची घटना 24 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडले. या प्रकरणी भडगाव…

स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे लोकमान्य टिळक जयंती निमित्त शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त त्यांचा इ.स.१८९५ मधील शिवजयंती उत्सवाचा आदर्श मनात ठेऊन भडगाव येथील स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील व भडगाव न. प.…

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे अभिनव उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक घेऊन वर्ग मंत्री निवड करण्यात…

बालविकास प्राथमिक विद्यामंदिर येथे पालक सभा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर येथे दि. 22 जुलै 2023 रोजी पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. पालक सभेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका भारती रामकुवर होत्या. सभेची सुरूवात प्रतिमा पूजन व दिप-प्रज्वलन करून…

प.पु.१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ भडगाव तहसिलदारांना जैन समाजाचे निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जैन समाजाचे साधू प. पु.१०८ कामकुमारनंदी महाराज यांची कर्नाटकातील हिरकुडी ता. चिकोडी जि. बेळगांव येथे झालेल्या अमानुष हत्येच्या निषधार्थ आज भडगाव येथील जैन नवयुवक मंडळातर्फे नायब तहसिलदार रमेश देवकर यांना…

कु.लक्षिता पाटिल हिच्या वाढदिवसानिमित्त बापुजी फाऊंडेशन तर्फे सरकारी कर्मचाऱ्यांना १०१ रेनकोट वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील विविध शासकिय कार्यालयातील कर्मचारी हे नागरिकांच्या सोई सुविधेसाठी वेळेची वाट न बघता कार्य करत असतात. सध्या पावसाळा सुरु असल्याने नगरपालिका सफाई कर्मचारी, एम.एस.ई.बी. वायरमन, होमगार्ड यांना पावसाळ्यात…

भडगाव शहरातील नगरदेवळा दरवाजाची उंची वाढवावी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केले जातात. गणेश उत्सव काळात आझाद चौकातील आझाद मिञ मंडळ श्रींची मूर्ती जुन्या गावात नेण्यास अडचण निर्माण होते. तरी लवकरच नगरदेवळा दरवाजाची उंची वाढवावी असे लेखी…

भडगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगावव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शहरातील सावता महाराज मढी येथे सकाळी नऊ वाजता संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करत आरती करण्यात आली. रथ मार्ग सजलेल्या…

लिंबाच्या झाडांची कत्तल करुन अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर वन विभागाच्या ताब्यात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आखतवाडे शिवारातून डेरेदार नींबाच्या झाडांची कत्तल करुन अवैधपणे वाहतूक करताना आढळले. या बाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी या बाबत विचारणा केली, असता उडवा उडविची उत्तरे ट्रॅक्टर धारका तर्फे…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

नवनिर्वाचीत चेअरमन पदी प्रभाकर पाटील व चेअरमन पदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वलवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी प्रभाकर (नागो) शामराव पाटील तर नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन पदी नारायण भगवान पाटील या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.…

दारु पिऊन शिवीगाळ करणे पडले महागात, आठ वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात सहा आरोपींनी दोन वर्षांची शिक्षा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिचर्डे येथे आठ वर्षापूर्वी दारूच्या नशेत असताना आरोपी नं १ याने फिर्यादीच्या पत्नीला व भावजाई यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली होती. या बाबत भडगांव पोलीस स्टेशन ला फिर्यादी -…

धक्कादायक; चोरीचा खोटा आरोप लावला म्हणून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

शिवशाही प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क समाज सेवा व जनसेवा हीच ईश्वर सेवा असून आज गुरुपौर्णिमा चे औचित्य साधत आदर्श कन्या विद्यालय व वस्तीगृह भडगाव येथील गरजू विद्यार्थिनीना शालेय आवश्यक वस्तु शिवशाही प्रतिष्ठान यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.…

‘माळी पंच मंडळ’ अध्यक्षपदी साहेबराव महाजन तर सचिव पदी प्रविण महाजन यांची निवड

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव माळी पंच मंडळाची शनिवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज बांधव विजय लक्ष्मण महाजन हे होते. यावेळी बैठकीत पंच मंडळ अध्यक्ष व सचिव व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली…

जिल्ह्यातील गुढे गावातील जवान राहुल माळी कर्तव्यावर असतांना शहीद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना गुढे. ता. भडगाव. जि. जळगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल…

भडगावात घरासमोर लावलेली बजाज पल्सर गाडी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील यशवंत नगर भोई वाडा येथून, घरासमोर लॉक करुन लावलेली बजाज पल्सर गाडी अज्ञाट चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.२६रोजी सकाळी पाच वाजेदरम्यान घडली. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध…

भडगाव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव;- महिला व बाल विकास विभागातंर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, भडगाव प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज भागविण्यात येत आहेत. अर्ज फॉर्म विक्री व स्वीकृती…

पेट्रोलने भरलेल्या टँकरने मोटरसायकला जोरदार धडक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ आज दिनांक 22 रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवकास पेट्रोल भरलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात…

एस.डी.खेडकर यांना “द ग्रेट रिपब्लिकन” कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने प.महाराष्ट्र अध्यक्ष तथा लोणावळा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत…

भडगावच्या शोरूममधून दुचाकी लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

२६ मोटारसायकली जप्त ; एलसीबीच्या पथकाची कारवाई जळगाव ;- येथील भडगाव च्या साई शोरूम मधून ३० दुचाकी चोरणारा भामटा हा शोरूम मधील कर्मचारीच असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला एलसीबीच्या पथकाने २६ दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. टप्प्याटप्प्याने…

भडगावात साई ऑटो सेंटरमधून ३० नव्या मोटासायकली चोरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील चाळीसगाव रोड वरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरुम) येथून बजाज कंपनीच्या ३० मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्या. यामधे १६ प्लॅटिना १४ पल्सर गाड्या ह्या चोरीचा गेल्याची घटना घडली असून…

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निसर्ग मिञ धनराज पाटिल यांची निवड

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती आयोजित कर्तुत्व व नेतृत्वाचा सन्मान - २०२३ छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी पिचर्डे येथील…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भडगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जागीच मृत्यू

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरातील पाचोरा रोड वरील शासकीय आय.टी.आय जवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत काळवीटाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१० रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

बेकायदेशीर खडी विक्री, भडगाव तहसिल समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेख शकील शेख बाबू यांनी दिला

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शेत मालक बाहेरगावी असताना पडीत जमीनीवर गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर क्रशर खडी मशीनवरून खडी विक्री केली जात आहे. यात संबधीत खडी क्रशर चालकाकडे क्रशर खडी विक्रीचा कोणताही परवाना नसून यातून…

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कारवाई करा समस्त माळी समाज भडगाव तालुका च्या वतीने…

भडगाव शहरावर राहणार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची नजर

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव पोलीस स्टेशनला कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तसेच अनुचित घटना, गुन्हे घडण्यास प्रतिबंध लागावा. यासाठी भडगाव शहरात ठिकठिकाणी चौकात म्हत्वाच्या २३ ठिकाणी एकुण ४४ सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार…

शेतकरी संघाचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा जयदुर्गा पतसंस्था तर्फे सत्कार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शेतकरी सहकारी संघ निवडणुक नुकतीच पार पडली असून संघाच्या चेअरमन पदी प्रतापराव हरी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या बाबत शहरातील जय दुर्गा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था तर्फे प्रतापराव…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

सात महिन्यापुर्वी हरवलेला मोबाईल भडगाव पोलिसांच्या मदतीने मिळाला परत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यांतील बांबरुड बु. येथील अनिल बाबुलाल तोतला यांचा सात महिन्या पुर्वी पंचवीस हजार रुपये किमतीचा ओप्पो रीमो हा मोबाईल हरवला होता. या बाबत अनिल तोतला यांनी भडगाव पोलिस स्टेशनला प्रॉपर्टी…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

वाडे वि.का.सो.मार्फत नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार

भडगाव '=तालुक्यातील वाडे येथील नागरीक व महिलांची विविध क्षेञात निवड झाल्याबद्दल श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळामार्फत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचीत पदाधिकार्यांना सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम…

भडगाव येथे स्त्री शक्ती शिबिर उत्साहात

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पंचायत समिती भडगाव येथील छत्रपति शिवाजी महाराज सभागृहात स्री शक्ती समस्या समाधान शिबिर दि.२९ रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटिल व प्रमुख पाहुणे म्हणुन तहसिलदार मुकेश…

कै.शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेच्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव नगरपरीषद संचलीत कै.शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचे १२ विद्यार्थ्यांचे भारतीय सैन्य दलात तसेच पोलिस पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या हस्ते …

भडगाव नगरपरिषदे तर्फे मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव (Bhadgaon) नगरपरिषद तर्फे शहरात मान्सून पूर्व तयारी शहरातील नालेे, व गटारीच्या काठी, असलेले झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात गटारींमध्ये साचलेला कचरा, काढून स्वच्छ करण्याचे काम भडगाव नगर परिषद तर्फे…

भडगाव येथे 29 मे रोजी स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शक्ती शिबिराचे आयोजन तालुका पातळीवर भडगाव येथे दिनांक 29 मे 2023 रोजी पंचायत समिती सभागृह भडगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत…

 सरपंच पदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील लोणपिराचे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अशोक रामभाऊ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रापंचायतीच्या पदाधिकार्यांमार्फत नवनिर्वाचीत सरपंच अशोक पाटील यांचा…

भरदिवसा घरफोड्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी करुन चोरी करणारी अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे. पोलिस…

भडगाव शहरात महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराणा प्रतापसिंहजी (Maharana Pratap Singh) यांची ४८३ वी जयंती मिरवणूक सोमवार दि २२ रोजी शहरात जल्लोषात काढण्यात आली. येथील हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी चौकात भव्य असे प्रतिमापूजन ढोल ताशांसह फटाक्याच्या…