कोल्हापूर येथे भारतीय डाक विभागात भरती सुरु

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या  भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विमा प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय डाक विभाग, कोल्हापूर

भरले जाणारे पद – विमा प्रतिनिधी / Insurance Representative

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post Recruitment)

1. उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

आवश्यक कागदपत्रे –

बायोडाटा
आधार कार्ड (India Post Recruitment)
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत (India Post Recruitment)

मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.

काही महत्वाच्या लिंक्स – (India Post Recruitment)

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.