Browsing Category

नोकरी संदर्भ

पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती

पुणे , लोकशाही न्युज नेटवर्क पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन…

मेटा करणार आणखी हजारो कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क मेटा प्लॅटफॉर्म इंक या आठवड्यात हजारो कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनीने अधिक कार्यक्षम संस्था बनण्यासाठी नोव्हेंबरमध्ये 13% कपात करून अधिक कर्मचाऱ्यांना…

दोन संघटनांच्या वादात रेमंड कामगारांची होरपळ..!

लोकशाही संपादकीय लेख जळगावत बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये रेमंड कंपनीचा (Raymond Company) समावेश आहे. गेल्या दोन तपा पेक्षा जास्त कालावधी पासून रेमंड कंपनी जळगाव (Jalgaon) येथील युनिटमध्ये निर्मिती सुरू आहे. या…

गुगलचा मोफत कोर्स करा, चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.. !

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क आजच्या जगात शिक्षण खूप महाग झाले आहे. जर तुम्ही थोडा अभ्यास केलात तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेलच असे नाही. चांगल्या खासगी नोकरीसाठी कौशल्य अभ्यासक्रमही करावा. तरच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची आशा…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १७९३ पदांची बंपर भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेंसमध्ये डिफेंस मिनिस्ट्रीने ट्रेडमॅन आणि फायरमॅन पदांसाठी भरती निघाली आहे. या भरती अभियानाद्वारे १७९३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी…

सुवर्णसंधी ! जळगाव महावितरणमध्ये मोठी भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ITI पास तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे मोठी भरती निघाली आहे. जाणून घेवूया अधिक माहिती. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची अंतिम दिनांक 24…

प्रशासनच्या लेखी अश्वासनानंतर राख कामगारांचे आंदोलन स्थगीत…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यतील विल्हाळे बंडातील राख उचण्यासाठी विज केंद्राने ई निवेदा कढून स्थानिक व परिसरातील मजुरांना बेरोजगार करण्यात घाट विज कंपनीने घातला होता, त्याच्या विरोधात केंद्राच्या मुख्य…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान…

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14…

वडिलांचे छत्र हरपले , आईची मोलमजुरी ; दिव्याने घेतली ‘आयपीएस’ची भरारी !

लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षी लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेची तयारी करतात. ही परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते आणि हे स्वप्न सत्यात…

तलाठ्यांची चार हजार पदे भरणार

लोकशाही न्यूज नेटवर्क     पुणे- गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती आता लवकरच होणार असून सुमारे चार हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार शासनस्तरावर या भरतीबाबतचे आदेश निघाले असून महसूल विभागाच्या कोकण, पुणे, नाशिक,…

गुगल १२ हजार कर्मचाऱ्यांना काढणार – सुंदर पिचाई

लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक मधील 12,000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नोकर कपातीची घोषणा केली असून, याबाबत…

एमपीएससीच्या मेगा भरती बाबत महत्वाचा निर्णय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एमपीएससीने शुक्रवारी मेगा भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची…

कोल्हापूर येथे भारतीय डाक विभागात भरती सुरु

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या  भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विमा प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी…

दावोस परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक

लोकशाही न्यूज नेटवर्क जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात 10 हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ…

भारतीय खाण ब्युरो येथे रिक्त जागांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त (IBM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या…

लवकरच होणार २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती – मुख्यमंत्री

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यांमध्ये २० हजार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकां पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल.अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याशिवाय…

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे भरती ; वेतन ७५००० रुपये !

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक…

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 30 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड…

जळगाव जनता सहकारी बँकेत बंपर भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदभरतीचा तपशील अर्जाची पध्दत - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख -…

खुशखबर ! टपाल विभागात 98 हजार जागांची बंपर भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पोस्ट विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोस्टमनच्या सर्वाधिक 59 हजार 99 रिक्त…

आता नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात (Maharashtra) आता नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमीसाईल (Domicile Certificate) बंधनकारक होणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी…

पोलीस भरती : १८ हजार जागांसाठी १८ लाख अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात १८ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील पोलीस दलात चालक व शिपाई पदांवर भरती करण्यात येणार आहे. १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी अर्ज…

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत पद भरती, तब्बल 75000 रुपये पगार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वरणगाव येथील आयुध निर्माणीमध्ये भरती निघाली असून या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. जाणून घेऊया भरतीचा…

12 वी पास असणाऱ्यांसाठी 4500 सरकारी नोकऱ्या ! असा करा अर्ज

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही 12 वी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या (Central Govt) विविध मंत्रालये, संबंधित विभाग आणि कार्यालयांमध्ये लेव्हल-2, लेव्हल-4 आणि लेव्हल-5…

महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, या अनुषंगाने भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाकडून महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

राज्यात 4122 तलाठ्यांची भरती होणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात (Maharashtra) महसूल विभागामार्फत (Department of Revenue) 4122 तलाठी पदांची भरती (Talathi Bharti) लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 या पदांचा समावेश…

खुशखबर ! केंद्रीय विद्यालयात 13 हजार जागांसाठी भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक…

MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 623 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप…

DRDO मध्ये 1 हजाराहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO-CEPTAM) ने एक हजाराहून अधिक पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रशासकीय आणि…

गुड न्यूज ! राज्यातील पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस भरतीची तयारी (Police Bharti) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Govt) काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरती स्थगित कऱण्यात आली होती.…

मेगा भरती ! इंडिया पोस्टमध्ये ९८००० जागांची भरती, असा करा अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९,…

SSC CGL 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्टाफ सिलेक्शन कमिशनने (staff selection commission) कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल टीयर 1 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्रालयांमधील विभागांमधील 20,000 गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी या वर्षी…

मोठी बातमी.. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती (Police Recruitment ) पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956…

सुवर्णसंधी..’महावितरण’मध्ये बंपर जॉब्स; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला इथे बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA) या…

खूशखबर ! 10वी पाससाठी सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  10वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सशस्त्र सीमा बलमध्ये (Sashastra Seema Bal) लवकरच बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSB Constable GD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल…

सरकारी नोकरी : मुंबई हायकोर्टात भरती, 40 हजार पगार; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टात विविध पदांसाठी भरती होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार डेटा एंट्री ऑपरेटर आणि…

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६० हजारांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये 1901 पदांवर भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक B आणि तांत्रिक A पदांसाठी अर्ज  इच्छुक उमेदवारांकडून मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 20 हजार जागांची बंपर भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या विविध विभागात तब्बल 20 हजार जागांची बंपर भरती होणार आहे. भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग, एजन्सी आणि संस्थांमध्ये गट A, B आणि C…

एक लाख तरुणांचे नोकरीचे स्वप्न भंगले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला राज्यात मोठा धक्का देण्यात आला असून महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला…

तयारीला लागा.. सरकार ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर तयारीला लागा. कारण वर्षभरात सरकार तब्बल ७५ हजार शासकीय रिक्त जागा भरणार आहे. राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात…

खुशखबर.. MPSC मार्फत 340 जागांसाठी मोठी भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. होय. एमपीएससीने 340 नव्या जागांसाठी भरती काढली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), पोलीस अपअधीक्षक (Deputy Superintendent of Police),…

बंपर भरती.. 6 बँकांमध्ये 6000 हून जास्त जागा; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)  च्या वतीने प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदांच्या एकूण 6000…

नोकरीची संधी.. रेल्वेमध्ये 1659 पदांची बंपर भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये 1659 पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. विशेष…

नोकरीची संधी..! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांची भरती

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध प्रकारच्या 122 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया अधिक माहिती.. पदाचे नाव आणि पद…

पुणे महानगरपालिकेत बंपर भरती ! वाचा अधिक माहिती

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.  पुणे महानगरपालिका (PMC) सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या…

शिक्षक भरती MPSC मार्फत होणार ? शासनाकडे प्रस्ताव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिक्षक भरती MPSC मार्फत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. पुढे होणारी शिक्षक भरती एमपीएससीमार्फत करण्याचा शिक्षण विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. यामुळं…

राष्ट्रीय रोजगार धोरण विकसित करण्याची कोणतीही योजना नाही: केंद्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सोमवारी सांगितले की राष्ट्रीय रोजगार धोरण विकसित करण्याची कोणतीही योजना नाही. संसदेत चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा खासदार बीसेट्टी व्यंकटा सत्यवती…

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम रुग्णालयात दाखल…

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. 66 वर्षीय मणिरत्नम यांना तापाच्या लक्षणांसह…

हा भाजपचा मास्टरक्लास – राहुल गांधी

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ( Congress ) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर उच्च कर ( Tax ) आणि बेरोजगारीवरून (Unemployment) जोरदार निशाणा साधला आणि जगातील सर्वात वेगाने…

Job Alert : भारतीय नौदलात नोकरीची संधी; असा करा अर्ज

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलातर्फे (Indian Navy Recruitment) अग्निवीरची भरती (Agniveer Recruitment) केली जात आहे. या पदासाठी बारावी उत्तीर्ण असलेले…

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार…

MPSC ची मोठी घोषणा.. तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर…

खुशखबर.. दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार; मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.  पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या…

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 211 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग, ही केंद्र सरकारच्या सार्वजनिक नोकरांसाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भर्ती संस्था आहे. केंद्र सरकारच्या नागरी सेवा संवर्ग आणि संरक्षण सेवा संवर्गांतर्गत गट अ आणि गट ब पदांसाठी नियुक्ती आणि परीक्षांसाठी हे जबाबदार आहे.…

सुवर्णसंधी.. रेल्वेत 10 वी पाससाठी 1000 हून अधिक पदांसाठी भरती

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपुरात अप्रेंटिस पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 980…

इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्रात होणार मेगाभरती, जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी आहे. कारण लवकरच महाराष्ट्रात इंजिनिअर्सची मेगाभरती होणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने अभियांत्रिकी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.…

१२ वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ३१ हजारापर्यंत पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर भरती करण्यासाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एकूण ३१३…

(CHSL ) संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी

लोकशाही न्यूज नेटवर्क    मुंबई; (CHSL 2021 exam update)स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा -2021 परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने उमेदवारांना अर्जाच्या शेवटच्या…

सुवर्णसंधी ! MPSC मार्फत 588 जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. एकूण…

सुवर्णसंधी ! इन्फोसिसमध्ये 55 हजार जणांची नोकर भरती होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या…

नोकरीची सुवर्णसंधी ! MPSC कडून ‘या’ अधिकारी पदांच्या 224 जागांसाठी भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी (एलडीओ) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या…

नवोदयमध्ये मेगा भरती.. विविध पदासांठी लवकर करा अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क नवोदय विद्यालय समिती (NVS)कडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु आहे. जवळपास दोन हजार पदांसाठी ही भरती असून 10 फेब्रुवारीच्या आधी या पदासाठी अर्ज करायचा आहे. गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी…

राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं ते म्हणाले…

शिक्षक भरती घोटाळा;आयएएस अधिकाऱ्याला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क     पुणे ;शिक्षक भरती घोटाळा. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी  पुणे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच…

१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल २७८८ जागा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सीमा सुरक्षा दलात (बीएएसएफ) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. या दलामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची २७८८ पदांसाठी ही…

रेल्वेची मोठी भरती ! परीक्षेविना होणार निवड; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. १० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस करण्याची मोठी…

सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) देशभरातून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 वी आणि 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. ESIC ने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC),…

CBI मध्ये ‘या’ पदाची भरती; तब्बल 40,000 पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर…