Browsing Tag

Political

संजय राऊत ‘ED’ कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी…

२५ वर्षे भाजप सरकार चालेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला आता वेगळेच वळण लागले आहे.  त्यातच भाजप नेते देवेंद्र…

राज्यपालांच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. थोड्याच वेळात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांची…

राज्यपालांचे सरकारला निर्देश, शासन निर्णयांचा खुलासा करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह…

महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव- शिवसेना

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या सत्तासंघर्ष आहे. शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच…

संजय राऊतांना ईडीचं समन्स, शिवसेनेला आणखी एक झटका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे.…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

पवार कुटुंबाकडून जीवाला धोका- सदाभाऊंचा आरोप; वळसे पाटलांनी वाढवली सुरक्षा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. पवार कुटूंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं, त्यानंतर आता आज सकाळीच…

फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे काटा काढला.…

‘फूट पडो की तुट पडो, फरक पडत नाही’ – पालकमंत्र्यांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीमध्ये तूट पडते की फूट पडो याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…

गिरीश महाजनांच्या ‘पीए’ ने लाखोंची पैज जिंकूनही धनादेश केला परत..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे…

ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु- सोमय्यांच्या इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. महाडिक यांच्या…

मोठी बातमी.. एकनाथराव खडसेंना विधानपरिषदेसाठी संधी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची…

वाढदिवस सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाचा अन्वयार्थ

महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिनांक 5 जून रोजी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून पाळधी येथे शुभेच्छुकांची रांग…

‘आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, महाआघाडीने..’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. नाट्यमय घडोमोडींसह ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेसाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान,…

बाळासाहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहु नये

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क काही लोकांनी श्रीराम, श्री हनुमान या सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला असुन भाजपा वाल्यांनी तर शिवसेना हा पक्ष मुळ विचारापासुन लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम…

वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय बनलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये…

हिंमत असेल तर ओवैसींवर राजद्रोह लावा; आ. राम कदमांचं खुलं आव्हान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय तापमान तापलेले दिसत आहे. मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा, स्थानिक निवडणुका, मनसेची आक्रमक भूमिका हे मुद्देदे ताजे असतानांच त्यात आणखी एक भर पडली आहे. एमआयएमचे खासदार…

संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात…

जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची छुपी युती; एकनाथराव खडसेंचा आरोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान राणा यांनी…

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची…

नवाब मलिकांची प्रकृती गंभीर; वकिलांनी दिली कोर्टात माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली…

राज ठाकरे भाजपचे एजंट; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेमुळे चांगलेच वातावरण तापले आहे. यामुळे राज ठाकरेंवर प्रचंड टीका होतांना दिसताय. त्यात आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री…

भाजप- मनसेची युती होणार ?; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्त्वादी भूमिका घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, भाजप आणि मनसे युती होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर…

राज ठाकरेंच्या सभेविरोधात खंडपीठात याचिका दाखल

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या पाश्वभूमीवर चांगलेच वातावरण तापले आहे. औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.…

भाजपचे राष्ट्रपती राजवटीचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव…

सोमय्यांची जखम खरी की खोटी ?, वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हनुमान चालीसा पठाणावरून झालेल्या संघर्षामुळे रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावर सध्या कारवाई सुरु आहे. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता.…

राणांच्या आरोपांनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; संजय पांडेंचं ट्विट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या हनुमान चालीसावरून झालेल्या घडामोडींवरून राणा दाम्पत्य चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि अनुसूचित जातीमधील असल्यामुळे पाणी दिले नाही, तसेच कोठडीत हीन वागणूक…

राणा दाम्पत्याला दणका, तुरुंगात मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार रवी राणा आणि नवनीत यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कारण, २९ तारखेपर्यंत ते तुरुंगात राहणार आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत…

.. तर राज्यात भोंग्यांवरुन वादच होणार नाही- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या अनेक विविध घडामोडी होत आहेत. मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी सध्या वातावरण तापले आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय बैठक पार पडली. .. तर राज्यात वाद होणार नाही राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे…

राणा दाम्पत्याची माघार ! अखेर “या” कारणामुळे मागे घेतलं आंदोलन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द…

आपली लायकी आपणच ओळखायची असते; खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात कायम आरोप प्रत्यारोप सुरु असतात. दरम्यान एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.…

फोडा व तोडा असे ब्रिटीश धोरण भाजप वापरते – संजय राऊत

लोकशाही न्यूज महापालिका निवडणुका जिंकण्‍यासाठी राज्‍यात तणाव निर्माण केला जातोय. राजकीय दंगलींमुळे भारताचा श्रीलंका होण्‍यास वेळ लागणार नाही, असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माध्‍यमांशी बोलताना…

गृहमंत्रीपदाचा इंगा दाखवून दोन-चार जणांना आत टाका: एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धरणगाव तालुक्यात एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे देखील उपस्थित आहेत. याप्रसंगी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस…

“पोरीबाळींच्या मागे लागून कुणी CM.. “, खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याची देखील योग्यता असावी लागते, असं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्रीपदावरून माझ्यावर सातत्याने ते टीका करत असतात. पण मुख्यमंत्रीपदाची लायकी…

सलग १४ ट्विट करून फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचं राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अनेक आरोप करत टीका केली होती. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र…

मोठी बातमी.. खडसेंच्या PAसह जवळच्या कार्यकर्त्याचाही फोन टॅप !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि जवळच्या एका…

यशवंत जाधवांना झटका, 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे नेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी भायखळ्यातील 31 आणि वांद्रे येथील…

मोठी बातमी.. सोमय्या पिता -पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिक सुरूच आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा…

शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. काल ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच काल दिल्लीत राष्ट्रवादी…

मोठी बातमी.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताबा CBI कडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाला…

सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच काल संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत राऊत यांची संपत्ती जप्त…

“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला थेट आव्हान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय…

पटोलेंचे वकील सतीश उके ED च्या ताब्यात; उकेंच्या वडिलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले असल्याची माहित समोर येत आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

राजु शेट्टिंचा आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्लाबोल, स्वाभिमानीतून हकालपट्टी

लोकशाही न्यूज नेटवर्क अमरावती ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  एकमेव आमदार देवेंद्र भुयार  यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी  यांनी स्वत: त्याबाबत घोषणा केलीय. शेट्टी यांनी…

“चला दापोली.. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”; सोमय्यांच्या ट्वीटमुळे खळबळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं. तसेच किरीट सोमय्या यांनी…

MIM ची महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर; संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी ही ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्यावरून राजकीय चर्चा रंगत असून भाजपकडून शिवसेनेवर टीका होत आहे. याबाबत…

आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारी वकील ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील संवेदनशील खटल्यास विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अखेर ॲड. प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील पदाचा आज राजीनामा दिला. 8 मार्चला…

देवेंद्र फडणवीसांना पाठविलेल्या नोटिशींची ठाण्यात होळी

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे: महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यापेक्षा, श्री. फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू…

फडणवीसांची सायबर पोलिसांकडून होणार चौकशी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, १२ मार्च २०२१ रोजी राज्यातील गृहविभागातील घोटाळा बाहेर काढला होता,…

पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील भाजप पक्ष संपविण्याचा कट करीत असल्याचा व्हीडीओ ऑडीओ क्लिपच्या पुराव्याद्वारे केले. त्या स्टिंग ऑपरेशन पेन…

फडणविसांचे वजन वाढले !

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदी पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आप…

विधानसभेत गोंधळ.. राज्यपालांनी अर्ध्यावरच भाषण थांबवत गेले निघून

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या (Maharashtra) विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session Maharashtra Assembly) आज सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होत असते.…

अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) उद्यापासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आज भाजपची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते…

बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

लोकशाही न्यूज नेटवर्क  गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून गेले तीन वेळा ते निवडून येतात.…

असंख्य मुस्लिम बांधवांसह शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यशैलीने व नागरिकांच्या तळागाळातील पायाभूत व मूलभूत सोयी सुविधांची विविध विकास कामांपासून प्रभावित होऊन आज कुऱ्हा वढोदा…

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात…

ED आता एलसीबी सारखी झालीय- मंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा…

डाकू कोण ?

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. यापूर्वी बोदवड नगरपंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमामालिनीच्या गालाबरोबर केली होती. दुसरे…

मातोश्रीवरील चौघांची ईडी चौकशी होणार – नारायण राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील राजकरणात रोज नवनवीन घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी सूर आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक…

शिवसेना-भाजपामध्ये राडा, वैभव नाईक-भाजपा कार्यकर्ते भिडले

लोकशाही न्यूज नेटवर्क  सिंधुदुर्ग  कुडाळ ; नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये मोठा राडा झाला. आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने भाजपा- शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर…

जळगाव शहर विकासाचा भाजपकडून सत्त्यानाश

एकेकाळी जळगाव शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर होते. चकचकीत रस्ते, 17 मजली पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिकेच्या मालकीची भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहराची स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची सेवा, नियमित पिण्याचे पाणी, रस्त्यावर…

कोरोना महामारीची राजकीय धुळवड…!

लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांचे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला…

विकास कामांचे फलक फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी- युवासेनेची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रभर विकास कामे झपाट्याने करीत आहे. जळगाव शहरात सुद्धा राज्यसरकारचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच जळगाव जिल्ह्याचे…

नकटीच्या लग्नाला अनेक विघ्न …!

जळगाव शहराचा खुंटलेला विकास आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा हा भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता आली तेव्हापासून चर्चेचा विषय बनला आहे. विकास कामे होत नाही म्हणून भाजपच्या 27 नगरसेवकांच्या एका गटाने बंडखोरी केली. विरोधी शिवसेनेशी हातमिळवणी…

अमोल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क जगात काळानुसार माणसे धावणे शिकत आहे त्यानुसारच लोकांच्या गरजा ओळखून गावात गावाच्या फायद्यासाठी विविध विकासाचे साहित्य घेऊन बदल घडवला पाहिजे यासाठी गावातील सरपंच यांनीसुद्धा काळरूपानुसार वेळेनुसार आपल्यात बदल…

गोव्यात शिवसेनेला कुत्रही ओळखत नाही: आ. गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची…

गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजनांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेरमध्ये भाजपनं गुरुवारी मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या आयोजनामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या 11 जणांविरोधात…

शेकापचे प्रा.एन. डी पाटील निवर्तले

लोकशाही न्यूज नेटवर्क    कोल्हापूर; कोल्हापूरशेतकलोकशाही न्यूज नेटवर्क री कामगार पक्षाचे शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाल यांचे निधन झाले. कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.…