सुवर्णसंधी..’महावितरण’मध्ये बंपर जॉब्स; असा करा अर्ज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला इथे बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत.

या पदांसाठी भरती – अप्रेंटिस – इलेक्ट्रीशियन (Electrician), वायरमन (Wireman), COPA (COPA)

एकूण जागा – 53

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – 

अप्रेंटिस -इलेक्ट्रीशियन (Electrician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वायरमन (Wireman) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

COPA (COPA) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend – 

इलेक्ट्रीशियन (Electrician) – 7,600 – 7,700 रुपये प्रतिमहिना वायरमन (Wireman) – 6,996 – 7,700 रुपये प्रतिमहिना COPA (COPA) – 7,600 – 7,700 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक 

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीhttps://ibpsonline.ibps.in/msedcusfeb21/ या लिंकवर क्लिक करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.