नोकरीची सुवर्णसंधी ! MPSC कडून ‘या’ अधिकारी पदांच्या 224 जागांसाठी भरती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी (एलडीओ) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 07 मार्च 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) – एकूण जागा 224, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुधन विकास अधिकारी एलडीओ या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Veterinary science Veterinary मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच Animal Husbandry Registration सह पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 38 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी – 394/- रुपये मागासवर्गासाठी – 294/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो, 2,18,200 रुपये पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2022 आहे .

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate/login या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.