शेंदुर्णीच्या प्रा.डॉ. सतिष पाटील यांचा गौरव

0

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील प्रा.डॉ. सतिष व्ही.पाटील यांना नॅशनल वेक्टर कंट्रोल बोर्ड ( NAVBD) व इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मलेरिया कंट्रोल बोर्ड , या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल फेयर इंडिया, या भारतीय व WHO या जागतिक आरोग्य संघटनेशी सलग्न असलेल्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वेक्टर कंट्रोल- १५ गोवा येथे १५ फेब्रुवारी २०२३ ला डॉ.सतीश व्ही पाटील, शेंदुर्णी, यांना मिळाला आहे.
त्यांचा मलेरिया व मॉसक्विटो ट्रान्समिटेड आजार, व सारख्या आजारावरील नियंत्रणतील उत्कृष्ट संशोधन बद्दल डॉ.विवेक सिंघाल हा मनाचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला! . जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुख संशोधक व पद्मश्री डॉ.लाल, पद्मश्री डॉ.आदित्य दाश व डॉ. गांगुली यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रशतीपत्र व एक लाख रुपये देवून सन्मान करत त्यांचे संशोधन हे मलेरिया व इतर किटक वर्गीय रोग निर्मूलनसाठी अत्यंत महत्त्वचे असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.