Browsing Tag

jalgaon

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमांनी “व्हायरल न्यूमोनिया” तून मी कसा वाचलो ?

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने दिले जीवदान ; पत्रकार भगवान सोनार यांचे दाहक अनुभव जळगाव - पत्रकार भगवान सोनार नुकतेच जीवघेण्या "व्हायरल न्यूमोनिया" आजारातून बरे होऊन जळगावात येत आहेत. मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वैद्यकीय…

खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून अमरावती सातारा रेल्वेला प्रारंभ

चाळीसगाव ;- एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी नसल्यामुळे मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. सात्यत्याने याबाबत प्रवाश्यानी खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेटून नविन गाडी सुरु करावी अशी मागणी केली होती.…

चाळीसगाव ,पाचोरा येथील तरुण , प्रौढाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव ;- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील ३५ वर्षीय तरुणाचा तर पाचोरा शहरातील ५४ वर्षीय प्रौढाचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू ओढवल्याच्या घटना समोर आल्या असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी…

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ..! जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जळगाव ;- जिल्ह्यात विविध ठिकाणी ७५ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येऊन उत्साहात साजरा करण्यात आला. धरणगाव येथे आदिवासी महिलेच्याहस्ते ध्वजारोहण शिवसेना कार्यालय येथे प्रथमच पहिल्या ध्वजारोहण फडकवण्याचा…

धक्कादायक : जळगावात सराफा दुकानावर चोरटयांनी मारला डल्ला ; साडे चौदा लाखांचे दागिने लांबवीले

जळगाव ;-शहरातील मारोतीपेठ भागात असणाऱ्या सीताराम प्लाझा येथील श्री अलंकार नावाच्या दागिने बनविणाऱ्या दुकानाचे आणि दुसर्या पॉलिश छिलाई सेंटर नावाचे दुकानचे अज्ञात चोरटयांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेट चे कुलूप कापून ड्रॉवरमध्ये असणारे सुमारे १४…

गव्हाचे वाढले भाव, खिशाला बसणार कात्री

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या खुल्या बाजारात गव्हाची आवक मंदावली असून नवीन गहू उपलब्ध होण्यासाठीही जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गव्हाचे भाव वधारले आहेत. म्हणून खुल्या बाजारात एक क्विंटल गव्हासाठी किमान चार हजार…

आगग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावली मुस्लिम मनियार बिरादरी

जळगाव ;- कोल्हे वाड्यात राहणाऱ्या शितल मराठे यांच्या घराला आग लागून घरातील अन्नधान्य, कपडे ,साहित्य , घरातील सर्व वस्तू रोख रक्कम आदी सुद्धा जळून खाक झाल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व उपाध्यक्ष सैयद चांद…

जळगावच्या वृद्धाची दोन लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव;- येथील इंटरनेटवरून प्ले स्टोअर मधील ॲप डाऊनलोड करून मोबाईलचे पूर्ण नियंत्रण घेऊन एकाने एक लाख 95 हजार 342 बचत खात्यातून ऑनलाईन वळवून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

विषारी औषध पदार्थ सेवन केल्याने उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

जळगाव ;- भुसावल तालुक्यातील वराडसिम येथील एका 21 वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे त्याला 25 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबत भुसावळ पोलीस स्टेशनला अकस्मात…

जळगांव परिमंडल कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

जळगांव, ;- महावितरणच्या जळगांव परिमंडल कार्यालयात 26 जानेवारी रोजी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदना करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह…

महाराष्ट्र गारठला ; नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद

मुंबई ;- हिमाचल, जम्मू भागात वातावरण बदलल्याने बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळेच किमान तापमानात घट झाली आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. राज्याच्या बहुतेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान 8 ते 9 अंशांवर येऊन…

जळगावात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

जळगाव ;- :शहरातील हरिविठ्ठल नगरातील गोपाल राजू भोई (वय ३२) या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास झाल्याची घटना वर्धमान शाळेजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जळगाव जिल्हावासियांच्या सदिच्छेमुळे मला अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची…

जळगाव ;- महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच…

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्याच्या हस्ते होणार ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

जळगाव ;- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ वा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ठीक ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, , जळगाव जिल्हा यांचे शुभहस्ते…

दगडफेक प्रकरणी २९ आरोपींना अटक, सात आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेने तीव्र गतीने गंभीर इजा होईल या उद्देशाने मोठमोठे विटा व दगड फेक करण्यात आल्याची घटना २२ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास रंगारी…

जळगाव शहरात आज पासून बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरारी फाउंडेशन तर्फे गुरुवारी दिनांक 25 पासून बहिणाबाई महोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ही अनुभवायला मिळणार आहे. भरारी फाउंडेशन तर्फे 25 ते…

अ.भा.मराठी नाट्यपरिषदेतर्फे जळगावात उद्यापासून ‘नाट्यकलेचा जागर’

जळगाव : यंदा अभा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण ९ ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर 'नाट्यजागर' सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील २२ केंद्रांवर…

भाऊसाहेब राऊत विद्यालयात चोरी करणाऱ्या तिघांना अटक

जळगावः - शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर तो ऐवज घेणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली असून…

जळगावातील कोळीपेठेत घराला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जुने जळगाव वाद कोळी पेठ या ठिकाणी महिला सकाळी देवपूजेसाठी मंदिरात गेली असता, घराला लागलेल्या आगेत संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. आगेच्या भक्षस्थानी असताना, मुलास जाग आल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवून…

सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन मुलीची बदनामी

जळगाव: ;- सोशल मीडियावरील स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करुन त्यावर मुलीचा चेहरा लावून अधिल फोटो व्हायरल केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली, याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील एका गावात ४८…

छेडखानी केल्याच्या संशयावरुन वाद ; पोलीस कर्मचारी गंभीर

जळगाव ;- शहरातील शिरसोली रस्त्यावरील डी मार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये छेडखानी केल्याच्या संशयावरुन वाद झाला. या वादातून एका गटाने मॉलवर दगडफेक करीत गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या…

देवदर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

जळगावः - पतीसोबत देवदर्शनासाठी गेलेले दाम्पत्य घरी येण्यासाठी निघाले. गतीरोधकावर दुचाकी उसळल्याने मागे बसलेल्या धनश्री गोपीचंद पाटील (वय २८, रा. असोदा) या खाली कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी…

लग्नाचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलात असलेल्या महिलेवर अत्याचार

जळगाव : - मुंबई येथे कार्यरत असलेल्या पोलीस असलेल्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर महेंद्र ठाकूर (रा. शिरसोली ता. जळगाव) यांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

जळगावात दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार

जळगावः- तरुणाची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची - नोंद करण्यात आली आहे.गणेश प्रकाश पाटील…

उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश : शोध अन् बोध

लोकशाही संपादकीय लेख  माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी परिवारासह काल मुंबई येथे भाजपा प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. कारण गेल्या काही महिन्यांपासूनच…

रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत भावसार यांची निवड

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क (दि २२) रोजी जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना (म) जळगांव, जमनादास भाटिया (अध्यक्ष) यांचे अध्यक्षते खाली मिटिंग सपंन्न झाली. या मिटिंग मध्ये भाटिया यांनी स्वइच्छेने आज रोजी राजीनामा दिला व तो…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

मोठी कारवाई : महावीर सोसायटीच्या इमारतीसह संचालकांची मालमत्ता जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा बँकेने मोठी कारवाई करत जळगावातील महावीर सोसायटीची नवी पेठेतील इमारत आणि एका संचालकाची मालमत्ता जप्त केली आहे. कर्जाची परतफेड न केल्याने सदर कारवाई करण्यात आली असून प्लॉट जप्त करून ताबा घेण्याची कारवाई…

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार “महासंस्कृती महोत्सव”… जिल्हा प्रशासन करणार आयोजन –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात…

‘महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप होणार’, गिरीश महाजनांचा दावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र दिवसेंदिवस बदलतांना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता…

सोने-चांदीच्या दरात मोठा बदल ; पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून  काल अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते, या पावन दिवशी अनेकांनी सोने चांदीची देखील मोठी खरेदी केली.…

जळगावातून मोठी बातमी : काँग्रेसचे 2 मोठे नेते निलंबित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलीय काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित…

मारुतीच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष करत असताना दुःखद घटना घडली आहे.  बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनाहून येतांना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावमधील एका तरुणाचा…

काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला…

बकालेंना मदत करणे भोवले, दोन पोलिसांची बदली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंना मदत करणाऱ्या दोन पोलिसांना चांगलेच भोवले आहे.  बकालेंना मोबाइल वापराची सुविधा देणारे ड्यूटीवरील गार्ड आणि जिल्हापेठचे…

जळगावच्या ‘महालक्ष्मी मंदिरा’त साकारण्यात आली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती (व्हिडिओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सर्वत्र रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. शहरांमध्ये पताका, झेंडे आणि लाइटिंगने सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगाव नगरी सर्वत्र लावलेल्या लाइटिंग मुळे उजळून निघाली…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

भाविकांना केळी तर सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप जळगाव;- अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन…

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज

२३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार ; जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र जळगाव,;- जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या…

अश्लिल व्हिडिओ तयार करुन लुबाडणारी टोळी जेरबंद

तीन जणांना अटक : शहर पोलिसांची कारवाई जळगाव :- मैत्रीच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये बोलावून जबरदस्तीने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करुन प्रौढाजवळील रोकड हिसकावून त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह दोन जणांना…

शहरातील अयोध्यानगर परिसरात श्रीराम उत्सवानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मध्ये सुरु असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव शहरातही विविध प्रकारचे…

साहित्य आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे हा आमचा उदात्त हेतू – अशोक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ‘जे जे उत्तम उदात्त म्हणती, ते ते शोधत रहावे जगती’ या धारणेनुसार राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व भवरलालजी जैन यांनी सामाजिक बांधिलकीच्या…

हद्दपार आरोपीचा अर्ज विभागीय आयुक्तांकडून अंशत: मान्य

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आरोपीविरुद्ध केवळ भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. अशा चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. या हद्दपारीसह हद्दपारीच्या कालावधीविरुद्ध करण्यात आलेल्या अपिलार्थीचा अर्ज विभागीय आयुक्त…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ;- प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९…

फुले मार्केटमधून पिशवीतून रोकड आणि सोन्याचे पदक लांबवीले

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या फुले मार्केट परिसरातून महिलेच्या पिशवीतील पर्स लांबवून त्यामधील सोन्याचे पदक आणि ५ हजारांची रोकड अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना १९ रोजी दुपारी सव्वा तीन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलीस…

मधुमेही विद्यार्थ्यांसाठी रविवारी कार्यक्रम

जळगाव - टाईप वन मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार २१ जानेवारी रोजी  सकाळी ८ वाजता गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे टाईप वन डे आऊट हा मनोरंजन व शैक्षणिक कार्यक्रम तसेच कार्बोहायड्रेट काउंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. रोटरी…

आदिवासी कोळी समाजातर्फ शासनाच्या निषेधार्थ बोंबा बोंब आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगांव येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेले आदिवासी टोकरे कोळी बांधव यांचे आमरण उपोषण १७ दिवस झाले. तरी सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून जिल्ह्यातील मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ आज "बोंबा…

सोशल मीडिया खात्यावरून चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

जळगाव ;- युट्युब आणि इन्स्ताग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून बंदी असलेल्या चाईल्ड पौरोनोग्राफी व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या आरोपींविरुद्ध सायबर पो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि , सोशल मीडियाच्या युट्युब आणि…

९ लाखांची सोन्याची लगड घेऊन सोने कारागीर रफूचक्कर ! ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील बदाम गल्ली भागातील काजळ ज्वेलर्सच्या सराफाकडून १६२. १३७ ग्राम वजनाची सोन्याची ९ लाख रुपये किमतीची लगड कारागिराने दागिने बनविण्याच्या बहाण्याने घेऊन लंपास केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आलाय असून याप्रकरणी १९ रोजी…

जळगावात मोबाईल टॉवरवरील २ लाख ८१ हजाराचे साहित्य लांबवीले

जळगाव : मोबाईल टॉवरवरील दोन लाख ८१ हजार ३८४ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १७ जानेवारी रोजी जळगाव खुर्द शिवारात घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव खुर्द शिवारात खासगी…

असोदा येथे पाच जणांकडून ५० हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

जळगाव :- उसनवार दिलेल्या ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने एकमेकांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथे घडली. यामध्ये अजय तुकाराम पाटील (२३, रा. आसोदा, ता. जळगाव) यांना पाच जणांनी। मारहाण करत, एकाने चाकूने वार केला, तर पैसे…

मूलबाळ होत नसल्याने कुसुंब्याच्या विवाहितेची आत्महत्या

चोपडा : -मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून तालुक्यातील कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) या महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात…

‘मरी गई’ नाटकाने २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धच्या प्राथमिक फेरीचा समारोप

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जळगाव केंद्रावर आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी (दि.१९) 'मरी गई' या नाटकाने झाला. अस्सल अहिराणी संवादातील या नाटकाने रसिकांना हसवून लोटपोट केले तर…

खड्डे खोदून घातक केमिकल्स सोडले ; जळगावातील प्रकार

पोलीस, मनपा ,प्रदूषण मंडळाच्या पथकाची पाहणी जळगाव : - मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात घातक असे केमिकल्स सोडले जात असल्याची धक्कादायक घटना खान्देश सेंट्रल मॉलच्या मागिल बाजूला उघडकीस आली आहे. एका गुन्ह्याचा तपासासाठी खान्देश सेंट्रल मॉल…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

लोकशाही संपादकीय लेख येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील…

फेब्रुवारी अखेर जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च करावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ या वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ दिवसाच्या आत देण्यात यावे. तसेच फेब्रुवारी अखेर शंभरटक्के निधी खर्च करण्यात…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची प्रभावी…

धरणगाव ,पारोळा तालुक्यातील प्रौढांचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

जळगाव ;- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका ५० वर्षीय आणि पारोळा तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून याप्रर्कनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

एसडी सीड तर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव:;- एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

दोन दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या उन्नत महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून आपले प्रश्न आपले विज्ञान या व्दि-दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दि. १९…

शेकोटी करत असताना साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा जळून मृत्यू

जळगावः शेकोटी पेटवलेली असतांना वृद्धेच्या साडीने पेट घेतल्याने बायजाबाई वामन सोनवणे (वय ७१, रा. साईपॅलेस निमखेडी) यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

मशिनचे ब्लेड छातीत घुसल्याने कंपनीतील मजुराचा मृत्यू

जळगाव : मशिनचे ब्लेड तुटून छातीत घुसल्याने चटई कंपनीत काम करणाऱ्या गिरीश रविंद्र वायकोळे (वय २६, रा. वराडसिम, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात…

प्रशासनाकडून ६ हजार २१७ सेविका, मदतनिसांना नोटीसा

जळगाव ;- विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांनी ३ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक सेविकांनी सहभाग घेतला आहे. जि.प. प्रशासनाने सर्व सेविकांना कामावर हजर…

वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगाव ;- प्रलंबित व विविध मागण्यांसाठी बाजार समितीसमोरील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता…

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला मान्यता

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये संशोधन अधिक वाढीला लागावे म्हणून कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या…

मुलबाळ होत नसल्याने,शेतीसाठी ५० हजारांच्या मागणीसाठी विवाहितांचा छळ

जळगाव ;- शेती करण्यासाठी माहेरहून ५० हजार आणावेत या मागणीसाठी आणि दुसऱ्या घटनेत मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बहाळ ता.…

आयशर कलंडल्याने मजूर ठार

जळगाव : - विटा वाहतूक करणारा आयशर कलंडल्याने एका मजुराचा दबला जावून तो ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार, 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नेरी गावाजवळ घडली आहे. श्याम कुमार तुलसीराम पाठे (34, रा.अजिंठा, ता.जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे…