Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»शिवशाही प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप
    शैक्षणिक

    शिवशाही प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    समाज सेवा व जनसेवा हीच ईश्वर सेवा असून आज गुरुपौर्णिमा चे औचित्य साधत आदर्श कन्या विद्यालय व वस्तीगृह भडगाव येथील गरजू विद्यार्थिनीना शालेय आवश्यक वस्तु शिवशाही प्रतिष्ठान यांच्या तर्फे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अगणित होता. यावेळी आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे सर शिक्षक वृंद व हॉस्टेल स्टॉप उपस्थित होते. यांनी सर्व शिवशाही प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व शिवशाही प्रतिष्ठान चे निःस्वार्थ कार्याचे कौतुक ही केले. यावेळी शिवशाही प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील, विनोद जुलाल पाटील, सौरभ पाटील, डॉ.पुष्कराज पाटील, डॉ. प्रकाश बच्छाव, तेजस पाटील, साजन पाटील, मयूर पाटील, सागर वाघ, मनोज अहिरराव, डॉ. निखिल पाटील, मयूर बापूराव पाटील उपस्थित होते.

    #bhadgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.