Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»‘माळी पंच मंडळ’ अध्यक्षपदी साहेबराव महाजन तर सचिव पदी प्रविण महाजन यांची निवड
    जळगाव जिल्हा

    ‘माळी पंच मंडळ’ अध्यक्षपदी साहेबराव महाजन तर सचिव पदी प्रविण महाजन यांची निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भडगाव माळी पंच मंडळाची शनिवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज बांधव विजय लक्ष्मण महाजन हे होते. यावेळी बैठकीत पंच मंडळ अध्यक्ष व सचिव व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली तसेच १६ जुलै रविवार रोजी संत सावता महाराजांची पुण्यतिथी उत्साहात प्रतिमा पूजन, मिरवणूक, गुणगौरव सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमासह साजरी करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी समाज अध्यक्ष पदी साहेबराव राघो महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी लक्ष्मण दत्तात्रय महाजन, रमेश एकनाथ महाजन, सचिवपदी प्रवीण निंबा महाजन तर सदस्यपदी संतोष माणिक पाटील, संजय बाबुलाल महाजन, सुरेश दगा महाजन, दत्तातय श्रावण महाजन,लक्ष्मण भगवान महाजन, जितेंद्र महाजन, गोपाल छोटू महाजन, ओम अविनाश माळी यांची निवड करण्यात आली.

    यावेळी अनिल महाजन, गोविंद महाजन, भिकन महाजन, पत्रकार सागर महाजन, देवराम महाजन, नितीन महाजन, दिनेश महाजन, विनोद महाजन, गणेश माळी, आप्पा महाजन, रमेश महाजन, प्रकाश महाजन, अरुण महाजन, आण्णा महाजन, अशोक महाजन, गोकुळ महाजन, रविंद्र महाजन, मधुकर महाजन, कमलेश महाजन, बबलू महाजन, रावसाहेब महाजन, संतोष पाटील, जिवन महाजन, दत्तात्रय महाजन, राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

    #bhadgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif