Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १७९३ पदांची बंपर भरती
    नोकरी संदर्भ

    सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १७९३ पदांची बंपर भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेंसमध्ये डिफेंस मिनिस्ट्रीने ट्रेडमॅन आणि फायरमॅन पदांसाठी भरती निघाली आहे. या भरती अभियानाद्वारे १७९३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑफिशियल वेबसाईट http://aocrecuritment.govt.in वर जाऊन अर्ज करु शकता.

    या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रियेची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२३ आहे. डिफेंस मिनिस्ट्रीत या भरती प्रकियानुसार एकूण १७,९३ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रेड्समनच्या एकूण १२४९ पदांसाठी आणि फायरमॅनच्या ५४४ पदांसाठी नियुक्ती केली जाईल.

    शैक्षणिक पात्रता

    मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पासचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआयचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच फायरमन पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्थेकडून १० वी पास सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

    वयोमर्यादा

    या पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षामध्ये असलं पाहिजे. तसेच आरक्षण वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. तसंच मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या या निवड प्रक्रियेनुसार उमेदवारांसाठी परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्यानुसार त्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

    वेतन

    या भरतीनुसार ट्रेडमॅन पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपयांपर्यंत (पे लेवल १ नुसार) वेतन दिले जाईल. तर, फायरमॅन पदासाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांना वेतन म्हणून १९९०० – ६३,२०० रुपये (पे लेवल २ नुसार) देण्यात येतील.

     

    Defense Ministry Government Jobs Govt job JOB ALERT Ministry Of Defence Recruitment 2023
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बृहन्मुंबई महापालिकेत ९००० पदांसाठी भरतीची घोषणा!

    March 4, 2026

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    December 9, 2025

    सुवर्णसंधी.. भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती

    December 3, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif