Browsing Tag

Shendurni

निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून शाळेची थातुरमातुर दुरुस्ती

शेंदुर्णी या. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिशय जुनी असलेली जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत सध्या विद्यार्थी नाही, शाळेची पडझड, शाळेत अनधिकृत इतरांचा बिनधास्त प्रवेश, वर्गांचे हाल व ग्रामस्थांचे दुर्लक्ष यामुळे सध्या शाळेची…

शेंदुर्णीत श्रीराम मंदिर प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड शोभायात्रा

शेंदुर्णी ता.जामनेर ;- अयोध्येत आज प्रभु रामरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे यानिमित्ताने शेंदुर्णीत भव्य शोभायात्रेने सगळ्यांच्या प्रचंड सहभागाने मोठा उत्साह होता.यानिमित्ताने प्राचीन श्रीराम मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी…

प्रसन्न उदार याने बनवले हुबेहुब अयोध्येतील श्रीराम मंदिर

शेंदुर्णी ता.जामनेर ;- येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असुन भारतभर नाही तर जगभरात सगळीकडेच राममय वातावरण तयार झाले आहे. भारतात विविधधार्मिक विधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.असंख्य भाविक…

बालवाडी ते दहावीच्या मित्रांचा भरला ३१ वर्षांनी स्नेह मेळावा

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेंदुर्णी येथील कोल्हटकर वाड्यात भरणाऱ्या बालवाडीचे तसेच न्यु.इंग्लिश स्कुल आताचे आचार्य बापुसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या वर्ग मित्रांचा स्नेहमेळावा तब्बल ३१ वर्षांनी…

शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जल्लोष

लोकप्रिय दुर्गा मंडळाच्या देखाव्याने वेधलं सगळ्यांचे लक्ष शेंदुर्णी ता.जामनेर ;- ढोल ताशे बँण्ड पथक तसेच पारंपरिक वेशभुषा ,सजीव देखावे वाजंत्री च्या गजरात शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुक उत्साहात व शांततेत संपन्न झाली. लोकप्रिय…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात चाकू मारून केले जखमी

पहूर;- तालुक्यातील शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा येथे दारूच्या नशेत एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोयगाव रस्त्यावरील गोतमारे कट्ट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल…

रितिका पाटीलची 10 लाख रुपयांपर्यंतच्या “निधी प्रयास” अनुदानासाठी निवड

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयची रितिका अनिल पाटील या तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थिनीची तिने संकल्पित केलेल्या “गर्भधारणा नियोजन किट” विकसित करण्यासाठी भारत…

वडीलांच्या उत्तरकार्यात जमा झालेला आर्थिक निधी समाज कार्यास अर्पण

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेंदुर्णी येथील संजय विसपुते व विजय विसपुते यांचे वडील स्व. मुरलीधर विसपुते (ग्रा.पं.-निवृत्त ग्रंथपाल) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. पारंपारिक प्रथेला फाटा देत, वडिलांच्या उत्तर…

शेंदुर्णीत आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मळा… सर्व यंत्रणा सज्ज…

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या क्षेत्र शेंदुर्णीत आषाढी एकादशीला खान्देश मराठवाडा आणि विदर्भातील लाखो भाविक भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना…

शेंदुर्णीत आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मळा, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन सज्ज

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क खान्देश प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णीत आषाढी एकादशीला खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील लाखो भाविक भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर…

शेंदुर्णी येथील फ्रुट सेलच्या सभासदांचे डॉ.केतकीताई पाटील यांनी केले अभिनंदन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिकाडॉ.केतकीताई पाटील यांनी आज शेंदुर्णी येथील फ्रुट सेल सहकारी कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष संजयदादा गरुड व सभासदांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी…

शेंदुर्णीत शरद पवारांच्या निर्णयाचे राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोष करून स्वागत…

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यामुळे शेंदुर्णी येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्यावतीने फटाके फोडून जल्लोष साजरा…

इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षपदी डॉ. प्रशांत देशमुख यांची निवड

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास…

शेंदुर्णीत एस.टी.प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सत्कार

शेंदुर्णी ता.जामनेर, राज्यातील सर्व महिलांना एस.टी.बस मध्ये दि.१७ मार्च २०२३ पासुन ५०% भाड्यात सवलत मिळाली असुन यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन शेंदुर्णीत भाजपच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे नगरसेविका, नगरसेवक,…

शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा रत्नागिरी स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे डेरवन स्पोर्टस् काॅम्पलेक्स, सावर्डे तालुका चिपळूण,…

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथील अ .र . भा . गरुड महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यातील अकृषी विद्यापीठीय महासंघाची संयुक्त कृती समितीने पुकारलेल्याआंदोलनात सहभागी झाले आहेत १२ वी परीक्षांचे नियोजन यामुळे…

श्री त्रिविक्रम मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्री. त्रिविक्रम मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पाठक होते.…

शेंदुर्णीच्या प्रा.डॉ. सतिष पाटील यांचा गौरव

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क येथील प्रा.डॉ. सतिष व्ही.पाटील यांना नॅशनल वेक्टर कंट्रोल बोर्ड ( NAVBD) व इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मलेरिया कंट्रोल बोर्ड , या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल…

शेंदुर्णीत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क शेगाव येथील ब्रम्हांड नायक श्री. संत गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, कीर्तन, प्रवचन पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री. संत गजानन…

जन्म भुमितील सत्काराने भारावलो – सुरेंद्र काबरा

लोकशाही न्यूज नेटवर्क माणुस किती कतृत्ववान आहे,किती मोठे आहे, हे जन्मभुमीत आपल्या माणसांनी आपल्या माणसाचे केलेल्या कौतुकावरून कळते. जन्म भुमित झालेल्या सत्काराने भारावलो असल्याची प्रतिकिया जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी…

कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यस्मरणार्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन आयोजित कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थी व शिक्षकांसाठी…

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या…

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (४८) यांनी आपल्या शेतातील नापिकी, अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी…

स्तुत्य; बालदिनानिम्मित वर्गशिक्षकाने स्वखर्चाने मुलांना नेले यात्रेत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथिल गरुड प्राथमिक विद्यामंदीर मधील शिक्षक स्वप्नील गरुड यांनी आपल्या ३री च्या विद्यार्थ्यांना गावात सूरु असलेल्या यात्रात्सोवात स्वखर्चाने सहलीला नेऊन अनोख्यारितीने बालदिन साजरा केला.…

जळगावच्या राजश्री पाटील यांना राष्ट्रपती दौप्रदी मुर्म यांच्या हस्ते “फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेंदुर्णी ता. जामनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य खात्यातील देदीप्यमान कामगिरी बद्दल देण्यात येणारा "फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार"…

सत्काराने जवान व सेवानिवृत्त भारावले, नगरपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्त तसेच कार्यरत जवान व सेवानिवृत्त नागरिक यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांचा शहराच्या वतीने हदय सत्कार करण्यात आला. याविशेष…

शेंदुर्णीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे भव्य मूक मोर्चा

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात ज्या काही जिहादी कारवाया व हिंदूच्या होत असलेल्या क्रुर हत्या आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या धमक्यांना वेळीच पायबंद घालणे त्यासाठी विहिंपच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजातर्फे शेंदुर्णीत आज भव्य…

शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत येथे वृक्षांची नैसर्गिक तटबंदी

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत घनकचरा येथे सोन नदीच्या काठावर वड वृक्षांची नैसर्गिक तटबंदी उभारणीचाउपक्रम राबविण्यात आला. दरम्यान शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया…

शेंदुर्णीत बिबट्याचा एकावर जीवघेणा हल्ला

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी मालखेडा रस्त्यावरील एका शेतामध्ये मादी बिबट्या शिरल्याचे दिसताच स्थानिक शेतमजुरांनी तीला पळविण्याचा प्रयत्न केला असता एका शेत मजुरावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. सुदैवाने इतर…

घरफोडी करून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; संशयित अटकेत

शेंदुर्णी , लोकशाही न्यूज नेटवर्क  घरफोडी करून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शेंदुर्णी येथील इस्लामपुरा भागातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

माझी वसुंधरा पुरस्कारात शेंदुर्णी नगरपंचायत राज्यात द्वितीय

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझी वसुंधरा अभियान  २ मध्ये शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरी केल्याने महाराष्ट्रात द्वितीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानात महाराष्ट्रातील नगरपंचायत गटात १६५ नगरपंचायत मधून…

पहुर पोलिस स्टेशनतर्फे शेंदुर्णीत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहुर पोलीस स्टेशनच्या वतीने शेंदुर्णीत पारस मंगल कार्यालयात रोजा इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे…

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे मुस्लिम समाजातर्फे स्वागत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क हनुमान जयंतीनिमित्त येथील वाडी दरवाजातून हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला दि. १६ एप्रिल रोजी सुरुवात झाली. सदर मिरवणूक मुस्लीम वस्तीत आल्यानंतर नमाज चालू असल्याकारणाने रुपलाल चौकात थांबवण्यात आली होती. नमाज…

भगवंताचे नामस्मरण आधुनिक युगात आपले जीवनाचा उद्धार करणार

लोकशाही न्युज नेटवर्क  शेंदुर्णी;  चार युगात मनुष्याचे आयुष्य हे कमी.कमी.होत गेले आहे. सध्याच्या कलीयुगात माणसाला भगवंताची भक्ती करण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे.भगवंत, संत यांचे  नामस्मरण केले तर आपल्या जीवनाचा उद्धार होण्यास मदतच…

शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन, यंदाचे १०१ वे वर्ष

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क खान्देशातील विख्यात संतकवी आणि भगवत् भक्त वै. भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै. गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेल्या येथील श्रीराम…

प्रा. श्याम साळुंखे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट…

शेंदुर्णी, ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क धी .शेंदुर्णी सेकं.एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील उप प्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. श्याम जीवन साळुंखे यांना…

शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत माझी वसुंधरा अंतर्गत भव्य स्पर्धेचे उत्साहात

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत *माझी वसुंधरा हरीत स्पर्धेचे* येथील पारस मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धे अंतर्गत चित्रकला स्पर्धा , निबंध…

*शेंदुर्णी येथे संत श्री. नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न …

लोकशाही न्यूज नेटवर्क  शेंदुर्णी - संत शिरोमणी श्री. नरहरी सोनार यांची 736 वी पुण्यतिथी सोहळा शेंदुर्णी अहिर सुवर्णकार समाज मंडळ आणि अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला. सुवर्णकार समाजातील…

डॉ. सागर गरुड यांच्यातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या १०५ दिवसांपासुन संप सुरू आहे. या कालावधीत पगार नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष व विघ्नहर्ता…

शेंदुर्णी सोयगाव रस्त्याच्या कामासाठी रस्ता रोको आंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी ता. जामनेर शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावरील मोहम्मदिया उर्दू शाळेजवळ मोरी बांधून अपूर्ण काम केलेल्या रस्त्यामुळे वाहतूकदारांचे हाल होत असल्याने नगर पंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता रोकोचा इशारा…

पी. जे. रेल्वेच्या बचावासाठी शेंदुर्णीत धरणे आंदोलन

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा जामनेर पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी रेल्वे बचाव कृती समितीचे वतीने आज सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी…

धडक कारवाई.. शेंदुर्णीच्या आठवडे बाजाराने घेतला मोकळा श्वास

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णीचा आठवडे बाजार पंचक्रोशीतील मोठा बाजार आहे. बुधवारी भरणाऱ्या या बाजारात नगरपंचायतीचे वतीने दुकानदारांना मोठे ओटे तयार करून दिलेले आहे. मात्र काही दुकानदार, व्यावसायिक, भाजीपाला विकणारे…

सुख तुमच्यासोबत ऑनलाईन आहे, तुम्ही त्याला ऑफलाईन शोधू नका: महेश अंचितलवार

शेंदुर्णी, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. लि आणि आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव  गरुड स्मृती व्याख्यानमाला  वर्ष १३ चे तीसरे पुष्प…