वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत पद भरती, तब्बल 75000 रुपये पगार

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वरणगाव येथील आयुध निर्माणीमध्ये भरती निघाली असून या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. जाणून घेऊया भरतीचा तपशील..

कोणत्या पदाची होणार भरती?

वैद्यकीय व्यवसायी

आवश्यक पात्रता : MBBS पदवी प्रमाणपत्र, NMC (MCI) / संबंधित राज्य वैद्यकीय परिषद द्वारे मान्यताप्राप्त.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : 20 डिसेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता – प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, आयुध निर्माणी रुग्णालय वरणगाव, जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र – 425308

आवश्यक कागदपत्रे

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अधिकृत वेबसाईट – http://ddpdoo.gov.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3Wq2aK6

Leave A Reply

Your email address will not be published.