Browsing Tag

#chalisgaon

थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

लोकशाही संपादकीय लेख ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून…

बालविवाह पडला महागात,११ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीचा विवाह…

चाळीसगावात प्रौढाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगावमधील मेहुणबारे शहरात ४५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून याप्रकरणी चौकशीला सुरू आहे. या खुनामुळे चाळीसगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.…

संतापजनक : मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ असलेल्या तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…

बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) 1 कोटी 30 लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.…

धक्कादायक; महिला भावाकडे निघाली; जळालेल्या अवस्थेत आढळली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील…

शिक्षकाचे बंद घर फोडले; १२ लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात…

घरातून संस्था चालविल्यामुळे चा.ए. सोसायटीचे अध:पतन…     

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण अग्रवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज…

चाळीसगाव येथे महाशिबिराचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नागरिकामंध्‍ये विविध शासकीय विभागांच्‍या योजनांची जनजागृती व प्रचार, प्रसार होण्‍याकरीता व शासनाच्‍या योजनांचा लाभ मिळवून देणेकरीता तसेच मोफत विधी सहाय्य व कायदेविषयक जनजागृती…

धक्कादायक.. १६ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी आरोपीवर चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला…

पोलिसाच्या घरातून चोरट्यांनी केले ९ लाख लंपास…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खेडी खुर्द येथून चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी.पी.पाटील यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोने, चांदी व रोख रक्कमेचा…

चितेगाव येथे विज पडून महिलेचा जागीच मृत्यू…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि. १७ रोजी चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव परिसरात विजांसह झालेल्या पावसात वीज पडून एका शेतातील मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, शेत मजूरी करणाऱ्या संगिता…

महिलेच्या पर्समधून १ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव यथील बसस्थानकात (Chalisgaon Bus Stand) प्रवाशी माहिला बसमध्ये चढत असतांना तिच्या पर्समधील १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या (Gold bangles) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस…

चाळीसगावजवळ ट्रक व आयशरचा जबर अपघात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एकमेकांना ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे मध्ये भरलेली कोबी रस्त्यावर पसरली होती. यामुळे चार ते पाच तास…

वाघळीत युवकाचा सिने स्टाईल खून; तीन आरोपींना अटक…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वाघळी येथे काल दि. १२/१०/२०२२ रोजी पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या…

राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलेला संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान – गिरीष महाजन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला त्यांनी संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान केला. त्यामुळे केंद्र व…

त्या अनोळखी मृतदेहाचा खूनच; धक्कादायक कारण समोर… आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. 29/08/2022 रोजी चाळीसगांव कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्ट जवळ 100 मीटर अंतरावर खोल दरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

ब्रेकिंग.. आमदार मंगेश चव्हाणांचे फेसबुक अकाऊंट हॅक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook account hack) झाल्याचे उघडकीस आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा…

सासूचा हात पकडून विनयभंग; जावयावर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला माझ्यासोबत आत्ताच पाठवा नाहीतर तुम्ही चला असे अपशब्द वापरून जावयाने सासूचा विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात…

शेवरी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथील शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषदेतील शाळेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिक्षक स्टाफ रूमसह शाळेची संपूर्ण इमारत पावसामुळे गळत असल्याचे निदर्शनास आले आहे.…

आरटीओची हफ्तेखोरी थांबेल का..?

लोकशाही संपादकीय लेख  आरटीओ कार्यालयातील दलाल आणि आरटीओची हफ्तेखोरी ही एक अनेक वर्षांपासूनची जटील समस्या सुटता सुटत नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हे अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यात माहीर आहेत.…

अश्वमेध पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क अश्वमेध पब्लिक स्कूल टाकळी (प्र.दे.) ता. चाळीसगाव येथे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक सुभाष पाटील आणि अनन्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…

तृतीयपंथीयांना ऑनलाइन ओळखपत्र, प्रमाणपत्राचे वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तृतीयपंथीयांना ऑनलाईन ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप व योजनेविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे…

चाळीसगाव नगरपालिका आवारात ऐतिहासिक “तिरंगा ध्वजारोहण”

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय स्वातंत्र्याच्या (Swatantracha Amrut Mahotsav) ७५व्या वर्धापनदिनानिमित्त चाळीसगाव नगरपालिका (Chalisgaon Municipality) आवारात उभारण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वात उंच अशा ७५ फूट तिरंगा ध्वजारोहण…

कन्नड घाटावर भीषण अपघात; १०० फूट दरीत कोसळला ट्रक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कन्नड घाटात (Kannad Ghat) मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक…

चाळीसगावमध्ये 92 लाखांचा गुटखा जप्त; एक ताब्यात

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजस्थान येथून चाळीसगावमार्गे (Chalisgaon) मुंबईकडे जात असलेला 92 लाखांच्या गुटख्याने (Gutkha Seized) भरलेला कंटेनर चाळीसगाव शहर पोलिसांनी दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील मालेगाव रोड…

संतापजनक.. दोघांच्या त्रासाला कंटाळून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील‎ लोणजे येथे दोघांच्या त्रासाला‎ कंटाळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल…

जळगाव जिल्ह्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात बोगस डॉक्‍टरांवर कारवाई केली आहे. मेहुणबारे (Mehunbare) परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर (Bogus Doctor) कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकिय…

चाळीसगाव येथे तेली समाज मेळाव्याचे आयोजन

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने जिल्ह्यातील चाळीसगाव येथे सर्व तेली समाज बंधू व भगिनी यांचा जाहीर मेळाव्याचे आयोजन चाळीसगाव येथे दिनांक १० जुलै रविवार रोजी दुपारी १…

गुरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक करणारे वाहन पोलसांनी पकडले असून चार गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  वाहन जप्त करण्यात आले आहे.…

दुर्देवी.. तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात नितीन नाना नामेकर…

बांधकाम कंत्राट देण्याच्या नावाने २१ लाखात फसवणूक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील प्रविण जयसिंग ठोके…

हळदीच्या कार्यक्रमात विवाहितेला बेदम मारहाण; १६ जणांवर गुन्हा

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून विवाहितेला लाकडी दांड्यासह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चाळीसगावात कीर्तनवाद पेटला; पोलीस निरीक्षकाची जाहीर माफी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काल चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार श्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते, यादरम्यान चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के…

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण झाले होते. या भागात पेट्रोलिंग करणारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील…

धक्कादायक.. चाळीसगाव न्यायालयात वकिलास जाळण्याचा प्रयत्न

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क किरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागदपत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर…

बुलढाणात कार व लक्झरीचा भीषण अपघात; चाळीसगावचे ३ ठार, २ जखमी

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साखरपुड्यासाठी जाणाऱ्या कुटूंबाच्या अल्टो कारची आणि लक्झरीची जोरदार धडक झाली. हा अपघात मेहकर आणि डोनगाव रस्त्यावर झाला. या भीषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील तीन…

सासरच्या छळामुळे उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सासरच्या छळाला कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी उच्च शिक्षित विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. विशाखा शैलेश येवले- वेढणे (वय २६) असे आत्महत्या…

चाळीसगावमध्ये १३ लाखांचा गांजा जप्त; दोन जण ताब्यात

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगावमध्ये तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा आढळून…

बसमधून महिलेच्या बॅगेतून २ लाखाचे दागिने लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगमधून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चाळीसगावमध्ये गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ग्रामीण पोलीसांनी चाळीसगावमध्ये आज मोठी कारवाई करून गुटख्याचा कंटेनर पकडला. यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज चाळीसगावमध्ये ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने…

धक्कादायक.. पत्नी दारू प्यायल्याने पतीने केला खून; पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  मेहुणबारे :चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नी दारू प्यायल्याने राग अनावर झालेल्या पतीने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहुणबारे येथे शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस…

धक्कादायक.. पत्नीने मद्यपान केल्याने डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केली हत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पत्नीने मद्यपान केल्याने पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.…

तरूणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (jalgaon) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल (WhatsApp Video call) करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची धक्कादायक…

हातले गावाजवळ कार उलटून अपघात; महिला ठार, चौघे जखमी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव ते नागद मार्गावरील हातले गावाजवळ आज सकाळी कार उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. चाळीसगाव शहरातील संदीप ताराचंद बेदमुथा हे आपल्या…

टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटात कोसळला; दोन जण ठार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादकडे जात असताना टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. टाईल्सने भरलेला…

विवाहितेचा दहा लाखासाठी छळ; आठ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील माहेर असलेल्या प्रियंका विनय…

आमदार मंगेश चव्हाण यांनी पार पाडले मामाचे कर्तव्य…

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील १३०० हुन अधिक संख्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना मी माझी बहिण मानले आहे. म्हणून त्यांच्या एका मुलीच्या लग्नाला मामा या नात्याने २५ हजार रुपयांची मदत करण्याचा शब्द आमदार…

नेहरू युवा केंद्र व विश्वात्मा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवा शिबिर संपन्न

चाळीसगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व विश्वात्मा प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगाव येथे 'आत्मनिर्भर भारत' युवा शिबिराची कार्यशाळा संपन्न झाली.…

महाराष्ट्र साहित्य परिषद चाळीसगाव शाखेची कार्यकारणी जाहीर

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क कार्यरत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा चाळीसगांव ची सन-२०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठीची कार्यकारणी व विश्वस्त मंडळाची दि.२०-१-२०२२ गुरुवार रोजी निवड करण्यात आली. याकामी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे…

विवाहितेचा २५ लाखासाठी छळ; पतिसह ५ जणांवर गुन्हा

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २५ लाख रुपये माहेरून आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतिसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेला नवीन…

मुंदखेडात घरफोडी; शेतकऱ्याचे ३ लाख ८७ हजार लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव; मुंदखेडा येथे एका शेतकऱ्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात…

चाळीसगावातील दोन तरूणी बेपत्ता; हरविल्याची फिर्याद दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या दोन तरूणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या १९ वर्षीय दोन तरूणी १२ जानेवारी…

सोनाराची ५० हजारांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरात डॉक्टर असल्याचे भासवून सोनाराची ५० हजारांत फसवणूक करून अज्ञात भामट्याने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयुर…

लाचखोर कंत्राटी डॉक्टरला पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला सोमवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

महिलांना ५०% आरक्षणामुळे चुल- मुलपर्यंत सिमित न राहता घरा बाहेर पडावे- काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरात नुकताच शहर महिला काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 डिसेंबर शुक्रवार रोजी भव्य महिला मेळावा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत येथील सिंधी मंगल…

विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; ८ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील टाकळी…

कन्नड येथे आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन व कन्नड घाटातील वसुली विरोधात घेतलेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत म्हणून आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने…

मराठा कुणबी पाटील समाजाचा वधू वर पालक मेळावा संपन्न

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 डिसेंबर रोजी शहरातील शिंदी समाज मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या भव्य…

आ. मंगेश चव्हाण चव्हाणांच्या निधीतून संत तुकाराम महाराज मंदिर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शहराच्या गौरवात भर घालणारे व मनःशांतीचे केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेले क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळ, चाळीसगाव यांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात संरक्षक…

गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून रोकड लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरीजवळ असलेल्या बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील ३१ हजार ८०० रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात…

भरधाव क्रुझर उलटली; ३ जण जागीच ठार, ९ जखमी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हिरापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ काल (दि. १ डिसें) रात्री अकरा वाजताच्या सुमारास  भरधाव वेगाने धावणारी क्रुझर  गाडीवरील चालकांचा ताबा सुटल्याने गाडी क्रमांक एम. एस. १६/ए ५६०४…

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील पाटणा येथील…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन जण अटकेत

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक करून जळगाव येथे हलविले आहे. शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस खाऊ…

कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत -किसनराव जोर्वेकर

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जिल्ह्यातील  नामांकित कुस्तीगीरामधून महाराष्ट्र केसरी २०२१ साठी ज्यांची निवड झाली आहे, अशा नामांकित कुस्तीगीरांचा सत्कार समारंभ  येथील अण्णा कोळी पहीलवान माजी उपनगराध्यक्ष यांच्या अण्णासाहेब कोळी व्यायाम…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतिसह पाच जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहा लाख रुपये माहेरवरून आणण्याची विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील शिंदी कॉलनी भागातील सोनम विनय दुसाने (वय…

जुगार अड्यावर छापा; ११ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  शहरातील कांदा मार्केटजवळ जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी छापा टाकून साडे सात हजार रुपये रोकड हस्तगत करून अकरा जणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी सरसावले नेहरू युवा केंद्राचे समन्वयक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत "स्वच्छ भारत-क्लीन इंडिया" अंतर्गत 'प्लास्टिक मुक्त अभियान' राबविण्यात येत…